रशिया देशाची माहिती | Russia information in Marathi

Russia information in marathi : रशिया जगातील सर्वात ताकदवर देशामध्ये येतो. याच्याकडे जगातील कोणत्याही देशापेक्षा जास्त परमाणू हत्यारे आहेत. रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण रशिया देशाची माहिती (Russia information in Marathi) जाणून घेणार आहोत.

अनुक्रमणिका

रशिया देशाची माहिती (Russia information in Marathi)

देशरशिया (Russia)
राजधानीमॉस्को (Moscow)
सर्वात मोठे शहरमॉस्को (Moscow)
अधिकृत भाषारशियन
लोकसंख्या14.44 करोड (2019)
क्षेत्रफळ17.13 मिलियन चौरस किलोमीटर
राष्ट्रीय चलन रशियन रूबल (RUB)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+7
Russia information in Marathi

1) रशिया हा एक असा देश आहे जो क्षेत्रफळ नुसार जगातील सर्वात मोठा देश आहे. याचे एकूण क्षेत्रफळ 17.13 मिलियन चौरस किलोमीटरआहे. हा पृथ्वीच्या हिस्स्या मधील नववा भाग आहे.

2) रशिया हा एक असा देश आहे ज्याच्या एका भागात दिवस आणि दुसऱ्या भागात रात्र असते.

3) जर अमेरिका आणि रशिया यांच्या सर्वात जवळच्या बिंदू मधील अंतर फक्त 4 किलोमीटर आहे.

4) रशिया देशाकडे कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वात जास्त 8400 परमाणू हत्यारे आहेत.

5) रशिया क्षेत्रफळा नुसार प्लुटो ग्रहापेक्षा मोठा आहे.

6) प्रत्येक रशियन दरवर्षी 18 लिटर बियर पितो. 

7) रशिया मध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त आहे.

8) रशिया मध्ये एक असं कॉफी हाऊस आहे जिथे खाण्याचे आणि पिण्याचे पैसे घेतले जात नाहीत पण तेथे वेळ घालवण्याचे पैसे घेतले जातात.

9) ॲपल कंपनीचं मूल्य पूर्ण रशिया च्या शेअर मार्केट पेक्षा जास्त आहे.

10) रशियातील Baikal हे सरोवर जगातील 20% शुद्ध पाणी देते.

रशिया देशाची माहिती (Russia information in Marathi)

11) 1867 मध्ये अमेरिकेने फक्त 45 करोड 81 लाख रुपयामध्ये रशियाच्या अलास्का बेटाला विकत घेतले होते.

12) जगातील सर्वात जास्त मुल जन्म देणाऱ्या महिला या रशिया च्या आहेत. ज्यांनी 69 मुलांना जन्म दिला होता.

13) अवकाशात सर्वात पाहिलं उपग्रह पाठविणारा देश हा रशिया होता.

14) रशिया मध्ये अस्वच्छ वाहने चालवणे हा एक गुन्हा आहे.

15) असं मानलं जातं की रशिया मध्ये जवळजवळ अशी 15 शहरे आहेत ज्यांचं नाव आणि पत्ता सर्व काही सिक्रेट आहेत.

16) एक तृतीयाश रशियन लोकांचं म्हणणं आहे की सुर्य पृथ्वी भोवती चारी बाजूला फिरतो.

17) रशिया च्या ऑलिम्पिक खेळामध्ये एक मशाल जाळून उडवली जाते, ही पद्धत जवळजवळ 70 वर्षा पासून चालत आहे.

18) जगातील सर्वात जुन झाड हे रशिया मध्ये आहे. ज्याचं बीज हे जवळजवळ 32,000 वर्ष जुन आहे.

19) रशिया मध्ये दरवर्षी 5 लाख पेक्षा जास्त लोक फक्त दारू पिण्यामुळे मृत्युमुखी पडतात.

20) सोव्हिएट रशिया मधील उकाब हा एक असा पक्षी आहे जो हत्ती सारख्या मोठ्या प्राण्याला सुद्धा पंज्यात पकडुन उडू शकतो.

रशिया देशाची माहिती (Russia information in Marathi)

21) रशिया तील Karachay हे जगातील सर्वात प्रदूषित सरोवर आहे.

22) रशियातील 25% लोक 55 वर्ष पूर्ण होण्याअगोदरच मरतात.

23) रशियातील मॉस्को शहरात लोक ट्रॅफिक पासून वाचण्यासाठी खोट्या रुग्णवाहिका वापरतात.

24) एक वेळ होती जेव्हा रशियाचा शासक पिटर ने दाढी वर टॅक्स लावला होता.

25) रशियातील जवळजवळ 110 लोकांजवळ देशाच्या एकूण संपत्तीच्या 35% भाग आहे. या देशात आर्थिक समानता खूप पसरली आहे.

26) रशियाची राजधानी मॉस्को शहरात 74 billioners च घर आहे. त्यामुळे रशिया हा जगातील असा एकमेव देश आहे जिथे सर्वात जास्त Billionire राहतात.

27) रशिया तेल आणि प्राकृतिक गॅस निर्यातीत अग्रणी देश आहे. कारण येथील 60% तेल निर्यात केले जाते.

28) रशिया मध्ये तेल आणि गॅस च्या जितक्या पाइपलाइन आहेत त्या पाहिल्या तर त्या पृथ्वीला 6 वेळा गुंडाळता येतील.

29) Divorce Rate मध्ये रशिया जगात पहिल्या क्रमांकावर आहे. येथील 100000 मधील 5000 Divorce होतात.

30) मॉस्को मधील रुसी स्टेट लायब्ररी ही युरोप मधील सर्वात मोठी लायब्ररी आहे आणि ही जगातली दुसरी  सर्वात मोठी लायब्ररी आहे.   

रशिया देशाची माहिती (Russia information in Marathi)

31) रशिया ची राजधानी मॉस्को (Moscow) हे शहर आहे.

32) दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशिया ही एक महासत्ता होती, त्यानंतर रशियाची पीछेहाट झाली.

33) युरोप व आशियामधील एकूण 14 देशांच्या सीमा रशियाला लागून आहेत.

34) रशिया देशाचे एकूण 83 राजकीय विभाग आहेत.

35) घटनेनुसार रशिया एक संघराज्य व अर्ध-अध्यक्षीय लोकशाही राष्ट्र आहे. रशियात राष्ट्रपती हा राष्ट्रप्रमुख, तर पंतप्रधान हा कार्यकारी प्रमुख असतो.

36) रशियात सर्वाधिक नैसर्गिक वायू सापडतो.

37) रशियात एकूण 85,000 कि.मी.चे रेल्वेमार्ग आहे.

38) सेंट पीटर्सबर्ग, व्लादिवॉस्तोक, पेट्रोपाव्हलोव्स्क-कामचाटका, मुर्मन्स्क, कालिनिनग्राड, अर्खांगेल्स्क, मखाच्काला, नोव्होरोस्सिय्स्क, ॲंस्ट्राखान, रोस्टोव्ह-ऑन-डॉन ही रशियातील प्रमुख बंदरे आहेत.

39) रशियात 1216 विमानतळ आहेत. यातील मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग हे सर्वांत व्यस्त विमानतळ आहेत.

40) रशियाची अधिकृत भाषा रशियन आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

1) रशियाची राजधानी (Russia capital) कोणती आहे?

उत्तर : मॉस्को (Moscow)

2) रशियाची लोकसंख्या (Russia population) किती आहे?

उत्तर : 14.44 करोड (2019)

3) रशियाचे क्षेत्रफळ किती आहे?

उत्तर : 17.13 मिलियन चौरस किलोमीटर

4) रशियाचे राष्ट्रीय (Russia national currency) चलन काय आहे?

उत्तर : रशियन रूबल (RUB)

5) रशियाचे राष्ट्राध्यक्ष (Russia President) कोण आहेत?

उत्तर : व्लादिमिर पुतिन

6) सोविएत रशियातील सर्वात मोठे घटक राज्य कोणते

उत्तर : मॉस्को (Moscow)

7) 1905 मध्ये रशियाचे कोणत्या देशाची युद्ध होऊन पराभव झाला?

उत्तर : जपान

8) शिमोनोसेकीचा तह कोणत्या दोन राष्ट्रांत झाला?

उत्तर : चीन आणि जपान

9) रशियाचे हिंदी नाव काय आहे?

उत्तर : रुस

10) रशियाच्या मदतीने भारतात सशस्त्र क्रांती घडवून आणण्याचे मत मांडणारे प्रसिद्ध विचारवंत कोण

उत्तर : Manabendra Nath Roy

निष्कर्ष:

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण रशिया देशाची माहिती (Russia information in Marathi) जाणून घेतली.  तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a comment