इराक देशाची माहिती | Iraq information in marathi

Iraq information in marathi : इराक हा अतिप्राचीन लिखित इतिहास असलेला मध्यपूर्वेतील एक प्रजासत्ताक देश आहे. इराकच्या पूर्वेला इराण (कुर्दिस्तान प्रदेश), दक्षिणेला सौदी अरेबिया, आग्नेयेला कुवेत, पश्चिमेला जॉर्डन, वायव्येला सीरिया व उत्तरेला तुर्कस्तान हे देश आहेत. मित्रांनो इराक या देशाबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण इराक देशाची माहिती (Iraq information in marathi) जाणून घेणार आहोत.

Iraq information in marathi
इराक देशाची माहिती (Iraq information in marathi)

इराक देशाची माहिती (Iraq information in marathi)

देशइराक (Iraq)
राजधानीबगदाद (Baghdad)
सर्वात मोठे शहरबगदाद (Baghdad)
अधिकृत भाषाअरबी, कुर्दिस्ताननी
लोकसंख्या 4.02 कोटी
क्षेत्रफळ438,317 चौकिमी
राष्ट्रीय चलनइराकी दिनार
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+964
इराक देशाची माहिती (Iraq information in marathi)

इराक विषयी रोचक तथ्य (Facts about Iraq in Marathi)

1) इराक देशातील महिला पुरुषांच्या तुलनेमध्ये अधिक निरक्षर आहेत.

2) इराकने 3 ऑक्टोबर 1932 ला ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळवले आहे.

3) इराक आणि इराण इराण यांच्या दरम्यान झालेल्या युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या आठवणीमध्ये एक अल-शहीद स्मारक बनवले गेले आहे.

4) इराक जगातील पहिली लेखन प्रणाली आणि इतिहासाचे घर आहे.

5) इराकमध्ये पाच हजार वर्षापासून मधमाशांचे पालन केले जात आहे. जवळजवळ सर्व परिवारामध्ये मधमाशांचे पालन केलं जातं.

6) इराक एक मध्यपूर्व देश आहे, ज्याला अधिकारीक इराक प्रजासत्ताक म्हणतात.

7) इराकचा तेल भांडार जगातील पाचवा सर्वात मोठा तेल भांडार आहे.

8) इराक या देशाने जगाला काही महत्वपूर्ण शोध लावून दिलेले आहेत. जसे की 60 सेकंदांचा एक मिनिट, 60 मिनिटांचा एक तास.

9) एका काळामध्ये इराक मधील शाळा आणि कॉलेजेस अरबी जगतामध्ये सर्वात चांगले मानले जात होते.

10) असं म्हणतात की काळ्या मांजराच्या संबंधित अंधविश्वासाचा जन्म इराक मध्ये झाला होता.

इराक माहिती मराठी (Iraq mahiti marathi)

11) अरब अमेरिका संस्थांनानुसार अमेरिकेमध्ये जवळजवळ 140,000 इतकी इराकी लोक अमेरिकेत राहतात.

12) नक्षत्राच्या आधारावर आपलं भाग्य सांगण्याची सुरुवात सुद्धा इराक मध्ये झाली होती.

13) अरबी आणि कुर्दिश या इराकच्या आधिकारिक भाषा आहेत.

14) इराक हा जगातील सर्वात मोठ्या तीन खजूर उत्पादक देशांपैकी एक आहे.

15) जगप्रसिद्ध गोष्ट अलिबाबा आणि चाळीस चोर ही गोष्ट इराकमध्ये लिहिली गेली आहे. रोचक तथ्यच्या माहितीनुसार आज पासून एक हजार वर्षे पहिला ही गोष्ट लिहिली गेली आहे.

16) इराकने जगातील पहिला नकाशा आणि कॅलेंडर बनवलं होतं.

17) 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र याची सुरुवात सुद्धा इराक ने केली होती.

18) इराक ने आतापर्यंत फक्त ऑलम्पिक स्पर्धा मध्ये 1960 मध्ये कांस्य पदक जिंकलं होतं.

19) सन 1979 मध्ये जनरल सद्दाम हुसैन हा या देशाचा तानाशहा होता.

20) इराकमध्ये 1979 च्या पूर्वी कराटे असणारे चित्रपट बघण्याला बंदी होती.

इराक देशाची माहिती (Iraq countryinformation in marathi)

21) इराकची राजधानी बगदाद आहे आणि राजधानीचं शहर देशातील सर्वात मोठे शहर आहे.

22) या देशाचं पारंपारिक संगीत अरबी कविता मकाम आहे.

23) इराक देशाचे क्षेत्रफळ 438,317 चौकिमी आहे.

24) इराकचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +964 आहे.

25) इराक या देशामध्ये मधाला एक प्रकारचा उपचार मानले जाते.

26) या देशामध्ये जर कोणी ताट न घेता जेवण करत असेल तर त्याला अशिक्षित मानले जाते.

27) इराकचे अधिकृत चलन दिनार असून या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था खनिज तेलावर अवलंबून आहे.

28) बार्ली हे इराकचे प्रमुख धान्य आहे.

29) अरबी भाषेत ‘इराक’ म्हणजे ‘खोलवर रुजलेले, चांगले पाणी पिणारे आणि सुपीक’. सहाव्या शतकाच्या आधीपासून हे नाव वापरात आहे.

30) इराकमध्ये टिग्रीस आणि युफ्रेटिस या दोन प्रमुख नद्या आहेत.

इराक देशाची माहिती (Iraq deshachi mahiti)

31) 1991 मध्ये “अल्लाहु अकबर” हा वाक्यांश इराकच्या ध्वजामध्ये हिरव्या अरबी लिपीमध्ये जोडला गेला आहे.

32) इराकमध्ये शिया मुस्लिमांचे वर्चस्व आहे.

33) देशातील पहिली उत्पादक तेलाची विहीर Baba Dome येथे 1927 मध्ये खोदली गेली होती.

34) इराक मध्ये सर्वात जास्त विवाह चुलत भावाशी होतात.

35) मधाचे उत्पादन आणि त्याचा व्यापार हा इराकमधील एक प्रमुख उद्योग आहे.

36) इराक चे राष्ट्रीय चिन्ह Golden Eagle (सुवर्ण गरुड) आहे.

37) मौतिनी हे इराक चे राष्ट्रगीत आहे.

38) पेट्रोलियम, रसायने, कापड, लेदर, बांधकाम साहित्य, अन्न प्रक्रिया, खत, धातू बनवणे/प्रक्रिया हे इराक मधील प्रमुख उद्योग आहेत.

39) चुकार हा इराक आणि पाकिस्तान चा राष्ट्रीय पक्षी आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

इराक ची राजधानी (Capital of Iraq) कोणती आहे?

इराक ची राजधानी बगदाद (Baghdad) आहे.

इराक ची लोकसंख्या (Population of Iraq) किती आहे?

इराक ची लोकसंख्या 4.02 कोटी आहे.

इराक चे राष्ट्रीय चलन (National Currency of Iraq) काय आहे?

इराक चे राष्ट्रीय चलन इराकी दिनार आहे.

निष्कर्ष:

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण इराक देशाची माहिती (Iraq information in marathi) जाणून घेतली. इराक माहिती मराठी (Iraq mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *