सौदी अरेबिया देशाविषयी माहिती | Saudi Arabia Information in Marathi

Saudi Arabia Information in Marathi : सौदी अरेबिया हा आशियातील एक देश आहे, जो अरेबियन महाद्विपचा भाग आहे. सौदी अरेबिया हा मध्यपूर्वेतील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे. येथील लोकसंख्या 3.43 कोटी आहे. आणि येथील भाषा अरेबिक आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण सौदी अरेबिया देशाविषयी माहिती (Saudi Arabia Information in Marathi) जाणून घेणार आहोत.

Saudi Arabia Information in Marathi
सौदी अरेबिया विषयी माहिती (Saudi Arabia Information in Marathi)

सौदी अरेबिया विषयी माहिती (Saudi Arabia Information in Marathi)

देश सौदी अरेबिया (Saudi Arabia)
राजधानीरियाध (Riyadh)
अधिकृत भाषाअरबी
सर्वात मोठे शहररियाध (Riyadh)
लोकसंख्या3.43 कोटी (2019)
क्षेत्रफळ2.15 मिलियन चौरस किलोमीटर
राष्ट्रीय चलनसौदी रीयाल Saudi Riyal (SR) (SAR)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+966
सौदी अरेबिया विषयी माहिती (Saudi Arabia Information in Marathi)

सौदी अरेबिया विषयी रोचक तथ्य (facts about Saudi Arabia in Marathi)

1) सौदी अरेबिया हा देश 2.15 मिल्लियन स्क्वेअर किलोमीटर मध्ये पसरलेला आहे.

2) क्षेत्रफळाच्या दृष्टीने सौदी अरेबिया जगातील तेरावा सर्वात मोठा देश आहे.

3) सौदी अरेबियातील मुद्रा ही रियाल आहे.

4) मित्रांनो तुम्हाला माहित आहे का सौदी अरेबिया मध्ये एकही नदी नाही. आणि सौदी अरेबिया हा जगातील एकमेव असा मोठा देश आहे जेथे नदी नाही.

5) सौदी अरेबिया हा जगातील चौथा सर्वात मोठा तंबाखू निर्यातक देश आहे. येते कमी वयाच्या लोकांना तंबाखू विकणे अपराध आहे. आणि सौदी अरेबिया मध्ये बाहेर सिगरेट पिण्याला सुद्धा बंदी आहे.

6) सौदी अरेबिया मधील रियाद येथे असणारा उंट बाजार जगातील सर्वात मोठा उंट बाजार आहे. येथे दररोज शंभर उंटांची खरेदी आणि विक्री होते.

7) सौदी अरेबिया हा एक इस्लामी देश आहे आणि येथे राजेशाही व्यवस्था आहे.

8) सौदी अरेबिया मध्ये पृथ्वीवरील सर्वात मोठं वाळवंट आहे.

9) वर्ल्ड बँकेच्या संशोधनानुसार सौदी अरेबिया हा मध्य पूर्व मध्ये बिझनेस करण्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे.

10) सौदी अरेबिया मध्ये लोकांसाठी फ्री हेल्थकेअर सुविधा आहे.

सौदी अरेबिया माहिती मराठी (Saudi Arabia mahiti Marathi)

11) जगातील सर्वात चांगल्या आणि मॉडर्न बँकिंग सेवा सौदी अरेबिया मध्ये आहेत.

12) अल हमरा ओपन एयर म्यूजियम ही सौदी अरेबिया मधील सर्वात मोठी ओपन एअर आर्ट गॅलरी आहे.

13) सौदी अरेबिया मध्ये तेला पेक्षा जास्त पाणी महाग आहे.

14) सौदी अरेबियाच्या रीयाद मध्ये किंगडम सेंटर नावाची जगातील एकतिसावी सर्वात उंच इमारत आहे.

Saudi Arabia Information in Marathi

15) सौदी अरेबिया मधील सर्वात मोठे शहर आणि सौदी अरेबिया ची राजधानी रियाद आहे.

16) जगातील 11 वा सर्वात चांगला स्टॉक मार्केट सौदी अरेबियाचा आहे.

17) सौदी अरेबियामध्ये दारू पिणे हा एक गुन्हा आहे.

18) सौदी अरेबिया हा जगातील एकमेव असा देश आहे जेथे महिलांना गाडी चालवण्यास परवानगी नाही.

19) सौदी अरेबिया मध्ये जगातील दुसरी सर्वात मोठी मज्जिद मक्का आणि मदीना आहे. हे मुस्लिम लोकांचं पवित्र धार्मिक स्थळ आहे.

20) सौदी अरेबिया मध्ये जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त तेल आहे.

सौदी अरेबिया देश माहिती माहिती (Saudi Arabia Country Information in Marathi)

21) सौदी अरेबिया हा जगातील तिसरा सर्वात मोठा खजूर निर्यातक देश आहे.

22) सौदी अरेबिया मधील निम्म्यापेक्षा जास्त लोक मुस्लिम समाजाचे आहेत.

23) सौदी अरेबिया मधील स्थित अल खालीद एअरपोर्ट जगातील सर्वात मोठे एअरपोर्ट आहे.

24) सौदी अरेबिया मधील राजा अब्दुल्लाह जगातील आठवा सर्वात ताकदवान माणूस आहे.

25) सौदी अरेबिया मध्ये महिलांना आपल्या पतीच्या परवानगीशिवाय जास्त दूर प्रवास करण्याला मान्यता नाही.

26) सौदी अरेबियाचा सैन्याचा वार्षिक खर्च अफगाणिस्तानच्या जीडीपी पेक्षा चार पटीने जास्त आहे.

27) सौदी अरेबिया इस्लाम धर्माचे जन्मस्थळ आहे.

28) सौदी अरेबिया ची सर्वात जास्त लोकसंख्या चोवीस वर्षापेक्षा खालच्या वयाची आहे.

29) सौदी अरेबिया मध्ये महिला आपल्या मर्जीने बँक अकाउंट सुद्धा काढू शकत नाहीत.

30) हज यात्रेसाठी सौदी अरेबियामध्ये जवळजवळ दोन मिलीयन लोक दरवर्षी यात्रा करतात.

सौदी अरेबिया विषयी माहिती (Saudi Arabia Information in Marathi)

31) सौदी अरेबिया मध्ये महिलांची संख्या कमी आणि पुरुषांची संख्या जास्त आहे.

32) तुम्हाला सांगू इच्छितो की सौदी अरेबियामध्ये कोणतेही सविधान नाही. परंतु येथील कुराण यालाच येथील संविधान मानलं जातं.

33) सन 2011 मध्ये सौदी अरेबिया मधील महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.

34) सौदी अरेबिया मध्ये आपल्याला कोणाचाही फोटो काढण्यासाठी त्याच्याकडून आपल्याला परवानगी घ्यावी लागते.

35) सौदी अरेबिया मध्ये काम करणारे 80 टक्के मजूर हे बाहेरच्या देशातील आहेत. जे जास्त करून गॅस आणि तेल सेक्टरमध्ये काम करतात.

36) पूर्ण जगामध्ये सौदी अरेबिया हा एकमेव असा देश आहे जिथे व्हेलेंटाईन डे साजरा केला जात नाही. त्या दिवशी तेथील दुकानदार सुद्धा हृदयाच्या आकाराची कोणतीही वस्तू विकू शकत नाही.

37) सौदी अरेबिया मध्ये आपण सँडविच बरोबर सॉस खाऊ शकत नाही.

38) सौदी अरेबियाच्या जीडीपी चा अर्धा हिस्सा तेलामुळे येतो.

39) सौदी अरेबिया मध्ये विद्यार्थी जुलै महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंतच शाळेला जातात.

40) सौदी अरेबियाच्या उत्तरेला जॉर्डन व इराक, ईशान्येला कुवेत, पूर्वेला कतार, बहारीन, संयुक्त अरब अमिराती व ओमान, दक्षिणेला येमेन हे देश व पूर्वेला पर्शियन आखात व पश्चिमेला लाल समुद्र आहेत.

सौदी अरेबिया विषयी माहिती (Saudi Arabia Information in Marathi)

41) सौदीचे सरकार पूर्णपणे राजेशाही स्वरूपाचे असून येथे शारिया कायदा चालतो.

42) सौदी अरेबियातील हवामान सामान्यतः अतिउष्ण व कोरडे असते. धुळीची व वाळूची वादळे वारंवार होतात. मे ते सप्टेंबर हा कालावधी अत्यंत उष्णतेचा असतो.

43) अरेबिया खनिज तेल साठ्याबाबत जगात पहिल्या क्रमांकावर असून जगातील ज्ञात एकूण खनिज तेलसाठ्याच्या एक चतुर्थांश साठे येथे आहेत.

44) सौदी अरेबिया येथे उंट वाहतुकीसाठी उपयोगात आणले जातात. 

45) सौदी अरेबियात शिक्षण ( सर्व स्तरावरचे ) मोफत आहे मात्र सक्तीचे नाही. अरबी भाषेतून शिक्षण देण्यात येत असून इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणून उपयोगात आहे.

46) सौदी अरेबिया या देशात व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेनिस, फुटबॉल हे आवडते खेळ आहेत. 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सौदी अरेबिया ची राजधानी कोणती आहे (Capital of Saudi Arabia in Marathi)

सौदी अरेबिया ची राजधानी रियाध (Riyadh) आहे.

सौदी अरेबिया ची लोकसंख्या किती आहे (Saudi Arabia population in marathi)

सौदी अरेबिया ची लोकसंख्या 3.43 कोटी (2019) आहे.

सौदी अरेबिया ची अधिकृत भाषा कोणती आहे (Official language of Saudi Arabia)

सौदी अरेबिया ची अधिकृत भाषा अरबी आहे.

सौदी अरेबियाचे राष्ट्रीय चलन कोणते आहे (Currency of Saudi Arabia)

सौदी अरेबियाचे राष्ट्रीय चलन सौदी रीयाल Saudi Riyal (SR) (SAR) आहे.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण सौदी अरेबिया विषयी माहिती (Saudi Arabia Information in Marathi) जाणून घेतली. सौदी अरेबिया माहिती मराठी (Saudi Arabia mahiti Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *