जर्मनी देशाची माहिती | Germany information in marathi

Germany information in marathi :  आता जर्मनी ला जरी जगातील सर्वात ताकदवर देशामध्ये गणले जात असले तरीही पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मनी पूर्णपणे कंगाल झाली होती.  त्यावेळी जर्मनी वर इतकं कर्ज होत की ज्याची किंमत 96000 टन सोन्याच्या बरोबर होती. परंतु तरीही आज हा देश विकसित देशामध्ये सामील झाला आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण जर्मनी देशाची माहिती (Germany information in marathi) जाणून घेणार आहोत.   

Germany information in marathi
जर्मनी देशाची माहिती (Germany information in marathi)

जर्मनी देशाची माहिती (Germany information in marathi)

देशजर्मनी (Germany)
राजधानी बर्लिन (Berlin)
सर्वात मोठे शहरबर्लिन (Berlin)
अधिकृत भाषाजर्मन (German)
लोकसंख्या8.3 करोड (2019)
क्षेत्रफळ357,386 वर्ग किलोमीटर
राष्ट्रीय चलनयुरो (EUR)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+49
जर्मनी देशाची माहिती (Germany information in marathi)

1) प्राचीन रोमन डैन्यूब नदीच्या उत्तरेला राहणाऱ्या बर्बर कबिलो वाल्या देशाला गेर्मानिया (Germania) म्हणत होते. त्याच्या नावावरून इंग्लिश शब्द Germany पडला.

2) जर्मनी मध्ये आपण कोणालाही advance मध्ये Happy Birthday म्हणू शकत नाही कारण असं म्हणणं Bad Luck च चिन्ह आहे.

3) सर्वात जास्त पुस्तक छापणाऱ्या देशामध्ये जर्मनी च नाव येतं.

4) जर्मनी मध्ये जर एखादा कैदी पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला अपराध मानला जात नाही कारण स्वतंत्रता हा माणसाचा अधिकार आहे.

5) जगातील पहिली मॅगझिन 1663 मध्ये जर्मनी मध्ये लाँच केली होती.

6) जर्मनी च्या 70% हायवे वर कोणतीही स्पीड लिमिट नाही. कारण हायवे वर इंधन संपणे हे अपराधा सारखे मानले जाते.

7) पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी मध्ये पुरुषांची संख्या इतकी कमी झाली होती की 3 महिलांना फक्त एकच पुरुष लग्नासाठी मिळत होता. म्हणजेच 1000 महिला आणि 350 पुरुष.

8) हिटलर च्या काळात नाजी ला सलाम न करणे हा एक गुन्हा मानला जात होता तो आजही आहे. अस न केल्यास तीन वर्षाची जेल होऊ शकते.

9) जर्मनी ची सेना आपल्या अधिकाऱ्याची आज्ञा टाळू शकते. जेव्हा त्यांना वाटत की हे माणुसकीच्या उलट आहे.

10) बियर विकण्यामधे जर्मनी जगातील दुसऱ्या नंबर वर आहे. येथे 300 प्रकारचे बियर सुद्धा मिळतात.

जर्मनी देशाची माहिती (Germany deshachi mahiti marathi)

11) जर्मनी लोक संखेनुसर एरोपिय संघात दुसऱ्या नंबर वर आहे. याची लोकसंख्या जवळजवळ 8 करोड आहे.

12) जर्मनी आणि जपानचा जन्मदर जगातील सर्वात कमी आहे. गेल्या 10 वर्षा मध्ये जर्मनी ची लोकसंख्या 2 लाखाने कमी झाली आहे.

13) 1989 ते 2009 या काळात जर्मनी मध्ये जवळजवळ 2000 शाळा मुलांच्या कमीमुळे बंद होत्या.

14) येथे सार्वजनिक ठिकाणी मध्ये स्मोकिंग करणं हा एक गुन्हा आहे. आणि दारू पिने हा सुद्धा एक गुन्हा आहे.

15) एक नाही, दोन नाही तर Aachen, Regensburg, Frankfurt-am-Main, Nuremberg, Weimar, Bonn and Berlin या सर्व जर्मनी च्या राजधान्या होऊन गेल्या आहेत.

16) जगातील पहिली पत्रिका 1663 मध्ये जर्मनीत सुरू झाली होती.

17) कार बनवणाऱ्या BMW, AUDI, MERCEDS BENZ या सर्व जर्मनी च्या कंपन्या आहेत. आज जवळजवळ सर्व देश यांच्या कार वापरत आहेत.

18) जर्मनी जितके पैसे आपल्या सुरक्षेवर खर्च करते, तितके पैसे अमेरिकेतील लोक आपल्या पाळीव प्राण्यांवर खर्च करतात.

19) जर्मनी चे लोक हॅलो म्हण्यायेवजी आपलं नाव सांगून फोन वर बोलण्यास सुरुवात करतात.

20) जर्मनी मध्ये मुलांचे नाव ठेवण्यासाठी सुद्धा काही नियम आहेत.

जर्मनी विषयी रोचक तथ्य (Facts about Germany in marathi)

21) इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करण्याच्या विषयात आज पूर्ण जगामध्ये जर्मनी एक नंबर वर आहे.

22) जर्मनी सायकल चालवनाऱ्या लोकांचा देश आहे. येथील 96% लोकांकडे सायकल आहे.

23) जर्मनीची राजधानी आणि जर्मनी मधील सर्वात मोठे शहर बर्लिन (Berlin) आहे.

24) जर्मनीची अधिकृत भाषा जर्मन (German) आहे.

25) जर्मनी ची लोकसंख्या 2019 नुसार 8.3 करोड (2019) आहे.

26) जर्मनीमध्ये 16 घटक राज्यांचा समावेश आहे, ज्याचे क्षेत्रफळ 357,386 चौरस किलोमीटर आहे.

27) जर्मनी चे राष्ट्रीय चलन हे युरो (EUR) आहे.

28) फ्रॅंकफर्ट ही जर्मनी ची आर्थिक राजधानी म्हणून काम करते आणि देशातील सर्वात व्यस्त विमानतळ येथे आहे.

29) जीडीपीनुसार जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि पीपीपीने पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था जर्मनीची आहे.

30) जगातील तिसर्‍या क्रमांकाचा निर्यातदार आणि वस्तू आयात करणारा देश जर्मनी आहे.

जर्मनी माहिती मराठी (Germany mahiti marathi)

31) जर्मनीच्या उत्तरेला उत्तर समुद्र, डेन्मार्क आणि बाल्टिक समुद्र , पूर्वेला पोलंड आणि चेक प्रजासत्ताक , दक्षिणेला ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड आणि पश्चिमेला फ्रान्स, लक्झेंबर्ग, बेल्जियम आणि नेदरलंड आहे.

32) जर्मनीच्या एकूण भूभागापैकी 53.5% भूभाग शेती व तत्सम उद्योगांसाठी वापरला जातो. जंगलांनी 29.5% भाग व्यापलेला आहे तर 12.3% भागावर नागरी वस्ती आणि रस्ते आहेत. 1.8% भाग पाणथळ जमीन व नद्या आणि उर्वरीत 2.4% भाग नापीक, ओसाड आणि मानवी वापरामुळे दूषित झालेल्या जमीनीने व्यापला आहे.

33) जर्मनीचे हवामान (Germany weather) हे सर्वसाधारणपणे पश्चिम युरोपीय हवामान या प्रकारात मोडते.

34) जर्मनीत सुमारे 80 मोठी शहरे अशी आहेत की ज्यांची लोकसंख्या 1 लाख किंवा त्यापेक्षाही जास्त आहे. त्यांपैकी 14 शहरांची लोकसंख्या 5 लाखांपेक्षा जास्त आहे.

35) जर्मनीचे वैशिष्ट्य म्हणजे लोकसंख्येची घनता जास्त असूनही इतर प्रगत देशांप्रमाणे किंवा भारत, चीनमधल्या शहरांसारखी प्रचंड लोकवस्तीची शहरे इथे नाहीत.

36) जगातील अत्यंत प्रगत वाहतूक व्यवस्था असलेल्या देशांमध्ये जर्मनीचा समावेश होतो.

39) जर्मनीत महामार्गांचे अत्यंत दाट जाळे असून रस्त्यांची एकूण लांबी सुमारे 6,56,140 किमी आहे.

40) इथल्या खास वेगवान वाहतुकीसाठी बनवलेल्या महामार्गांना ऑटोबान असे म्हणतात.

जर्मनी देशाची माहिती (Germany information in marathi)

41) जर्मनीत लोहमार्गांचे जाळेदेखील अत्यंत विकसित आहे. लोहमार्ग हा जर्मनीतल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे.

42) जर्मनीतल्या रेल्वेमार्गांची एकूण लांबी सुमारे 40,826 किमी आहे.

43) लुफ्तान्सा ही जर्मन विमान कंपनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणारी प्रमुख कंपनी आहे.

44) हांबुर्ग हे युरोपातले दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील सातव्या क्रमांकावरचे सर्वांत मोठे बंदर आहे.

45) ख्रिश्चन धर्म हा जर्मनीत सर्वांत मोठा धर्म आहे. सुमारे ५5.3% कोटी लोक ख्रिश्चन धर्म पाळतात.

46) जर्मनी शिक्षणाच्या बाबतीत अतिशय प्रगत राष्ट्र आहे परंतु शिक्षणपद्धत गुंतागुंतीची आहे.

47) जर्मनीची बहुतेक लोकसंख्या ख्रिश्चन असल्यामुळे ख्रिश्चन धर्मातील बहुतेक सण इथे साजरे होतात. मुख्य सण नाताळ अथवा ख्रिसमस असून त्याला जर्मन भाषेत वाइनाख्टन (weinachten ) असे म्हणतात. हा सण २४ डिंसेबर ते ६ जानेवरी या काळात साजरा होतो. (Germany Festivals)

48) जर्मनांचा सर्वांत आवडता खेळ फुटबॉल आहे.

49) ऑलिंपिक स्पर्धेत आत्तापर्यंत मिळवलेल्या पदकांमध्ये जर्मनी तिसऱ्या स्थानी आहे.

50) जर्मनीत सध्या हॅंडबॉल हा झपाट्याने लोकप्रिय होणारा खेळ आहे.

जर्मनी देशाची माहिती (Germany information in marathi)

51) जर्मनीमध्ये संसदीय लोकशाही आहे. राष्ट्रपती हे सर्वोच्च पद असूनही त्यांच्या हातात अधिकार मात्र कमी असतात. पंतप्रधान अथवा चान्सेलर हे प्रत्यक्ष राज्यकारभार चालवणारे पद आहे.

52) जर्मनी ही युरोपमधली सर्वांत मोठी तर अमेरिका, चीन, जपान आणि भारतापाठोपाठ जगातील पाचवी मोठी (GDP,PPP) आर्थिक महासत्ता आहे.

53) आइनस्टाईन पासून इ.स. 2007 मध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे पीटर ग्रुनबर्ग असे अनेक संशोधक जर्मनीच्या भौतिकशास्त्रातील योगदानाचा पुरावा देतात.

54) अभियांत्रिकीत जर्मनीची सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे मोटरकार. मोटरकारसंबधित सुरुवातीचे सर्व मुख्य शोध जर्मनीत लागले.

55) छपाई यंत्र हे जर्मनीचे अजून एक महत्त्वाचे योगदान आहे. 15 व्या शतकात योहान गटेनबर्गने छपाई यंत्राचा शोध लावला.

56) गणितातही जर्मनीने भरीव योगदान दिले आहे. गॉटफ्रिड लेब्निझ याने केलेले संशोधन आजच्या आधुनिक संगणकशास्त्राचा पाया समजला जातो.

57) फ्रांस, इटली, ग्रीस आणि स्वित्झर्लंडच्या मानाने जर्मनीला भेट देणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

58) जर्मनीतल्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी बर्लिन हे राजधानीचे शहर सर्वांत जास्त पर्यटक आकर्षित करणारे शहर आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

जर्मनीची राजधानी कोणती आहे (Capital of Germany)

जर्मनीची राजधानी बर्लिन (Berlin) आहे.

जर्मनीची लोकसंख्या किती आहे (Germany population)

जर्मनीची लोकसंख्या 8.3 करोड (2019) आहे.

जर्मनी चे राष्ट्रीय चलन काय आहे (Germany Currency)

जर्मनी चे राष्ट्रीय चलन युरो (EUR) आहे.

रशिया जर्मनी पुन्हा संरक्षणात्मक करार कोणत्या वर्षी झाला

रशिया जर्मनी पुन्हा संरक्षणात्मक करार 27 फेब्रुवारी 1945 रोजी झाला.

बर्लिन परिषद केव्हा आयोजित केली होती?

बर्लिन परिषद 13 जून 1978 मध्ये आयोजित केली होती.

निष्कर्ष:

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण जर्मनी देशाची माहिती (Germany information in marathi) जाणून घेतली. जर्मनी देशाची माहिती (Germany deshachi mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *