दक्षिण आफ्रिका विषयी माहिती | South Africa Information in Marathi

South Africa Information in Marathi : दक्षिण आफ्रिका हा एक असा देश आहे जो आफ्रिकेच्या सर्वात दक्षिण भागांमध्ये स्थित आहे. लोकसंख्येच्या बाबतीत पंचविसावा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा हा देश आहे. 4,71,445 स्क्वेअर किलोमीटर मध्ये पसरलेला हा देश चोविसावा सर्वात मोठा देश आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण दक्षिण आफ्रिका विषयी माहिती (South Africa Information in Marathi) जाणून घेणार आहोत.

South Africa Information in Marathi
दक्षिण आफ्रिका विषयी माहिती (South Africa Information in Marathi)

दक्षिण आफ्रिका विषयी माहिती (South Africa Information in Marathi)

देशदक्षिण आफ्रिका (South Africa)
राजधानीप्रिटोरिया आणि इतर तीन
सर्वात मोठे शहरजोहान्सबर्ग
लोकसंख्या5.86 कोटी
क्षेत्रफळ1.22 मिलियन चौकिमी
राष्ट्रीय चलनरँड (ZAR)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+27
दक्षिण आफ्रिका विषयी माहिती (South Africa Information in Marathi)

दक्षिण आफ्रिका विषयी रोचक तथ्य (Facts about South Africa in Marathi)

1) दक्षिण आफ्रिकेची तीनशे 312.8 मिलियन डॉलरची जीडीपी आहे.

2) दक्षिण आफ्रिकेतील प्रत्येक व्यक्तीची जीडीपी 13,500 डॉलर आहे.

3) दक्षिण आफ्रिका मध्ये फक्त एकच आधिकारिक भाषा नाही. येथे अकरा भाषा आहेत. यामध्ये इंग्रजी, आफ्रिकी आणि इतर यांचा समावेश होतो.

4) दक्षिण आफ्रिका मध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा इजुलू आहे. ही भाषा जवळजवळ 25 टक्के दक्षिण आफ्रिकेमधील घरांमध्ये बोलली जाते.

5) नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेमध्ये निवडले गेलेले पहिले राष्ट्रपती होते.

6) दक्षिण आफ्रिका मध्ये एका अद्भुत झाडाचे घर आहे. जे सहा हजार वर्षांपेक्षा जुने आहे.

7) दक्षिण आफ्रिकेमध्ये जगातील सर्वात जास्त HIV रुग्ण सापडतात.

8) दक्षिण आफ्रिका पूर्ण अफ्रीका खंडात मध्ये सर्वात जास्त मांस उत्पादन करणारा देश आहे.

9) दक्षिण आफ्रिकेमध्ये पूर्ण आफ्रिकेच्या एकूण विजेच्या जवळजवळ दोन तृतीयांश उत्पादन केलं जाते.

10) नऊ हजार पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळतात.

दक्षिण आफ्रिका माहिती मराठी (Dakshin Africa mahiti Marathi)

11) 160,000 वर्षांपूर्वीचे मानवी अवशेष दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडले आहेत.

12) पूर्ण जगामध्ये दक्षिण आफ्रिका हा एकमेव असा देश आहे, ज्याने फुटबॉल, क्रिकेट अशा खेळांसाठी वर्ल्डकप आपल्या देशामध्ये एकाच वेळेस ठेवला होता. असं करणारा हा जगातील एकमेव देश आहे.

13) जगातील सर्वात लांब मार्ग दक्षिण आफ्रिका मध्ये स्थित आहे. हा जवळजवळ एक हजार किलोमीटर दूर पसरलेला आहे.

14) क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश टेक्सास पेक्षा तीन तृतीयांश मोठा आहे.

15) पृथ्वीवरील 90 टक्के प्लॅटिनियम दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळते.

16) दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन राजधानीची शहरे आहेत.

17) दक्षिण आफ्रिकेमध्ये जवळजवळ 80 टक्के लोक इस्लाम धर्माचे पालन करतात.

18) दक्षिण आफ्रिका हा पहिला आफ्रिकी देश आहे ज्याने समान लिंग विवाह कायद्याला मान्यता दिली होती. असं करणारा हा जगातील पाचवा देश आहे.

19) पहिल्यांदा हृदय ट्रांसप्लांट 1967 मध्ये साऊथ आफ्रिकेच्या ग्रोट शोर दवाखान्यामध्ये केलं गेलं होतं.

20) 4 फेब्रुवारी 1997 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये संविधान लागू करण्यात आलं होतं.

दक्षिण आफ्रिका विषयी माहिती (South Africa Country Information in Marathi)

21) दक्षिण आफ्रिकेचे संविधान सर्वात प्रगतशील आहे.

22) दक्षिण आफ्रिका जगातील तिसरा सर्वात अधिक जैवविविधता असणारा देश आहे.

23) दक्षिण आफ्रिकेच्या तीनही बाजूला समुद्र आहे.

24) दक्षिण आफ्रिकेची लोकसंख्या 58 मिलियन च्या जवळपास आहे.

25) दक्षिण आफ्रिकेतील जवळजवळ 45,00000 लोक मोबाईल फोनचा वापर करतात.

26) दक्षिण आफ्रिकेच्या नैऋत्येस अटलांटिक महासागर व दक्षिण, आग्नेय व पूर्व दिशेला हिंदी महासागर आहे. उत्तरेला नामिबिया, बोत्स्वाना व झिंबाब्वे हे देश असून ईशान्य दिशेला मोझांबिक व स्वाझीलँड हे देश आहेत.

27) 31 मे 1910 हा दक्षिण आफ्रिका चा स्वातंत्र्य दिवस आहे.

28) 31 मे 1961 हा दक्षिण आफ्रिका चा प्रजासत्ताक दिवस आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

दक्षिण आफ्रिकेची लोकसंख्या किती आहे (Population of South Africa)?

दक्षिण आफ्रिकेची लोकसंख्या 5.86 कोटी आहे.

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रीय चलन (National Currency of South Africa) काय आहे?

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रीय चलन रँड (ZAR) आहे.

दक्षिण आफ्रिका सरकारने एशियाटिक रजिस्ट्रेशन कायदा कधी संमत केला?

दक्षिण आफ्रिका सरकारने एशियाटिक रजिस्ट्रेशन कायदा 1906 मध्ये संमत केला.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण दक्षिण आफ्रिका विषयी माहिती (South Africa Information in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. दक्षिण आफ्रिका माहिती मराठी (Dakshin Africa mahiti Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *