जपान विषयी माहिती | Japan information in marathi

Japan information in marathi : जपान एक आशिया महाद्वीप मधील अद्भुत देश आहे. जो पूर्ण जगामध्ये आपल्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी साठी ओळखला जातो. जपान हा देश प्रशांत महासागरात स्तिथ आहे आणि हा अनेक द्विपा पासून बनला आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण जपान विषयी माहिती (Japan information in marathi) जाणून घेणार आहोत.

Japan information in marathi
जपान विषयी माहिती (Japan information in marathi)

जपान विषयी माहिती (Japan information in marathi)

देशजपान (Japan)
राजधानी (Capital)टोकियो (Tokyo)
अधिकृत भाषाजपानी
लोकसंख्या12.63 करोड (2020)
क्षेत्रफळ377,975 km²
चलनजपानी येन
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +81
Japan information in marathi

1) जपानच एकूण क्षेत्रफळ 3,77,975 sq. Kilometre आहे. आणि जपानची राजधानी टोकियो आहे.

2) जपान जवळजवळ 6852 द्वीप मिळून बनला आहे.

3) जपानमध्ये मुलांना 10 वर्षाचे होईपर्यंत कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही.  

4) येथे ख्रिसमस दिवशी KFC मधील चिकन खाण्याची परंपरा आहे. त्यासाठी जपानी लोक ख्रिसमस च्या 2 महिने आधी KFC च चिकन बुक करतात. ही परंपरा गेल्या 50 वर्षा पासून चालू आहे.

5) जपानमधील 50% भाग पर्वताचा आहे आणि येथे 200 पेक्षा जास्त ज्वालामुखी आहेत.

6) पूर्ण जगामध्ये साक्षरता दरात जपान पहिल्या क्रमांकावर येतो. येथील 100% लोक शिकलेले असतात.

7) सुमो हा जपानचा एक लोकप्रिय खेळ आहे. याबरोबरच बेसबॉल हा सुद्धा येथील एक प्रसिद्ध खेळ आहे.

8) शाळेच्या स्वच्छतेमध्ये जपान खूप पुढे आहे. येथे विद्यार्थी आणि शिक्षक मिळून Classroom स्वच्छ करतात.

9) अमेझॉन जंगलातील सर्वात जास्त लाकूड खरेदी करणारा देश जपान आहे.

10) जपानमधे फक्त 3-4% बेकारी आहे.

जपान माहिती मराठी (Japan mahiti marathi)

11) जपान मध्ये पन्नास हजार पेक्षा जास्त असे लोक आहेत ज्यांचे वय शंभर वर्षापेक्षा जास्त आहे.

12) दरवर्षी जपानमधे जवळजवळ पंधराशे भूकंप होतात.

13) वेल्डिंग मशीन चा वापर करण्यामध्ये जपान जगात सर्वात पुढे आहे. येथे प्रत्येक रस्त्यावर आपल्याला ही मशीन पाहायला मिळेल. 

14) जपान जगातील एक मात्र असा देश आहे जो अणुबॉम्ब चा शिकार झाला होता. अमेरिकेने 6 आणि 9 ऑगस्ट 1945 ला जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले होते.

15) जगातील सर्वात प्रसिद्ध कार्टून शो डोरेमोन जपानमध्ये बनवला गेला होता.

16) जपान शब्द चीन भाषेतील जिम्पोज शब्दापासून बनला आहे. ज्याचा अर्थ सूर्याचा देश असा आहे.

17) जपान मध्ये धर्माला जास्त महत्त्व दिले जात नाही.

18) जपानमध्ये जर काम करताना ऑफिसमध्ये आपण झोपलो तर त्याला कामाचा परिणाम असं समजलं जातं.  कारण जपानमधील लोक आपल्या कामाप्रती खूप प्रामाणिक असतात.

19) फ्यूजी पर्वत हा जपानमधील सर्वात उंच पर्वत आहे. (The highest mountain in Japan)

20) जपानमधील लोक वेळेच्या बाबतीत खूप पक्के आहेत. येथील ट्रेन सुद्धा 30 सेकंद पेक्षा जास्त उशीर करत नाही. 

जपान विषयी काही रोचक तथ्य (Facts about Japan in marathi)

21) जपान मधील लोकांना कॉमिक्स पुस्तके वाचणे खूप पसंत आहे. यामुळे येथे प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांमध्ये वीस टक्के पेक्षा जास्त पुस्तके कॉमिक्सची असतात.

22) जपानी लोक आपल्या मातृभाषे प्रति खूप प्रामाणिक आहेत.  येथे सर्व लोक आपली मातृभाषा जपानी मध्ये शिक्षण घेतात. जपान मधील वैज्ञानिक सुद्धा आपल्या मातृभाषेत शोध लावतात.

23) चेरी ब्लॉसम हे जपानच राष्ट्रीय फूल आहे.

24) चीन नंतर जपानमध्ये सर्वात जास्त बौद्ध धर्माचं पालन केलं जातं. जपानमध्ये जवळजवळ 96 टक्के लोक बौद्ध धर्माचे पालन करतात.

25) जपान जगातील सर्वात मोठा वाहन उत्पादक देश आहे. जपानची टोयोटा ही कंपनी जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त वाहनांची निर्मिती करणारी कंपनी आहे.

26) जगातील सर्वात जास्त आटोमोबाईल निर्माण करणारा देश जपान आहे.

27) जपानमध्ये काळ्या मांजराला पाहण भाग्यशाली समजतात.

28) जपानच्या चारी बाजूला समुद्र असला तरीही येथे 27 टक्के मासे हे बाहेरून मागवले जातात.

29) जपानमधील 90 टक्के पेक्षा जास्त मोबाईल हे वाटरप्रूफ असतात कारण येथील लोक आंघोळ करताना सुद्धा मोबाईलचा वापर करतात.

30) जपानमध्ये दररोज चारपेक्षा जास्त भूकंप होतात. असं असलं तरीही जपान जगातील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

जपान देशाची माहिती (Japan deshachi mahiti)

31) जपान मध्ये माफी मागण्याचे 20 पेक्षा जास्त प्रकार आहेत.

32) जपानमध्ये चालत चालत का खाणे एक अशिस्त मानले जाते.

33) प्रेमी जोड यांसाठी जपान मध्ये वेगळे हॉटेल्स तयार केले आहेत.

34) जपान मध्ये अनेक हायवे आहेत जे अनेक इमारती मधून जातात.

35) टोकियो मधील Tsukiji market हा माशांचा सर्वात मोठा बाजार आहे.

36) जपानमध्ये जर कोणी रेल्वेच्या मध्ये जाऊन आत्महत्या केली तर, त्याच्या कुटुंबीयांना रेल्वेच्या प्रवासामध्ये अडथळा आणल्याबद्दल रेल्वेला दंड द्यावा लागतो.

37) जपानमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र मिळून शाळेची स्वच्छता करतात.

38) किमिगायो (Kimihayo) हे जपानचे राष्ट्रगीत आहे. हे जगातील सर्वात लहान राष्ट्रगीत आणि सर्वात जुने राष्ट्रगीत आहे.

39) सार्वजनिक ठिकाणी आपले नाक साफ करणे जपानमध्ये असभ्य वर्तन मानले जाते.

जपान विषयी माहिती (Japan information in marathi)

40) जपानमधील लोक वेळेच्या बाबतीत खूप पुढे आहेत. त्यांची रेल्वेसुद्धा जास्तीत जास्त अठरा सेकंद उशिरा येते.

41) सुमो हा जपान चा राष्ट्रीय खेळ आहे.

42) जपानचे प्रमुख पीक भात आहे.

43) जपान मधील प्रसिद्ध शहर टोकियो आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

जपानची राजधानी कोणती आहे (Capital of Japan)

जपानची राजधानी टोकियो (Tokyo) आहे.

जपानची लोकसंख्या किती आहे (Population of Japan)

12.63 करोड (2020)

जपानची मुद्रा काय आहे (Currency of Japan)

येन (Yen)

जपान मध्ये मेईजी क्रांती केव्हा झाली?

जपान मध्ये मेईजी क्रांती 1868 मध्ये झाली.

शोगुन या शब्दातून काय बोध होतो

शोगुन ही एक राजकीय उपाधी आहे.

जपान कोणत्या खंडात आहे?

जपान आशिया खंडात आहे.

जपानचे पंतप्रधान कोण आहेत?

जपानचे पंतप्रधान Yoshihide Suga आहेत.

जपान कोणत्या खंडात आहे (japan kontya khandat ahe)

जपान आशिया खंडात आहे.

टोकियो शहर कोणत्या खंडात आहे?

टोकियो ही जपानची राजधानी आहे. आणि हे टोकियो शहर आशिया खंडात आहे.

सारांश (Summary)

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण जपान विषयी माहिती (Japan information in marathi) ही माहिती जाणून घेतली. जपान माहिती मराठी (Japan mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *