इटली या देशाविषयी माहिती | Italy information in marathi

Italy information in marathi : मित्रांनो तस तर इटली एक सुंदर आणि प्रसिद्ध देश आहे. हा देश गंधकाच्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे. परंतु इटली बद्दल काही रोचक गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती नसतील. आजच्या या पोस्टमध्ये आपण इटली या देशाविषयी माहिती (Italy information in marathi) जाणून घेऊया.

इटली या देशाविषयी माहिती (Italy information in marathi):

देशइटली (Italy)
राजधानीरोम (Rome)
सर्वात मोठे शहररोम (Rome)
अधिकृत भाषाइटालियन
लोकसंख्या6.04 करोड (2019)
क्षेत्रफळ301,340 वर्ग किलोमीटर
राष्ट्रीय चलनयुरो (EUR
प्रजासत्ताक दिन2 जून 1946
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+39
Italy information in marathi

1) तस पाहिलं तर इटली खूप सुंदर देश आहे परंतु 1861 पासून ते 1985 च्या काळात 26 मिलियन लोक इटली सोडून गेले होते.

2) 6.04 crore लोकसंख्या च्या बरोबर इटली युरोप मधील सर्वात जास्त लोकसंख्या चा देश आहे.

3) इटली ची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी आठवी अर्थव्यवस्था आहे. यात भारताचा सातवा नंबर लागतो.

4) पूर्ण युरोप मध्ये सर्वात जास्त भूकंप हे इटलीत होतात. आणि सर्वात जास्त ज्वालामुखी सुद्धा इटलीत च आहेत.

5) इटली च्या अर्ध्या Divorce ला what’s app ला साक्षी मानलं जातं.

6) इटली एकमेव असा देश आहे जो दोन देशांनी वेढलेला आहे. वैटिकन सिटी आणि सैन मारिनो.

7) इटलीतील Poveglia नावाचं द्वीप हे सर्वात धोकादायक द्वीप आहे. हे जगातील सर्वात धोकादायक जागेतील एक आहे.

8) इटली जगातील सर्वात मोठा दारू उत्पादक देश आहे.

9) इटली ग्रीस नंतर युरोप मधील सर्वात जुन शहर आहे. ज्याचं क्षेत्रफळ 3 लाख 1300 वर्ग किलोमीटर आहे.

10) इटलीत एक हॉटेल आहे जे गुफेत बनले आहे.

इटली या देशाविषयी माहिती (Italy information in marathi):

11) आपल्या देशातील ट्रॅफिक पोलिसांकडे साधी गाडी सुधा नसते पण इटलीतील ट्रॅफिक पोलिसांकडे दोन दोन Lombhorghini कार असतात.

12) इटलीतील मिलन शहरात कोणाच्या ही मृत्यूवर हसणे ही एक प्रथा आहे.

13) इटलीतील बोलना युनिव्हर्सिटी युरोप मधील सर्वात जुनी युनिव्हर्सिटी आहे. त्याची स्थापना ई.स. 1080 मध्ये झाली होती. 

14) एका इटालियन माणसाने त्याची 13 मिलियन डॉलर ची संपत्ती आपल्या मांजराच्या नावावर केली होती.

15) सॉकर इटलीतील एक प्रसिद्ध खेळ आहे. हेच नाही तर इटली 4 वेळा वर्ल्डकप सुधा जिंकली आहे.

16) इटलीची 7% GDP इटालियन माफिया च्या नावावर आहे.

17) 2013 मध्ये एक इटालियन माणूस आपल्या पत्नीपासून वाचण्यासाठी जेल मध्ये गेला होता.

18) इटली हा देश विकसित देशांपैकी एक असून तो जी-7 चा सदस्य आहे.

19) इटलीत दरवर्षी 50 मिलियन पेक्षा जास्त लोक फिरायला येतात. इटलीची 60% कमाई यातूनच होते.

20) इटलीत आपण कोणालाही नो बॉल म्हणू शकत नाही. कारण हा एक प्रकारचा गुन्हा आहे असं तेथे मानतात.

इटली या देशाविषयी माहिती (Italy information in marathi):

21) इटली हा देश तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे.

22) इटालियन शास्त्रज्ञांनी अनेक गोष्टींचा शोध लावला, त्यात थर्मामीटर, पियानो, वायलिन, टेलीफोन आणि मैकेनिकल घड्याळ इत्यादी सामील होतात.

23) जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत इटलीत सर्वात जास्त फॅशन डिझाईनर ब्रँड उपलब्ध आहेत.

24) 17 नंबर ला इटलीत अशुभ मानला जात. काही हॉटेल मध्ये आणि इमारतीत 17 वा मजलाच नाही.

25) फेरारी फक्त एक कारच नाव नाही तर हे एक इटलीतील लोकांचं आडनाव आहे.

26) इटली चे क्षेत्रफळ 301,340 वर्ग किलोमीटर आहे.

27) इटलीची राजधानी रोम हे शहर आहे.

28) इटलीचे राष्ट्रीय चलन युरो (EUR आहे.

29) इटलीचा प्रजासत्ताक दिन 2 जून 1946 ला साजरा करतात.

30) इटली ची साक्षरता 97 टक्के आहे.

इटली या देशाविषयी माहिती (Italy information in marathi):

31) ख्रिश्चन हा इटली मधील प्रमुख धर्म असून इटालियन ही प्रमुख भाषा आहे.

32) इटली हा देश गंधकाच्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे.

33) इटली मधील प्रमुख खेळ फुटबॉल आहे.

34) इटलीच्या उत्तरेस स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, फ्रान्स व स्लोव्हेनिया हे देश आहेत. पूर्वेस एड्रियाटिक समुद्र, पश्चिमेस तिर्‍हेनियन समुद्र व दक्षिणेस भूमध्य समुद्र आहे.

35) इटली देशाची 20 विभागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. यांपैकी पाच विभाग स्वायत्त आहेत व त्यांना आपल्या स्थानिक व्यवहाराशी निगडीत कायदे करण्याची मुभा आहे. हे 20 विभाग एकूण 109 प्रांतात विभागलेले आहेत व प्रांत 8101 कोमुनी अथवा पंचायतींमध्ये विभागलेले आहेत.

36) इटली मधील प्रमुख शहरे : रोम, व्हेनिस, मिलान, बोलोन्या, तोरिनो.

37) 2006 मध्ये इटलीची अर्थव्यवस्था जगात सातव्या क्रमांकावर होती.

38) इटलीमधून निर्यात होणार्‍या गोष्टींमध्ये मोटारगाड्या, शस्त्रास्त्रे यांचा समावेश होतो.

39) मिलान येथे तयार होणारे अत्याधुनिक फॅशनचे कपडे, हॅंडबॅग इ. यांना जागतिक स्तरावर मागणी आहे. येथील अरमानी, गुच्ची आणि व्हॅलेंतिनो यांच्यासारखे फॅशन जगतातील उद्योजक त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळ्या उत्पादनांसाठी जगप्रसिद्ध आहेत.

40) इटलीच्या गावांमध्ये असलेल्या द्राक्षांच्या बागांमध्ये तयार होणार्‍या निरनिराळ्या प्रकारच्या वाइन पाश्चिमात्य जगात विशेष लोकप्रिय आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

1) इटली ची राजधानी कोणती आहे (Capital of Italy)

उत्तर : रोम (Rome)

2) इटलीची लोकसंख्या किती आहे (Italy population)

उत्तर : 6.04 करोड (2019)

3) इटलीचे राष्ट्रीय चलन काय आहे (National Currency)

उत्तर : युरो (EUR

निष्कर्ष:

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण इटली या देशाविषयी माहिती (Italy information in marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a comment