दुबई विषयी माहिती | Dubai information in marathi

Dubai information in marathi : दुबई जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक शहर आहे. आजच्या घटकेला दुबई मध्यपूर्वेतील सर्वात महागडे तर जगातील 22 व्या क्रमांकाचे महागडे शहर आहे.दुबईमधील उंच इमारती दौलत, नियम आणि सर्वकाही जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण दुबई विषयी माहिती (Dubai information in marathi) जाणून घेणार आहोत.

Dubai information in marathi
दुबई विषयी माहिती (Dubai information in marathi)

दुबई विषयी माहिती (Dubai information in marathi)

देशसंयुक्त अरब अमिरात
स्थापना9 जून 1833
लोकसंख्या 33.3 लाख (2019)
क्षेत्रफळ4,114 चौरस किलोमीटर
वेबसाईटhttp://www.dm.gov.ae/
दुबई विषयी माहिती (Dubai information in marathi)

1) जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा दुबई मध्येच आहे. यामध्ये 164 मजले आहेत. या इमारतीची लांबी 800 मीटर आहे. या इमारतीला आपण 90 किलोमीटरच्या अंतरावर सुद्धा पाहू शकतो.

2) या शहरांमध्ये क्राईम 0 टक्के आहे. त्यामुळेच याला जगातील सर्वात सुरक्षित शहर मानले जाते.

3) दुबईमध्ये घरात दारू पिण्यासाठी सुद्धा लायसन्स काढावे लागते. लायसन शिवाय आपण घरामध्ये सुद्धा दारू पिऊ शकत नाही.

4) दुबईमधील पोलीसाजवळ लेम्बोर्गिनी, फरारी अशा गाड्या आहेत.

5) जगातील अनेक देशांमध्ये इन्कम टॅक्स देणे गरजेचे असते परंतु दुबईमध्ये असं काहीच नाही. दुबईमध्ये लोकांना इन्कम टॅक्स देण्याची गरज नाही.

6) दुबई शहरामध्ये जगातील सर्वात मोठं शॉपिंग सेंटर आहे. जेथे 1200 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.

7) दुबई मध्ये अशी काही एटीएम आहेत ज्यातून सोन्याची नाणी निघतात.

8) 1960 पर्यंत दुबईमध्ये पाहण्यासारखं काहीच नव्हतं. परंतु आता जगातील श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये दुबईला मानलं जातं.

9) पाळीव प्राण्यांसाठी दुबईमध्ये लोक कुत्रा किंवा मांजर पाळत नाहीत. येथील लोक वाघ आणि चित्ता पाळणे पसंत करतात.

10) दुबईमध्ये फक्त इमारतीच्या आतच नाही तर बस स्टैंड वर सुद्धा एसी लावलेली असते.

दुबई विषयी रोचक तथ्य (facts about dubai in marathi)

11) दुबईमधील मुळे लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या फक्त 17 टक्के आहे. बाकीची लोकसंख्याही भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि अन्य युरोपीय देशांची आहे.

12) जगातील सर्वात महाग कार दुबईमध्ये आहेत.

13) दुबई शहरामध्ये हॉर्न वाजवला जात नाही. कारण दुबईचा रस्त्यावर सर्वजण व्यवस्थित जातात. यामुळे येथील रस्त्यांवर ध्वनिप्रदूषण नसते.

14) दुबई मध्ये बाकी देशांप्रमाणे ऍड्रेस सिस्टीम नाही. कोणाला जर एखाद्या पत्त्यावर जायचं असेल तर तेथील जवळच्या घराचं, हॉटेल्स किंवा अन्य जागेची माहिती असणे गरजेचे असते.

15) दुबई मध्ये सर्वात जास्त क्रेन आहेत.

16) दुबईमध्ये पुरुषांना शेख आणि महिलांना शेखा असं नाव दिलं जातं.

17) दुबईमध्ये सोन्याचा व्यापार खूप जास्त आहे. दुबई मधील लोक सोन्याचे खूप जास्त शौकीन आहेत.

18) दुबईच्या लोकसंख्ये मधील 43.4 टक्के लोक भारतीय आहेत.

19) दुबई ची ऑफिशियल लैंग्वेज अरेबिक आहे. परंतु येथे सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा इंग्लिश आहे.

20) दुबई जगातील सर्वात महाग शहरांमध्ये 22 व्या क्रमांकावर आहे.

दुबई माहिती मराठी (Dubai mahiti marathi)

21) जगातील सर्वात वेगवान लिफ्ट दुबई मधील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा मध्ये आहे.

22) दुबई ला सोन्याच शहर सिटी ऑफ गोल्ड असे सुद्धा म्हणतात.

23) जेव्हापासून दुबईमध्ये तेलाचा शोध लागला तेव्हापासून जमिनीचा सर्वजण सन्मान करतात. त्यामुळे जमिनीवर कोणीही थुंकत किंवा जमीन घाण करत नाही.

24) दुबई च्या पोलीस स्टेशन मध्ये जर आपल्याला कोणता गुन्हा नोंदवायचा असेल तर तो आपल्याला स्वतःलाच नोंदवावा लागतो.

25) दुबईमध्ये पाण्यापेक्षा स्वस्त कोल्ड्रिंक्स आहेत.

26) दुबईमध्ये महिलांच्या तुलनेने पुरुषांची संख्या जास्त आहे.

27) दुबई चा सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉल आणि क्रिकेट आहे.

28) दुबईच्या रस्त्यावर आपल्याला जास्त करून कार दिसतील. कारण इथे बाइक वर तर फक्त डिलीवरी बॉय आणि पेपर विकणारे फिरतात.

29) दुबई च्या रस्त्यावर आपण अस्वच्छ गाडी चालवू शकत नाही. आणि गाडी आपण सार्वजनिक ठिकाणी धुऊ सुधा शकत नाही.

30) दुबईमध्ये पायी चालणारे खूप कमी लोक दिसतील. परंतु तरीही येथे पायी चालणाऱ्या लोकांसाठी खूप सोपे नियम आहेत. दुबई मध्ये प्रत्येक झेब्रा क्रॉसिंग वर एक स्विच लावलेलं आहे. ज्याला दाबून ट्रॅफिक थांबवता येतं. आणि रस्ता पार केल्यानंतर आपण स्वीच दाबून ग्रीन सिग्नल दिला जातो.

दुबई विषयी माहिती (Dubai information in marathi)

31) दुबईमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे इतके सोपे नसते. पहिल्यांदा लायसेन्स घेण्यासाठी खूप टेस्टमधून आपल्याला जावं लागतं. दुबईमध्ये दर तीन वर्षांनी गाडीची लायसन्स रिन्यू करावी लागते. गाडी खरेदी करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असावी लागते.

32) जगातील सर्वात लांब सोन्याची चैन दुबईमध्ये आहे. या चैनची लांबी 4.2 किलोमीटर आहे. याचं वजन 22 किलो आहे. आणि याला नऊ हजार सहाशे लोकांनी मिळून विकत घेतल आहे.

33) जगातील सर्वात मोठं फ्लॉवर गार्डन दुबई मध्ये मिरॅकल गार्डन हे आहे. येथे 50 मिलीयन फुले आणि 250 मिलीयन झाडे आहेत. हे गार्डन 72000 स्क्वेअर मीटर मध्ये पसरलेले आहे.

34) दुबई हे पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती ह्या देशामधील सर्वांधिक लोकसंख्येचे शहर व अबु धाबीखालोखाल आकाराने दुसऱ्या क्रमांकाची अमिरात आहे.

35) दुबई शहर दुबई अमिरातीच्या उत्तर भागात पर्शियन आखाताच्या दक्षिण किनाऱ्यावर वसले आहे.

36) दुबई हे एक जागतिक शहर असून मध्य पूर्व व दक्षिण आशिया भागातील एक महत्त्वाचे व्यापारकेंद्र व वाहतूककेंद्र आहे.

37) दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील आघाडीच्या व वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे.

38) 2014 साली दुबईमधील हॉटेलांचे भाडे जगात दुसऱ्या क्रमांकावर होते.

39) दुबईच्या दक्षिणेला अबु धाबी अमिरात, ईशान्येला शारजा अमिरात तर आग्नेयेला ओमान हे देश आहेत.

40) वाळवंटामध्ये स्थित असल्यामुळे दुबईचे हवामान अत्यंत उष्ण आहे. येथील उन्हाळे प्रखर व दमट असतात.

दुबई विषयी माहिती (Dubai information in marathi):

41) संयुक्त अरब अमिरातीच्या संविधानानुसार इस्लाम हा दुबईमधील राजकीय धर्म आहे.

42) दुबई येथील बहुतेक सर्व मशिदींना सरकारी अनुदान मिळते व सर्व मुस्लिम धर्मगुरूंना सरकारकडून वेतन मिळते.

43) रोड्स ॲन्ड ट्रान्सपोर्ट ऑथोरिटी (Roads and Transport Authority (RTA)) नावाची सरकारी संस्था दुबईमधील वाहतूक व परिवहनासाठी जबाबदार आहे.

44) 2009 साली चालू झालेली दुबई मेट्रो ही जगातील सर्वाधिक लांबीची संपूर्ण स्वयंचलित, विनाचालक जलद परिवहन प्रणाली आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

दुबई कोणत्या देशात आहे (In which country is Dubai?)

दुबई संयुक्त अरब अमिराती या देशात आहे.

दुबई ची लोकसंख्या किती आहे (Dubai population)?

दुबई ची लोकसंख्या 33.3 लाख (2019) आहे.

दुबई ची स्थापना केव्हा झाली होती?

दुबई ची स्थापना 9 जून 1833 मध्ये झाली होती.

दुबई पाहाण्यासारखी ठिकाणे (Famous places in Dubai)

बुर्ज खलिफा, पाम जुमेरा, बुर्ज अल अरब, दुबई एक्वेरियम,अंडरवॉटर प्राणीसंग्रहालय, द दुबई मॉल, ग्लोबल व्हिलेज दुबई.

निष्कर्ष:

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण दुबई विषयी माहिती (Dubai information in marathi) जाणून घेतली. दुबई माहिती मराठी (Dubai mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *