स्पेन देशाविषयी माहिती | Spain information in marathi

Spain information in marathi : स्पेन जगातील चौथा देश आहे जिथे सर्वात जास्त लोक पर्यटनासाठी येतात. स्पेन मध्ये टोमाटीना नावाचा एक सण असतो ज्यामध्ये लोक एक दुसऱ्याला टोमॅटो फेकून मारतात. स्पेनमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांना आकर्षित करतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण स्पेन देशाविषयी माहिती (Spain information in marathi) जाणून घेणार आहोत.

Spain information in marathi
स्पेन देशाविषयी माहिती (Spain information in marathi)

स्पेन देशाविषयी माहिती (Spain information in marathi)

देशस्पेन (Spain)
राजधानीमाद्रिद (Madrid)
सर्वात मोठे शहरमाद्रिद (Madrid)
अधिकृत भाषास्पॅनिश (Spanish)
लोकसंख्या4.69 कोटी (2019)
क्षेत्रफळ505,990 चौरस किलोमीटर
राष्ट्रीय चलन यूरो Euro (€) (EUR)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+34
स्पेन देशाविषयी माहिती (Spain information in marathi)

स्पेन विषयी रोचक तथ्य (facts about Spain in Marathi)

1) तुम्हाला माहित आहे का स्पेनमध्ये कपडे न घालता फिरणे यावर कोणतीही शिक्षा नाही.

2) स्पेन मध्ये दरवर्षी पाच कोटी लोक पर्यटनासाठी येतात. पर्यटन स्थळांसाठी स्पेन सर्वात चांगला देश आहे.

3) स्पेन चा पूर्ण नाव किंगडम ऑफ स्पेन आहे.

4) स्पेन हा देश पश्चिम युरोप मधील सर्वात मोठा देश आहे.

5) एका रिपोर्टनुसार येणाऱ्या 2050 मध्ये स्पेन जगातील सर्वात वृद्ध देश होईल. कारण येथील 40 टक्के लोकसंख्या साठ वर्षाच्या वरील वयाची आहे.

6) स्पेनमध्ये 72 टक्के लोक स्पॅनिश भाषा बोलतात आणि इतर लोक अन्य भाषा बोलतात. 

7) स्पेनमध्ये टोमाटीना नावाचा एक सण असतो, ज्यामध्ये लोक एक दुसऱ्याला टोमॅटो फेकून मारतात.

8) इंग्लिश अमेरिकेची भाषा आहे परंतु स्पेन पेक्षा जास्त स्पॅनिश भाषा अमेरिकेमध्ये बोलली जाते.

9) स्पेनमधील लोकांचे वार्षिक आयुर्मान 82 वर्षाचे आहे.

10) स्पेन मध्ये जवळजवळ 47 गगनचुंबी इमारती आहेत. परंतु त्यामध्ये लिफ्ट नाही म्हणजेच फक्त पायऱ्यांच्या जोरावर या इमारती चढाव्या लागतात.

स्पेन देश माहिती मराठी (Spain mahiti marathi)

11) स्पेनमध्ये एका गावात सातशे लोकांचे आडनाव एकच आहे. ते म्हणजे Japon.

12) स्पेनमध्ये सणांच्या वेळी सर्वात जास्त जनावरांचा खाण्यासाठी वापर केला जातो. ज्यामुळे दरवर्षी जवळजवळ 60 हजार जनावरे मारली जातात.

13) स्पेनमध्ये जर आपण शाही घराण्याचा अपमान केला तर आपल्याला दोन वर्षाची जेल होऊ शकते.

14) जगातील 43% ऑलिव्ह ऑइल स्पेनमध्ये बनवले जाते.

15) गेल्या दहा वर्षांमध्ये स्पेनमध्ये 40 टक्के बिजनेस महिला द्वारे केले जात आहेत.

16) बार्सिलोना सिटी हे स्पेन मधील सर्वात आवडतं शहर आहे. येथे येणार्‍या पर्यटकांना वेगवेगळ्या कारणांनी हे शहर आवडते. हे शहर खास करून फुटबॉल साठी प्रसिद्ध आहे.

17) स्पॅनिश जगातील दुसरी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. 44 देशांमध्ये स्पॅनिश भाषा बोलली जाते.

18) स्पॅनिश मध्ये घटस्पोटाचा दर खूप कमी आहे.

19) स्पेनची साक्षरता आहे 98 टक्के पेक्षा जास्त आहे.

20) स्पेनमध्ये बार ची संख्या सर्वात जास्त आहे. येथे 132 व्यक्तींसाठी एक बार आहे.

स्पेन देश माहिती (Spain information in marathi)

21) स्पेनमध्ये लोक मोबाईलच्या तुलनेने वाहने खरेदी करणे जास्त पसंत करतात.

22) स्पेनची राजधानी Madrid हे शहर आहे.

23) मेड्रिडच्या रस्त्यावर एकाच वेळेस आठ कुत्र्यांचे चालणं गुन्हा आहे.

24) स्पेनमध्ये नव्या वर्षी रात्री बारा वाजता बारा द्राक्षे खाण्याचा रिवाज आहे.

25) इसपनिया (Ispania) या शब्दापासून स्पेन शी उत्पत्ती झाली आहे.

26) 4.69 कोटी लोकसंख्येबरोबर स्पेन युरोप मधील पाचवा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे.

27) स्पेन मध्ये 8000 पेक्षा जास्त समुद्रकिनारे आहेत.

28) स्पेन जगातील सर्वात मोठा केसर उत्पादक देश आहे.

29) स्पेनमध्ये लोक दररोज ताजे ब्रेड खातात. तिथे ब्रेड जवळजवळ प्रत्येक भोजनामध्ये ब्रेड चा हिस्सा असतो.

30) आपल्या स्वतःचे घर असणं स्पॅनिश लोक खूप महत्त्वपूर्ण मानतात. जवळजवळ 80 टक्के स्पॅनिश लोकांचं स्वतःचं घर असतं.

स्पेन देश माहिती (Spain information in marathi)

31) अवयव दान करण्यामध्ये स्पेन जगामध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर येतो.

32) सन 2015 मध्ये स्पेनमध्ये विवाहासाठी 18 वर्षे वय निर्धारित करण्यात आले आहे. त्यापूर्वी विवाहासाठी मुलीच वय 14 वर्ष आणि मुलाचे वय 16 वर्ष होतं.

33) स्पेन मध्ये पर्यटन उद्योग जगातील सर्वात मोठ्या पर्यटन उद्योगांपैकी एक आहे. जो स्पेन अर्थव्यवस्थेला अरबो रुपये आणून देतो.

34) स्पेनमध्ये लोक रस्त्याच्या डाव्या बाजूला वाहने चालवतात.

35) सन 2005 मध्ये स्पेन मध्ये सम विवाह लैंगिक कायद्याला मान्यता देण्यात आली आहे.

36) असं मानलं जातं की आधुनिक मानव सर्वात पहिल्यांदा स्पेन मध्ये जवळजवळ 32000 वर्षे पहिला पोहचला होता.

37) स्पेनचा (National animal of Spain) राष्ट्रीय प्राणी बैल आहे.

38) स्पेन ची एक तृतीयांश लोकसंख्या शहरांमधे राहते.

39) स्पेन मध्ये कॅफे आणि बार 24 तास उघडे असतात.

40) स्पेन जगातील सर्वात शक्तिशाली देश असला तरी तो कधीही कोणत्याही युद्धामध्ये भाग घेत नाही.

स्पेन देश माहिती (Spain information in marathi)

41) स्पेन मध्ये आपल्या नावाबरोबर उपनाव लावण्याची प्रथा आहे. पहिले वडिलांचे नाव आणि दुसरे आईचे नाव.

42) स्पेन मध्ये मुलांना जुदास (Judas), कैन (Cain) किंवा मंदारिना (Mandarina) हे नाव देणे एक गुन्हा आहे.

43) United Kingdom, स्वीडन प्रमाणे स्पेन मध्ये राज घराण्याची परंपरा आहे.

44) स्पेन मध्ये शायी परिवाराला बदनाम करणे हा एक गुन्हा आहे. अस करणाऱ्याला 2 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो.

45) स्पेनला त्याच्या फ्लैमेंको नृत्य (flamenco dance) साठी ओळखले जाते.

46) स्पेनच्या उत्तरेस बिस्के, दक्षिणेस व पूर्वेस भूमध्य समुद्र आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर असून ह्या देशाच्या सीमा पश्चिमेस पोर्तुगाल, पूर्वेस फ्रान्स व आंदोरा आणि दक्षिणेस मोरोक्को व जिब्राल्टर यांना लागून आहेत.

47) स्पेनमध्ये अध्यक्षीय लोकशाही असून हा देश युरोपीय महासंघाचा 1986 पासुन सभासद आहे. हा देश आर्थिकदृष्ट्या विकसित असून स्पॅनिश अर्थव्यवस्था जगात आठव्या आणि युरोपीय महासंघात पाचव्या क्रमांकावर आहे.

48) स्पेनला सुमारे 4964 किमी (एकूण सीमेच्या 88%) लांबीचा किनारा लाभलेला आहे.

49) स्पेनमधली सर्वात लांब असलेली ताहो ही नदी 960 किमी लांब आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

स्पेन ची राजधानी (Capital of Spain)कोणती आहे?

स्पेन ची राजधानी माद्रिद (Madrid) आहे.

स्पेनची लोकसंख्या (Spain population) किती आहे?

स्पेनची लोकसंख्या 4.69 कोटी (2019) आहे.

स्पेनचे राष्ट्रीय चलन काय आहे (Spain currency)

स्पेनचे राष्ट्रीय चलन यूरो Euro (€) (EUR) आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण स्पेन विषयी माहिती (Spain information in marathi) जाणून घेतली. स्पेन देश माहिती मराठी (Spain mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *