कतार देशाची माहिती | Qatar information in marathi

Qatar information in marathi : तुम्ही जगातील अनेक श्रीमंत देशाबद्दल नक्कीच ऐकल असेल. आज आपण अशाच एका श्रीमंत देशाबद्दल म्हणजेच कतार देशाची माहिती (Qatar information in marathi) जाणून घेणार आहोत. जगातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे खनिज तेलाचे व नैसर्गिक वायूचे साठे या देशात आहेत.

कतार देशाची माहिती (Qatar information in marathi):

देशकतार (Qatar)
राजधानीदोहा (Doha)
सर्वात मोठे शहरदोहा (Doha)
अधिकृत भाषाअरबी
लोकसंख्या28.8 लाख (2020)
क्षेत्रफळ11,571 चौकिमी
राष्ट्रीय चलनकतारी रियाल
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+974
Qatar information in marathi

कतार विषयी काही रोचक तथ्य (amazing facts about qatar in marathi):

1) तुम्हाला सांगू इच्छितो की कतार या देशांमध्ये पेट्रोल हे सर्वात स्वस्त भेटते. होय येथे पेट्रोल हे मॅकडोनाल्ड बर्गर पेक्षा स्वस्त आहे. येथे मॅकडोनाल्ड बर्गर ची किंमत जवळजवळ तीनशे रुपये सांगितली जाते. आणि येथील पेट्रोल 17 रुपये लिटर आहे. जगातील सर्वात मोठे पेट्रोल रिझर्व येथे होते.

2) जगातील जीडीपीमध्ये सर्वात जास्त आणि सर्वात जास्त श्रीमंत लोक कतार देशाचे आहेत. सरकार आपल्याला करांमधून भेटणारी रक्कम येथील जनतेला वाटते. येथे पाणी, वीज, आरोग्य सुविधा मोफत आहेत.

3) कतार या देशाची लोकसंख्या जवळजवळ 28 लाख आहे. परंतु यातील फक्त 15 टक्के लोक येथील नागरिक आहेत. बाकीची लोकसंख्या येथील प्रवासी आहे. 75 टक्के या देशांमध्ये अल्कोहोल वर बंदी आहे. परंतु फक्त काही हॉटेलमध्ये याला विकण्याची परवानगी आहे. कतार युवक लोकसंख्या असणारा देश आहे. येथे पुरुषांची संख्या सर्वात जास्त आहे.

4) पाच टक्के लोकसंख्या येथे 64 वर्षापर्यंत जगते. कतारमध्ये महिलांना जास्त स्वातंत्र्य नाही. येथे महिलांना ड्रायव्हिंगचे स्वातंत्र्य आहे परंतु पारंपरिक वेशभूषा करावी लागते.

5) कतार हा देश तेल उत्पादनांमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत देश आहे.

6) पूर्ण जगामध्ये प्रतिव्यक्ती आयुर्मान यामध्ये कतार जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

7) कतारमध्ये कोणतीही मुलगी गुडघ्याच्या वर कपडे घालू शकत नाही. असा तेथे कायदा आहे.

8) कतारमध्ये कोणत्याही प्रकारचा इन्कम टॅक्स घेतला जात नाही. आणि दुसरा टॅक्स सुद्धा खूप कमी प्रमाणात घेतला जातो.

9) कतार जगातील एक मात्र असा देश आहे, जेथे एकही माणूस गरीब नाही. येथे बेकारांची संख्या 1 टक्के पेक्षा कमी आहे.

10) कतार एक मुस्लिम देश आहे. परंतु येथे सर्व धर्माच्या लोकांची काळजी केली जाते. येथे जर कोणत्याही धर्माची निंदा केली गेली तर त्याला सात वर्षाची शिक्षा होऊ शकते.

कतार देशाची माहिती (Qatar information in marathi):

11) कतार या देशांमध्ये शेती नसण्याच्या बरोबर आहे. कारण येथे शेती करण्यालायक जमीन नाही. यामुळेच येते शाकाहारी खाण्याची किंमत पेट्रोलच्या दुप्पट आहे.

12) कतार देशाचे सर्व लोक शहरांमध्ये राहतात.

13) कतारमध्ये 25 टक्के भारतीय लोक राहतात.

14) जगातील सर्वात मोठी एअर लाईन कतार एअर्वेज आहे.

15) कतार या देशांमध्ये कोणतेही जंगल नाही.

16) कतारमध्ये जगातील 180 देशातील लोक राहतात.

17) कतारमध्ये जर आपण मुस्लिम असलो तर अल्कोहोल आपण विकू आणि पिऊ शकत नाही.

18) कतार या देशाची मुद्रा सर्वात मजबूत मुद्रा आहे.

19) कतार या देशाची राजधानी दोहा आहे.

20) कतार या देशाचे क्षेत्रफळ 11,571 चौकिमी आहे.

कतार देश माहिती (Qatar deshachi mahiti marathi):

21) कतार या देशाची मुद्रा रियाल आहे.

22) कतार या देशाची राज्य भाषा अरबी आहे.

23) 3 सप्टेंबर 1971 मध्ये कतार या देशाने ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवले होते.

24) कतार या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक 974 आहे.

25) कतार देशामध्ये 97 टक्के लोक साक्षर आहेत.

26) कतारच्या दक्षिणेला सौदी अरेबिया देश व इतर सर्व बाजुंनी इराणचे आखात आहे. कतारच्या वायव्येला इराणच्या आखातात बहरैन हा द्वीप-देश आहे.

27) इस्लाम हा कतारचा राजधर्म असून येथे शारिया कायदा अस्तित्वात आहे.

28) वार्षिक दरडोई उत्पन्नानुसार कतार जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. येथे जगातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे खनिज तेलाचे व नैसर्गिक वायूचे साठे आहेत.

29) कतारमधील राहणीमान उच्च दर्जाचे असून येथील अर्थव्यवस्था विकसित आहे.

30) कतार देशात कोणत्याही प्रकारचा कर घेतला जात नाही. आणि जो कर घेतला जातो त्याची मात्रा खूप कमी आहे.

कतार देशाची माहिती (Qatar information in marathi):

31) कतार च्या लोकसंख्या मधील फक्त 20% लोकसंख्या महिलांची आहे.

32) कतार हा जगातील सर्वात सुरक्षित देश आहे.

33) मचबूस (Machboos) ही कतारची राष्ट्रीय डिश आहे.

34) कतार एअरवेज ही जगातील सर्वोत्तम विमानसेवा आहे.

35) हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील तिसरे सर्वोत्तम विमानतळ आहे.

36) कतार हा जगातील दुसरा सपाट देश आहे.

37) कतार हा असा देश आहे जिथे समुद्र वाळवंटला भेटतो.

38) 2022 मध्ये फिफा विश्वचषकाचे आयोजन करणारा कतार हा पहिला अरब देश बनणार आहे.

39) अरेबियन ओरिक्स (Arabian Oryx ) हा कतारचा राष्ट्रीय प्राणी आहे.

40) कतारची 99% लोकसंख्या राजधानी दोहा येथे राहते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

कतार ची राजधानी कोणती आहे?

उत्तर : दोहा (Doha)

कतार ची लोकसंख्या किती आहे?

उत्तर : 28.8 लाख (2020)

कतार चे राष्ट्रीय चलन काय आहे?

उत्तर : कतारी रियाल

निष्कर्ष :

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण कतार देशाची माहिती (Qatar information in marathi) जाणून घेतली. कतार देश माहिती (Qatar deshachi mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a comment