कॅनडा देशाविषयी माहिती | Canada information in marathi

Canada information in marathi : कॅनडा हा जगातील विकसित देशांमध्ये गणला जातो. हा उत्तर अमेरिका मध्ये स्थित जगातील दुसरा आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरा सर्वात मोठा देश आहे. अमेरिके बरोबर आंतरराष्ट्रीय सीमा ही जगातील सर्वात मोठी भुसीमा आहे. कॅनडाला जर आपण मिनी हिंदुस्तान म्हटलं तरी काही चुकीचं नाही, कारण एका रिपोर्टनुसार येथे दरवर्षी 30 हजार पेक्षा जास्त भारतीय जाऊन राहतात. यामध्ये सर्वात जास्त लोक पंजाबचे आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण कॅनडा देशाविषयी माहिती (Canada information in marathi) जाणून घेणार आहोत.

Canada information in marathi
कॅनडा देशाविषयी माहिती (Canada information in marathi):

कॅनडा देशाविषयी माहिती (Canada information in marathi)

देशकॅनडा (Canada)
राजधानीओटावा (Ottawa)
सर्वात मोठे शहरटोरॉंटो (Toronto)
अधिकृत भाषाइंग्रजी, फ्रेंच
लोकसंख्या3.76 कोटी (2019)
क्षेत्रफळ9.985 मिलियन चौरस किलोमीटर
राष्ट्रीय चलनकॅनेडियन डॉलर (CAD)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+1
कॅनडा देशाविषयी माहिती (Canada information in marathi):

कॅनडा या देशाविषयी रोचक तथ्य (Facts about Canada in Marathi)

1) कॅनडा ला सरोवरांचा देश सुद्धा म्हणतात. कारण येथे खूपसे सरोवर आहेत. असं मानलं जातं की जगातील वीस टक्के पाणी कॅनडातील सरोवरा मध्ये आहे. फक्त हेच नाही तर येथील सरोवरामुळे सर्व पाणी मिनरल वाटर पेक्षा जास्त स्वच्छ असते.

2) असं म्हणतात की कॅनडा मधील काही भागांमध्ये गुरुत्वाकर्षण शक्तीचा दुसऱ्या देशाच्या तुलनेमध्ये खूप कमी प्रभाव आहे. यामुळे येथे आपल्याला हवेमध्ये उडण्याचा अनुभव येईल.

3) कॅनडामध्ये खूप थंडी असते. म्हणतात की इतकी थंडी असते ज्यामुळे समुद्रातील पाणीसुद्धा एकत्र गोळा होते. आणि येथील लोक त्यावर आइस हॉकी ची मजा घेतात.

4) कॅनडा मध्ये उंदीर पाळणे खूप अवघड आहे. कारण येथे उंदीर पाळण्यासाठी सुद्धा सरकारची परवानगी घ्यावी लागते. तसं पाहायला गेलं तर कॅनडामध्ये जीवंत उंदीर पकडणे किंवा मारणे याला कायद्याने गुन्हा मानतात.

5) कॅनडा मध्ये 78,821 किलोमीटर लांब ट्रान्स कॅनडा हायवे आहे. ज्याला जगातील सर्वात लांब राज मार्गांपैकी एक मानल जात.

6) कॅनडा हा जगातील सर्वात सुशिक्षित असा देश आहे.

7) कॅनडाची राजधानी ओटावा आहे.

8) जीडीपी नुसार कॅनडा अकराव्या क्रमांकावर आहे.

9) कॅनडा देशाचे नाव कनाता शब्दापासून घेतले गेले आहे. ज्याचा अर्थ गाव असा होतो.

10) कॅनडाला 1982 मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि त्या नंतर तो एक वेगळा देश बनला.

कॅनडा माहिती मराठी (Canada mahiti marathi)

11) एक जुलैला कॅनडामध्ये कॅनडा दिवस साजरा केला जातो.

12) अमेरिकेने कॅनडा वर दोन वेळा हल्ला केला होता परंतु दोन्ही वेळेस अमेरिकेला हार पत्करावी लागली.

13) पूर्ण जगामध्ये सर्वात कमी गुरुत्वाकर्षण शक्ती कॅनडामध्ये आहे.

14) कॅनडा मध्ये एकच राष्ट्रीय पार्क आहे, जे स्विझरलँड पेक्षाही मोठे आहे.

15) कॅनडामध्ये जवळजवळ 630 प्रकारचे पक्षी आढळतात.

16) पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त पण पनीर कॅनडामध्ये खाल्ले जातात.

17) कॅनडा मधील तुरुंग जगातील सर्वात लहान तुरुंग आहेत.

18) दोन करोड पेक्षा जास्त कॅनेडियन अमेरिका बॉर्डर पासून शंभर मैल दूर राहतात.

19) कॅनडा ची मुख्य भाषा इंग्रजी आणि फ्रेंच आहे. याप्रमाणेच येथे स्पॅनिश, पंजाबी आणि चीनी भाषा सुद्धा बोलल्या जातात.

20) कॅनडा मधील जवळजवळ तीस टक्के जमिनीवर जंगल आहे. यामध्ये जपान, इटली, कंबोडिया, फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंड सारखे देश सामावू शकतात.

कॅनडा देशाविषयी माहिती (Canada country information in marathi)

21) कॅनडा पूर्ण जगामध्ये सर्वात मोठा युरेनियम उत्पादक देश आहे.

22) कॅनडाच्या पब्लिक प्लेस मध्ये कोणीही साप घेऊन फिरू शकत नाही.

23) कॅनडाच्या सरोवरा मधील पाणी जगातील सर्वात स्वच्छ पाणी मानलं जातं.

24) कॅनडामधील प्रत्येक हजार माणसांमधील 459 माणसांजवळ गाड्या असतात.

25) कॅनडाच्या नळाला येणारे पाणी बाटलीतील पाण्यापेक्षा जास्त स्वच्छ असते.

26) कॅनडा मधील लोक आपल्या परंपरांचे पालन खूप शिष्टाचार पणे करतात.

27) कॅनडामधील हॉटेल्समध्ये 15 टक्के ते 20 टक्के ची टीप दिली जाते.

28) बास्केट बॉल खेळाचा शोध लावणारा व्यक्तीसुद्धा कॅनडाचा रहिवाशी होता.

29) जगातील दुसरा सर्वात मोठा देश असला तरीही या देशांमध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

30) कॅनडा मध्ये पूर्ण जगातील 60 टक्के ध्रुवीय भालू आढळतात.

कॅनडा देशाविषयी माहिती (Canada information in marathi)

31) कॅनडा मध्ये 42 राष्ट्रीय पार्क आणि 167 ऐतिहासिक स्थळे आहेत.

32) कॅनडा मध्ये सर्वात पहिला पोहोचणारा व्यक्ती जॉन कॅबोट होता.

33) कॅनडामधील लोक आठवड्यामध्ये जवळजवळ 23 तास टीव्ही पाहतात.

34) कॅनडा मधील सर्वात उंच पर्वत माउंट लोगन आहे.

35) कॅनडा मध्ये आत्तापर्यंत तीन वेळा ऑलम्पिक खेळ आयोजित केला होता.

36) जगातील सर्वात लांब समुद्रकिनारा कॅनडा मध्ये आहे.

37) कॅनडा देशाची 84 टक्के लोकसंख्या शहरांमध्ये वसलेली आहे. कॅनडा जगातील एकमेव असा देश आहे ज्याची सर्वात जास्त लोकसंख्या शहरामध्ये वसलेली आहे.

38) कॅनडामध्ये आपण कोणत्याही प्रकारची भविष्यवाणी किंवा ज्योतिष सांगणे गुन्हा आहे.

39) कॅनडा देशामध्ये कोणताही अधिकारीक धर्म नाही.

40) The Mall of America याचा मालक सुधा एक कॅनाडियन आहे.

कॅनडा देशाविषयी माहिती (Canada information in marathi)

41) जगामध्ये प्रकाशित केले जाणारे अर्धे वर्तमानपत्र हे अमेरिका आणि कॅनडा येथे प्रकाशित होतात.

42) कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस असलेला देश आहे.

43) एकूण दहा प्रांत आणि तीन प्रादेशिक विभाग असलेल्या या कॅनडा देशाच्या पूर्वेस अटलांटिक महासागर, पश्चिमेस प्रशांत महासागर तर उत्तरेस आर्क्टिक महासागर आहे.

44) 9.985 मिलियन चौरस किलोमीटर कॅनडा चे क्षेत्रफळ आहे.

45) कॅनडातील प्रमुख शहरे टोरोंटो, व्हॅन्कुव्हर, मॉन्टरियाल ही आहेत.

46) कॅनडा हे नाव इराक्वॉस जमातीतील गाव किंवा वाडी या अर्थाच्या शब्दापासून आलेले आहे.

47) कॅनडा एक संपूर्ण लोकशाही देश म्हणून ओळख असून देशाला उदारमतवादी, सर्वसमावेशक राजकीय विचारसरणीची परंपरा आहे.

48) या देशाचा राजकीय साचा बहुपक्षीय पद्धतीचा असून देशात लिबरल पार्टी ऑफ कॅनडा आणि कॉन्सर्व्हेटिव्ह पार्टी ऑफ कॅनडा हे दोन प्रमुख पक्ष आहेत.

49) हेरिटेज फाउंडेशनने या देशाला आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत अमेरिकेपेक्षा खाली तर युरोपमधील देशांपेक्षा वर क्रमित केलेले आहे.

50) कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाणवेळ आहेत. त्या पुढीलप्रमाणे Pacific, Mountain, Central, Eastern, Atlantic and Newfoundland.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

कॅनडा ची राजधानी (Capital of Canada) कोणती आहे?

कॅनडा ची राजधानी ओटावा (Ottawa) आहे.

कॅनडा ची लोकसंख्या (Population of canda) किती आहे?

कॅनडा ची लोकसंख्या 3.76 कोटी (2019) आहे.

कॅनडा चे राष्ट्रीय चलन (National Currency of Canada) काय काय?

कॅनडा चे राष्ट्रीय चलन कॅनेडियन डॉलर (CAD) आहे.

कॅनडा देशाची प्रमाण वेळ (Standard time of Canada) काय आहे?

कॅनडा देशाची प्रमाण वेळ UTC−3.5 to −8
UTC−2.5 to −7

कॅनडातील क्युबेक या शहराची स्थापना कोणी केली?

कॅनडातील क्युबेक या शहराची स्थापना सॅम्युअल डी चॅम्पलेन (Samuel de Champlain) यांनी केली आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण कॅनडा देशाविषयी माहिती (Canada information in marathi) जाणून घेतली. कॅनडा माहिती मराठी (Canada mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

2 thoughts on “कॅनडा देशाविषयी माहिती | Canada information in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *