ईमेल विषयी माहिती | Email information in Marathi

Email information in Marathi : मित्रांनो ईमेल बद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल. कारण तुम्ही याआधी कधीतरी कोणाला तरी मेल नक्कीच पाठवला असेल. पण तुम्हाला याबद्दल माहिती आहे का? आजच्या या पोस्टमध्ये आपण ईमेल विषयी माहिती (Email information in Marathi) जाणून घेऊ या.

ईमेल काय आहे (What is email in Marathi)

Email चा फुल फॉर्म आहे Electronic Mail. यालाच लोक email, e-mail किंवा Electronic Mail सुद्धा म्हणतात. हा एक प्रकारचा डिजिटल मेसेज असतो ज्याला एक युजर दुसऱ्या युजर बरोबर communication करण्यासाठी वापरतो. या ईमेल मध्ये टेक्स्ट, फाइल्स, इमेज किंवा काहीही Attachments आपण पाठवू शकतो. हा ईमेल पेपर आणि पेन च्या जागी कीबोर्ड ने टाईप केला जातो. आणि ईमेल हा क्लाएंट च्या माध्यमातून पाठवला जातो.

ईमेल चा इतिहास (History of Email in Marathi)

तुम्हाला माहित आहे का ईमेल चा शोध कोणी लावला होता? जगातील पहिला ईमेल Ray Tomlinson यांच्या द्वारे सन 1971 मध्ये पहिल्यांदा पाठवला गेला होता. Tomlinson ने हा ईमेल स्वतःला च पाठवला होता एक test email massage च्या रुपात. ज्यामध्ये त्यांनी हा टेक्स्ट लिहिला होता QWERTYUIOP. यामुळे त्याला ईमेल चा जन्मदाता असं सुद्धा म्हणतात.

ईमेल चा फुल फॉर्म काय आहे (Email full form in marathi)

ईमेल चा फुल फॉर्म आहे (Email full form in marathi) इलेक्ट्रॉनिक मेल (Electronic Mail).

ईमेल चा अर्थ काय आहे (Email meaning in Marathi)

ईमेल चा अर्थ आहे (Email meaning in Marathi) इलेक्ट्रॉनिक मेल. म्हणजेच नेटवर्कद्वारे, डिजिटल संगणकांद्वारे प्रसारित आणि प्राप्त केलेले संदेश. ई-मेल हे इंटरनेटवरील संदेशाचे एक माध्यम आहे.

ईमेल विषयी माहिती
ईमेल विषयी माहिती (Email information in Marathi)

ईमेल विषयी माहिती (Email information in Marathi)

1) 29 ऑक्टोबर 1971 ला पहिला ईमेल पाठवला गेला होता, म्हणजेच याच दिवशी ईमेल चा जन्म झाला होता.

2) जगातील पहिला ईमेल मॅसेज होता QWERTYUIOP. परंतु हा काही विशेष कोड नाही. कीबोर्ड वरील ही एक लाईन आहे.

3) पहिला ईमेल अमेरिकेच्या केंब्रिज मधील एकाच खोलीत ठेवलेल्या दोन कॉम्प्युटर मध्ये पाठवला गेला होता.

4) जगातील पहिला ईमेल हा रे टॉमलिंसन यांनी पाठवला होता, ते Aperanet मध्ये काम करत होते.

5)  रे टॉमलिंसन यांनी पहिल्यांदा ईमेल मध्ये @ चिन्हाचा वापर केला जातो.

6) इतकं सर्व झाल्यानंतर सुद्धा या मेसेज ला ईमेल च नाव दिलं नव्हतं.

7) सन 1978 मध्ये मूळ भारताच्या आणि अमेरिकी अय्यदुरई यांनी कॉम्प्युटर प्रोग्राम तयार केला होता ज्याला ईमेल च नाव दिलं होत. त्यावेळी शिवा अय्यदुरई याच वय फक्त 14 वर्ष होत.

8) त्याच्या ईमेल च्या प्रोग्राम मध्ये सर्व फिचर्स होते जे आज आपण वापर करतो. जसे की इनबॉक्स, आऊटबॉक्स, फोल्डर, मेमो, aatachments इत्यादी.

9) अय्यदुरई ला 1978 मध्ये त्याच्या शोधासाठी अमेरिकेने कॉपीराइट दिला होता.

10) 3 मे 1978 ला पहिला स्पॅम मेल पाठवला गेला होता. हा मेल Digital Equipment Corporation चे गैरी थ्यूर्क यांनी Apranet च्या मदतीने 393 लोकांना पाठवला होता.

ईमेल माहिती मराठी (Email mahiti marathi)

11) ईमेल हे दोन प्रकारचे असतात पहिला पॉप आधारित आणि दुसरा वेब आधारित.

12) जगभरामध्ये जीमेल चे एक अरब पेक्षा जास्त अकाउंट्स आहेत. जीमेल ची सेवा सर्वांना वापरण्यासाठी 7 फेब्रुवारी 2007 ला सुरुवात झाली होती.

13) 2004 पर्यंत जीमेल मध्ये आपण फक्त 1 जीबी डाटा साठवून ठेवू शकत होतो. 2013 नंतर आपण एका जीमेल अकाउंट वर 15 जीबीपर्यंत डाटा साठवून ठेवू शकतो.

14) जीमेल अकाउंट वरून आपण फक्त ई-मेल अकाउंट वरच नाही तर याहू आणि आऊटलूक अकाउंट वर सुद्धा मेसेज पाठवू शकतो.

15) जीमेल मध्ये अनेक लाख अकाउंटस असे आहेत, ज्यांचा वापर उघडल्यानंतर फक्त एकाच वेळी केला गेला आहे.

16) 75 टक्के पेक्षा जास्त लोक आपल्या मोबाईल वरुनच जीमेल अकाउंटचा वापर करतात.

17) जीमेल ऍड्रेस मध्ये डॉटचे काही खास महत्त्व नाही. जर आपण डॉट लावले नाही तरी आपण ज्या व्यक्तीला मेल पाठवणार होतो त्याच व्यक्तीला जाईल.

18) जीमेल चा लोगो साइट लॉन्च होण्याच्या एक रात्र अगोदर डिझाईन केला गेला होता.

19) 30 ऑगस्ट 1982 मध्ये अमेरिकन सरकारने भारतीय अमेरिका स्थित शिवा आय्यादुराई याला अधिकारीक रूपामध्ये ई-मेल चा शोध लावण्याची मान्यता दिली.

20) ई-मेल चा उपयोग प्रत्येक ठिकाणी केला जातो. मग ते घर असो, कार्यालय असो, कॉलेज, कोर्ट, उद्योग, बँक किंवा सरकारी आणि खाजगी कार्यालय.

ईमेल विषयी काही रोचक तथ्य (Facts about Email in Marathi)

21) ई-मेल चे अनेक फायदे आहेत. जसे की डाक घर टेलिफोन च्या तुलनेमध्ये हे खूप स्वस्त आहे. ई-मेल पाठवणे आणि ईमेल स्वीकारणे एक खूप साधी प्रोसेस आहे.

22) ई-मेल लिहिण्यासाठी एक सब्जेक्ट म्हणजेच विषय लिहावा लागतो, ज्याच्याविषयी हा मेल असतो. त्या विषयाच्या खाली आपण इतर सर्व गोष्टी लिहितो ज्या आपल्याला दुसऱ्याला पाठवायच्या असतात.

23) ई-मेल मध्ये CC चा अर्थ कार्बन कॉपी असतो. जेव्हा आपण कोणत्याही ऑर्गनायझेशन ला मेल पाठवत असतो तेव्हा आपल्याला त्याचा मेल ऍड्रेस दोन बॉक्समध्ये टाकावा लागतो.

24) कोणताही ईमेल आपण एकच वेळी अनेक लोकांना सहजपणे पाठवू शकतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

ईमेल चा शोध कोणी लावला?

1980 च्या दशकात रेमंड सॅम्युएल टॉमलिनसन (Raymond Samuel Tomlinson) यांनी पहिल्यांदा ईमेल चा शोध लावला.

ईमेल चा फुल फॉर्म काय आहे (Email full form in marathi)

ईमेल चा फुल फॉर्म (Email full form in marathi) इलेक्ट्रॉनिक मेल.

GMAIL चा फुल फॉर्म काय आहे?

जीमेल चा फुल फॉर्म आहे (GMAIL full form in marathi) गुगल मेल.

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण ईमेल विषयी माहिती (Email information in Marathi) जाणून घेतली. ईमेल माहिती मराठी (Email mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *