इंग्लंड देशाविषयी माहिती | England information in marathi

England information in marathi : इंग्लंड हा जगातील एकमेव असा देश आहे ज्यांनी 88 टक्के जमिनीवर राज्य केल आहे. त्यामुळेच तर इंग्लंडला म्हणतात की इंग्लंडच्या साम्राज्य मध्ये कधीही सूर्याचा अस्त झाला नाही. इंग्लंडने भारताबरोबर अमेरिका सहित 50 अन्य देशावर राज्य केल आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण इंग्लंड देशाविषयी माहिती (England information in marathi) जाणून घेणार आहोत.

England information in marathi
इंग्लंड देशाविषयी माहिती (England information in marathi)

इंग्लंड देशाविषयी माहिती (England information in marathi)

देशइंग्लंड ((England)
राजधानीलंडन (London)
सर्वात मोठे शहरलंडन (London)
अधिकृत भाषाइंग्लिश (English)
लोकसंख्या5.6 करोड (2018)
क्षेत्रफळ130,279 चौरस किलोमीटर
राष्ट्रीय चलनपाउंड स्टर्लिंग (Pound Sterling)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+44
इंग्लंड देशाविषयी माहिती (England information in marathi)

1) इंग्लंडला यूरोप महाद्वीप मध्ये गणल जात. परंतु हा देश युरोप च्या मुख्य भूमी पासून 110 किलोमीटरवर असलेल्या ग्रेट ब्रिटन टापु वर स्तिथ आहे.

2) 1966 मध्ये लंडन मध्ये आग लागली होती त्यामध्ये अर्ध लंडन जळून खाक झालं होतं. परंतु यामध्ये फक्त सहा लोकांना दुखापत झाली होती कोणाचाही मृत्यू झाला नव्हता.

3) युनायटेड किंगडम मध्ये 8500 भारतीय भोजनालये आहेत. हे इंग्लंडमधील पूर्ण भोजनालया पैकी पंधरा टक्के आहेत.

4) इंग्लंड मधील पहिल्या टेलिफोन डायरेक्टरी मध्ये फक्त पंचवीस नावे होती.

5) इंग्लंडमध्ये तीस हजार पेक्षा जास्त लोकांच नाव John Smith आहे.

6) इंग्लंड, अमेरिकेपेक्षा 74 टक्के, ऑस्ट्रेलिया पेक्षा 59 टक्के आणि जपान पेक्षा 3 टक्के लहान आहे. परंतु इंग्लंडची लोकसंख्या ऑस्ट्रेलिया पेक्षा 2.5 टक्के जास्त आहे.

7) इंग्लंडमध्ये आत्तापर्यंत सर्वात जास्त तापमान 38.5 डिग्री सेल्सियस नोंदवल गेल आहे. पण भारतामध्ये मे आणि जून महिन्यात दररोज तापमान सरासरी 40 डिग्री च्या आसपास असते.

8)  इंग्लंडमध्ये जवळ-जवळ 300 भाषा बोलल्या जातात.

9) भारत जगामध्ये चहाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. परंतु प्रतिव्यक्ती चहा पिण्यामध्ये इंग्लंड जगातील सर्वात पुढील देश आहे.

10) अमेरिकेचे राष्ट्रगीत एका इंग्रजाद्वारे लिहिले आहे.

इंग्लंड विषयी काही रंजक गोष्टी (Intresting facts about England in Marathi)

11) इंग्लंडमधील विंडसर कैसल जगातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे शाही घराणे आहे.

12) इंग्लंडच्या भूमीपासून पाच किलोमीटर आत समुद्रामध्ये जितके मासे व्हेल आणि डॉल्फिन आहेत त्याच्यावर इंग्लंडच्या राणीचा अधिकार आहे.

13) इंग्लंडमधील J.K. Rowling पहिली अशी महिला आहे जिने पुस्तके विकुन एक अरब डॉलरपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यांनीच हे रिपोर्टर ही सिरीज लिहिली आहे.

14) लंडनमध्ये वर्तमानकाळात राहणारे 25 टक्के लोक कोणत्या तरी अन्य देशाचे आहेत.

15) इसवी सन 827 पासून ते आत्तापर्यंत इंग्लंडमध्ये 74 राज्य आणि राण्या होऊन गेल्या आहेत.

16) सध्याच्या वर्तमान काळात खेळले जाणारे जास्त खेळ इंग्लंड मध्ये सुरू झाले आहेत. जसे की फुटबॉल, क्रिकेट, हॉकी इत्यादी.

17) इंग्लंड मधील सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर क्रिकेट आहे.

18) इंग्लंड मध्ये कोंबड्यांची संख्या माणसांपेक्षा जास्त आहे.

19) मध्यकालीन इंग्लंड मध्ये मोठा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगाराला मरेपर्यंत पाण्यामध्ये ठेवून उकळल जात होतं.

20)  इंग्लंड शब्दाची उत्पत्ती एंजल्स (Angles) जनजातीच्या नावावरून झाली आहे. ही जनजाति जर्मनी आणि डेन्मार्कमधून निघून जाऊन जवळजवळ 2200 वर्षे पहिला इंग्लंडमध्ये जाऊन वसली होती.

इंग्लंड देशाविषयी माहिती (England information in marathi)

21) इंग्लंडमधील कोणतीही जागा समुद्रापासून 113 किलोमीटरपेक्षा जास्त दूर नाही.

22) युनायटेड किंगडम मध्ये कोणी व्यक्ती आपला शंभरावा वाढदिवस साजरा करत असेल तर त्या व्यक्तीला महाराणी कडून शुभेच्छा कार्ड येत.

23) इंग्लंडमध्ये जेव्हा एखाद्या शाही घराण्यातील व्यक्तीच लग्न होतं तेव्हा देशांमध्ये एक दिवस राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली जाते.

24) इंग्लंड मधील लोक जगामध्ये सर्वात जास्त चहा पितात.  जपानमधील लोकांपेक्षा जास्त!

25) इंग्लंडच्या जीडीपीचा मुख्य स्त्रोत ऑटोमोबाईल सेक्टर आहे. ज्यामध्ये वर्षाला जवळजवळ 26.6 बिलीयन पाउंडच उत्पादन होत.

26) इंग्लंडचा दुसरा सर्वात मोठा स्त्रोत कृषी आहे. येथील 60 टक्के पेक्षा ही जास्त खाद्य पदार्थ इंग्लंडमधील लोकच उत्पादन करतात.

27) इंग्लंडची राणी दुसरी एलिझाबेथ 116 देशांमध्ये प्रवास केलेली आहे. परंतु खास गोष्ट ही आहे की त्यांच्याकडे पासपोर्टच नाही.

28) इंग्लंड ला एक समृद्ध देश म्हणून ओळखल जात. येथील प्रत्येक व्यक्तीची सरासरी उत्पन्न मर्यादा 3500 डॉलर आहे.

29) मध्यकालीन इंग्लंड मध्ये एक असा नियम होता की त्या नियमानुसार जर कोणत्याही जनावरांनी जरी कोणताही अपराध केला असला तरीही त्याला शिक्षा दिली जात होती.

30) आज भारतामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे. परंतु याची सुरुवात इंग्लंड मध्ये झाली होती.

इंग्लंड देशाविषयी माहिती (England information in marathi)

31) युरोपच्या सर्व देशांमध्ये सर्वात जास्त हार्ट अटॅक आयर्लंड आणि फिनलंडनंतर इंग्लंड मध्ये सर्वात जास्त येतात.

32) युनायटेड किंगडम मधील सर्वात लांब नदी सेवरन आहे. जीची लांबी जवळ जवळ 354 किलोमीटर आहे.

33) इंग्लंड मधील प्रसिद्ध शहर लंडनला पहिला लंदेनियम आणि लुदेनबर्ग नावाने ओळखले जात होते.

34) इंग्लंड मधील लोकांचे सरासरी आयुष्य 80 वर्षाचे आहे.

35) इंग्लंडमध्ये कोणताही राष्ट्रीय दिवस साजरा केला जात नाही. म्हणून महाराणीच्या जन्मदिना दिवशी पूर्ण देशामध्ये सुट्टी असते.

36) इंग्लंडमध्ये अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दारू पिणे आणि विकणे गैरकानूनी आहे. परंतु आपल्या घरामध्ये दारू पिण्याला मान्यता आहे.

37) इंग्लिश भाषेची सुरुवात इंग्लंड पासून झाली होती. परंतु आता इंग्लंड पेक्षा जास्त इंग्रजी भारत, अमेरिका, नायजेरिया आणि फिलिपीन्स या देशांमध्ये बोलली जाते. 

38) The Adder नावाचा एकमेव साप इंग्लंडमधील सर्वात विषारी साप आहे.

39) जगातील सर्वात पहिली रेल्वे लाईन युनायटेड किंग्डम मध्ये पाहायला मिळाली आहे.

40) युनायटेड किंगडम मध्ये दररोज जवळजवळ 165 मिल्लियन चहा पिला जातो.

इंग्लंड माहिती मराठी (England mahiti marathi)

41) इंग्लंड चे क्षेत्रफळ 130,279 चौरस किलोमीटर आहे.

42) युनायटेड किंग्डमची 83% लोकसंख्या इंग्लंडमध्ये राहते; तर क्षेत्रफळानुसार इंग्लंड ग्रेट ब्रिटनचे दोन तृतीयांश क्षेत्रफळ व्यापतो.

43) इंग्लंडच्या उत्तरेस स्कॉटलंड, पश्चिमेस वेल्स यांच्या भूसीमा असून इतर सर्व बाजूंनी उत्तर समुद्र, आयरिश समुद्र, केल्टिक समुद्र, ब्रिस्टल खाडी व इंग्लिश खाडी यांनी इंग्लंडला वेढले आहे.

44) आज जगातील बहुतेक देशांमधील कायदे, लष्करी रचना, शिक्षण पद्धति, शास्त्रीय पद्धति, संसदीय लोकशाही व सरकार रचना यांत आजही इंग्रजी पद्धतीचा प्रचंड प्रभाव दिसून येतो.

45) इंग्रजांनी त्यांची इंग्लिश भाषा भाषा जगभरात नेल्यामुळे आज इंग्रजी ही अघोषितरित्या जगाची प्रमुख भाषा आहे.

46) इंग्लंड या नावाचा अर्थ लॅंड ऑफ ॲंजेल्स. देवदूतांची भूमी असा होतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

इंग्लंड मधील चलन (England Currency inmarathi) कोणते?

इंग्लंड मधील चलन पाउंड स्टर्लिंग (Pound Sterling) आहे.

इंग्लंड ची राजधानी (Capital of England in marathi) कोणती आहे?

इंग्लंड ची राजधानी लंडन (London) आहे.

इंग्लंड ची लोकसंख्या किती आहे (England population in Marathi)?

इंग्लंड ची लोकसंख्या 5.6 करोड (2018) आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण इंग्लंड देशाविषयी माहिती (England information in marathi) जाणून घेतली. इंग्लंड माहिती मराठी (England mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *