व्हॉट्स ॲप विषयी माहिती | whatsapp information in marathi

whatsapp information in Marathi : आजच्या काळात what’s app विषयी माहिती नसलेला माणूस सापडणे म्हणजे कठीण आहे. What’s app कंपनीचे मालक तेच दोन आहेत जे 2009 पर्यंत Yahoo मध्ये काम करत होते. आणि हे दोघे तेच लोक आहेत ज्यांना फेसबुक ने इंटरव्ह्यू मध्ये reject केलं होत. आजच्या या पोस्टमध्ये आपण व्हॉट्स ॲप विषयी माहिती (whatsapp information in marathi) जाणून घेऊ या.

whatsapp information in marathi
व्हॉट्स ॲप विषयी माहिती (whatsapp information in marathi)

व्हॉट्स ॲप विषयी माहिती (whatsapp information in marathi)

कंपनीव्हॉट्स ॲप (Whats app)
व्हॉट्सॲप फाउंडरBrain Acton & Jan Koum
व्हॉट्सॲप सीईओWill Cathcart (2019- -)
हेडक्वार्टरमेंलो पार्क, कॅलिफोर्निया ( युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका)
युजर्स2 बिलियन
स्थापना2009
वेबसाईटhttps://www.whatsapp.com/
व्हॉट्सॲप विषयी माहिती | Whats app information in marathi

1) Brain Acton आणि Jan Koum यांनी रशियन लोकांच्या मदतीने व्हॉट्स ॲप ला बनवले होते. आणि त्यामध्ये वेगवेगळे फिचर्स add केले होते.

2) व्हॉट्स ॲप चा वापर 53 भाषांमध्ये केला जातो.

3) व्हॉट्स ॲप ची सुरुवात सन 2009 मध्ये झाली होती. त्याच्या एक वर्षानंतर सन 2010 मध्ये व्हॉट्स ॲप भारतात लॉन्च झाल होता. परंतु आता पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त व्हॉट्स ॲप चे युजर भारतात आहेत.

4) अँड्रॉइड प्ले स्टोअरवर सर्वात जास्त डाउनलोड केलेल्या ॲप च्या यादीमध्ये व्हॉट्स ॲप चा पाचवा क्रमांक लागतो.

5) व्हॉट्स ॲप वर दररोज 70 करोड पेक्षा जास्त फोटो शेअर केले जातात.

6) व्हाट्सअप ही जगातील एकमेव अशी कंपनी आहे जी कोणत्याही पद्धतीची जाहिरात न करता इतक्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली आहे.

7) व्हॉट्स ॲप इतकी मोठी कंपनी असूनसुद्धा कंपनी मध्ये फक्त 55 इंजिनिअर काम करतात. त्यामुळे प्रत्येक इंजिनियर 18 मिलियन लोकांना हॅण्डल करतो.

8) एक वेळ अशी होती की व्हॉट्स ॲप चे Founder जैन कॉम दुकान मध्ये सफाईच काम करत होते. परंतु आता ते अरबपती आहेत.

9) व्हॉट्स ॲप जगातली एक अशी कंपनी आहे जी सर्वात जलद विकसित झाली तेही कोणत्याही जाहिराती शिवाय. इतक्या लवकर कोणतीही कंपनी ग्रो झाली नाही गूगल आणि मायक्रोसॉफ्ट सुद्धा नाही.

10) सन 2014 मध्ये गूगल ने व्हॉट्स ॲप ला खरेदी करण्यासाठी 10 मिलियन डॉलर ची ऑफर दिली होती, परंतु व्हॉट्स ॲप ने ती नाकारली. त्याच्या काही महिन्यानंतर फेसबुक ने व्हॉट्स ॲप ला 19 बिलियन डॉलर मध्ये विकत घेतले.

व्हॉट्स ॲप विषयी माहिती (whatsapp information in marathi)

11) व्हॉट्स ॲप वर दररोज जवळजवळ 55 मिलियन पेक्षा जास्त व्हिडिओ कॉल केले जातात.

12) चीन मध्ये व्हॉट्स ॲप ला बंद केले आहे तरीही जवळजवळ 2 बिलियन लोक VPN च्या मदतीने व्हॉट्स ॲप वापरतात.

13) जगामध्ये भारतानंतर ब्राझील मध्ये लोक व्हॉट्स ॲप चा जास्त वापर करतात. ब्राझील मध्ये 120 मिलियन पेक्षा जास्त लोक रोज व्हॉट्स ॲप वापरतात.

14) भारतात जितक्या लोकांकडे मोबाईल आहेत त्यातील जवळजवळ 90% लोक व्हॉट्स ॲप वापरतात.

15) व्हॉट्स ॲप वर दररोज 10 करोड पेक्षा जास्त व्हिडिओज शेअर केले जातात.

16) व्हॉट्स ॲप वर दररोज 43 करोड पेक्षा जास्त मॅसेज पाठवले जातात.

17) आज पूर्ण जगामध्ये 180 देशात व्हॉट्स ॲप जवळ 15 मिलियन पेक्षा जास्त Active Users आहेत.

18) दररोज व्हॉट्स ॲप वर 1 मिलियन पेक्षा जास्त लोक जोडले जातात.

19) व्हॉट्स ॲप वरती दररोज 300 मिलियन पेक्षा जास्त लोक Active असतात.

20) इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या 27% सेल्फी या फक्त व्हाट्सअप वर पाठवण्यासाठी काढलेल्या असतात.

व्हॉट्स ॲप विषयी माहिती (whatsapp information in marathi)

21) व्हाट्सअप ची एका वर्षाची कमाई नासाच्या बजेट पेक्षाही जास्त आहे.

22) व्हाट्सअप ॲप ची ट्रायल व्हाट्सअप चे फाउंडर Jan Koum यांच्या मित्रांच्या फोन मध्ये केली गेली होती.

23) व्हाट्सअप वर शंभर करोड पेक्षा जास्त ग्रुप बनवले गेले आहेत.

24) 2016 पर्यंत आयफोन मध्ये व्हाट्सअप डाऊनलोड करण्यासाठी एक डॉलर वार्षिक शुल्क द्यावे लागत होते.

25) व्हाट्सअप नो एड्स पॉलिसी वर काम करते. म्हणजेच व्हाट्सअप वर कधीही कोणत्याही प्रकारच्या एड्स दिसत नाहीत.

26) व्हाट्सअप चे फाउंडर Jan Koum आणि Brian Acton यांनी 2009 मध्ये फेसबुक मध्ये जॉब साठी अर्ज केला होता. परंतु तेथे त्यांना नाकारले होते.

27) व्हाट्सअपचे कोफाउंडर Jan Koum यांचा जन्म युक्रेनमधील एका छोट्या गावात कीव येथे झाला होता.

28) McAfee अँटिव्हायरस चा नुसार व्हाट्सअप सर्वात सुरक्षित आहे.

29) व्हाट्सअप च्या सर्वर कोणत्याही प्रकारचे टेक्स्ट, ऑडिओ, फोटो किंवा व्हिडिओ फाईल संग्रहित केली जात नाही. ज्याला आपण End to end encryption म्हणतो.

30) चीन, संयुक्त अरब अमीरात, इराण, सीरिया, क्युबा आणि उत्तर कोरिया या देशांमध्ये आपण व्हाट्सअप चा वापर करु शकत नाही.

FAQ :

1) व्हाट्सअप चा शोध कोणी लावला (Whats app owner)

उत्तर : Brain Acton आणि Jan Koum

2) व्हाट्सअप कस्टमर नंबर

3) व्हाट्सअप ची सुरुवात केव्हा झाली होती?

उत्तर : 2009 मध्ये

4) व्हाट्सअप चे सध्या किती युजर्स आहेत?

उत्तर : पूर्ण जगामध्ये 2 बिलियन आणि भारतात 390 मिलियन

5) व्हाट्सअप चे मुख्यालय कोठे आहे? (Whats app headquarter)

उत्तर : मेंलो पार्क, कॅलिफोर्निया ( युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका)

6) व्हाट्सअप चे सीईओ कोण आहेत (CEO of what’s app)

उत्तर : Will Cathcart (2019- -)

निष्कर्ष:

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण व्हॉट्स ॲप विषयी माहिती (whatsapp information in marathi) जाणून घेतले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

2 thoughts on “व्हॉट्स ॲप विषयी माहिती | whatsapp information in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *