ट्विटर विषयी माहिती | Twitter information in Marathi

Twitter information in marathi : आजच्या काळात सोशल मीडिया चा वापर तर सर्वजण करतात. आणि तो आपल्या जीवनाचा एक भाग बनत चालला आहे. ज्यामध्ये Facebook, Instagram, Whatsapp आणि अन्य सोशल मीडिया चा समावेश होतो. यामधीलच एक म्हणजे ट्विटर. आजच्या या पोस्टमध्ये आपण ट्विटर विषयी माहिती (Twitter information in Marathi) जाणून घेऊ या.

Twitter information in Marathi
ट्विटर विषयी माहिती (Twitter information in Marathi)

Contents

ट्विटर विषयी माहिती (Twitter information in Marathi)

कंपनी ट्विटर (Twitter)
स्थापना21 मार्च 2006
हेडक्वार्टरSan Francisco, California (U.S)
संस्थापकJack Dorsey, Noah Glass, Biz Stone & Evan Williams
सीईओपराग अगरवाल
युजर्स330 मिलियन
वेबसाईटhttps://twitter.com/

1) ट्विटर ची सुरुवात केव्हा झाली होती?
ट्विटर ला 2006 मध्ये Jack Dorsey, Evan Williams, Biz Stone आणि Noah Glass यांनी मिळून बनवले आहे. आणि याची सुरुवात त्याच वर्षी म्हणजे जून 2006 मध्ये झाली होती.

2) Jack Dorsey यांनी ट्विटर वर पाहिलं ट्विट केलं होत.

3) 15 जानेवारी 2009 ला अमेरिकेची एक फ्लाईट New York च्या Hudson River वर क्रॅश झाली होती. तेव्हा त्याची पोस्ट तेथील सोशल मीडिया च्या अगोदर ट्विटर वर टाकली गेली होती. अश्या प्रकारे ट्विटर चा क्रेझ वाढत गेला.

4) सन 2004 मध्ये ट्विटर ने रुस च्या सर्च इंजिन यांदेक्स बरोबर Partnership केली.

5) नोव्हेंबर  2013 मध्ये ट्विटर ने त्यांचा पहिला शेअर जाहीर केला ज्याची Opening value 26$ होती आणि 44$ ला close झाली होती.

6) ट्विटर चे Monthly 330 मिलियन पेक्षा जास्त Active Users आहेत.

7) ट्विटर चा वापर 35 पेक्षा अधिक भाषांमध्ये केला जातो.

8) ट्विटर वर दररोज 400 मिलियन पेक्षा जास्त ट्विट केले जातात.

9) ट्विटर च्या लोगोमध्ये जो पक्षी आहे त्याच नाव लैरी आहे.

10) ट्विटर वर सर्वात जलद  1 मिलियन followers बनवणार अकाऊंट Caitlyen Jenner याच आहे. त्याचे 1 मिलियन Followers फक्त 4 तास आणि 3 मिनिटात झाले होते.

ट्विटर माहिती मराठी (Twitter mahiti Marathi)

11) Ellen यांच्याकडून घेतलेली Oscars Selfi ही ट्विटर वरील सर्वात जास्त वेळा रिट्विट केलेली पोस्ट आहे. त्या पोस्ट ला 3.4 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केलं होत. ही पोस्ट De Generes यांनी मार्च 2004 मध्ये केली होती.

12) ट्विटर वर पहिल्यांदा 2007 मध्ये Hashtags चा वापर केला होता.

13) ट्विटर च हेड क्वार्टर अमेरिकेच्या सैन कॅलिफोर्निया मध्ये आहे.

14) आज जगभरामध्ये ट्विटर चे 35 पेक्षा जास्त ऑफिस आहेत. ज्यामध्ये 4000 पेक्षा जास्त लोक काम करतात.

15) आज पूर्ण जगामध्ये ट्विटर चा वापर केला जातो परंतु चीन मध्ये ट्विटर चा वापर करण्यास बंदी आहे.

16) ट्विटर वर सर्वात जास्त फॉलो केलेला ब्रँड यूट्यूब आहे त्याचे 72.6 मिलियन पेक्षा जास्त follower आहेत.

17) फेसबुक ने whats app आणि Instagram प्रमाणे ट्विटर ला सुद्धा विकत घेण्याचा 2 वेळा प्रयत्न केला पण ट्विटर ने याला नकार दिला.

18) ट्विटर चे संस्थापक Noah Glass ला कंपनी मधून यासाठी काढलं होत की त्यांनी त्यांच्या प्रोफाइल वर लिहल होत की ही कंपनी मी सुरू केली आहे.

19) आजकाल ट्विटर टाईमपास चा विषय नाही तर याचा वापर करून आपण पैसे सुद्धा कमवू शकतो. यातही फक्त आपले followers जास्त पाहिजेत.

20) ट्विटर वर सर्वात जास्त 2012 मध्ये प्रतिदिन दहा लाख अकाउंट बनवले गेले होते.

ट्विटर विषयी माहिती (Twitter information in Marathi)

21) ट्विटरचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या बरोबर आहे.

22) एम सी डोनाल्ड ने आपले ट्विटर अकाऊंट मॅनेज करण्यासाठी दहा लोकांना कामाला ठेवले आहे.

23) आपण आपले पहिले ट्विट first-tweets.com वर जाऊन पाहू शकतो.

24) मार्क झुकरबर्ग यांनी ट्विटरचा वापर 2009 मध्ये सुरू केला होता.

25) ट्विटरवर एक बिलियन ट्विट होण्यासाठी तीन वर्ष दोन महिने एक दिवस लागला होता. हा कालावधी खूप जास्त होता.

26) ट्विटर या ॲप्सचा 80 टक्के वापर मोबाईल मध्ये केला जातो.

27) ट्विटरवर एक लाख 81 हजार 354 लोकांनी आपल्या बायो मध्ये सोशल मीडिया शब्दाचा उपयोग केला आहे.

28) ट्विटरवर 23% अकाउंट अमेरिका आणि 77 टक्के अकाउंट पूर्ण जगातील आहेत.

29) ट्विटरवर एका आठवड्यामध्ये एक अरब ट्विट केले जातात.

30) ट्विटरचा 60 टक्के वापर महिला करतात.

ट्विटर विषयी माहिती (Twitter information in Marathi)

31) पूर्ण जगामध्ये 80 टक्के नेते ट्विटरचा वापर करतात.

32) ट्विटर कंपनीचा एक नियम आहे की ते आपल्या कंपनीतील कोणत्याही कर्मचाऱ्याचे अकाउंट व्हेरिफाय करत नाहीत.

33) ट्विटरने पहिल्या तीन वर्षांमध्ये एक डॉलर पेक्षा कमी कमाई केली होती.

34) ट्विटर चे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्नियामध्ये आहे.

35) जर आपल्या ट्विटर अकाऊंटवर 2000 फॉलोवर्स नसतील तर आपण दोन हजार पेक्षा जास्त लोकांना फॉलो करू शकत नाही.

ट्विटरवर सर्वात जास्त फोलोर्स कोणाचे आहेत (Top most followed accounts on twitter)

1) बराक ओबामा (Barak Obama)129.9 मिलियन
2) जस्टीन बिबर (Justin Bieber)113.9 मिलियन
3) कटी पेरी (Katy Perry)108.7 मिलियन
4) रिहाना (Rihanna)102.8 मिलियन
5) ख्रिस्तन रोनाल्डो (Cristiano Ronaldo)93.5 मिलियन
6) टेलर स्विफ्ट (Taylor Swift)88.6 मिलियन
7) अरियना ग्रांदे (Ariana Grande)84 मिलियन
8) लेडी गागा (Lady Gaga)83.6 मिलियन
9) एलेन दिजनरस (Ellen DeGeneres)77.9 मिलियन
10) यूट्यूब (Youtube)73.1 मिलियन
Top most followed accounts on twitter

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

ट्विटर म्हणजे काय (What is twitter in Marathi)

ट्विटर एक अमेरिकन मायक्रोब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग साइट आहे. ज्यामध्ये युजर पोस्टच्या माध्यमातून आपले मत मांडू शकतो. प्रत्येक पोस्टला ट्विट असे म्हणतात. नोंदणी केलेलं युजर येथे पोस्ट करू शकतात, पोस्टला लाईक आणि रिट्विट करू शकतात. परंतु नोंदणी न केलेले लोक फक्त ट्विट पाहू शकतात.

ट्विटर केव्हा अस्तित्वात आले?

15 जुलै 2006

ट्विटरच्या माध्यमातून कोणती माहिती मिळते?

ट्विटर च्या माध्यमातून लोक एखाद्या गोष्टीवर आपली मते मांडतात. अनेक कंपन्या ट्विट च्या माध्यमातून आपल्याला ऑफर्स वगेरे चे माहिती देतात.

ट्विटरचे संस्थापक कोण आहेत?

Jack Dorsey, Noah Glass, Biz Stone, and Evan Williams.

ट्विटर कोणत्या देशाची कंपनी आहे?

अमेरिका

ट्विटर हेल्पलाईन नंबर काय आहे?

ट्विटरचा कोणताही हेल्पलाइन नंबर नाही. गरज पडल्यास ट्विटरच्या हेल्प सेंटर मध्ये माहिती घेऊ शकतो. किंवा ट्विटरच्या @twittersupport या अकाउंटला आपण ट्विट करू शकतो.

ट्विटर ची शब्द मर्यादा किती आहे?

ट्विटर ची शब्दमर्यादा 280 अक्षरांची आहे.

ट्विटर वर फॉलोवर्स कसे वाढवावेत?

ट्विटर वर फॉलोवर वाढवण्यासाठी आपल्याला दिवसातील काही वेळ ट्विटरला द्यावा लागेल. दिवसांमध्ये जे ट्रेंडीग hashtags असतात त्यांचा वापर करून आपण ट्विट केले तर आपले फॉलोवर्स लवकर वाढू शकतात. परंतु यामध्ये आपला कंटेंट महत्त्वाचा असतो.

एका दिवसामध्ये किती ट्विट केले जातात?

2020 मध्ये एका दिवशी 500 ट्विट केले जात होते.

ट्विटर वर सर्वात जास्त फॉलोर्स कोणाचे आहेत?

बराक ओबामा (129.9 मिलियन)

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण ट्विटर विषयी माहिती (Twitter information in Marathi) ही माहिती पाहिली. ट्विटर माहिती मराठी (Twitter mahiti Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *