फिजी देशाची माहिती | Fiji information in marathi

Fiji information in marathi : रिपब्लिक ऑफ फिजी या अधिकृत नावाने ओळखला जाणारा फिजी हा एक देश आहे. दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक द्वीप-देश आहे. फिजी हा देश पॅसिफिक महासागराच्या 7056 स्क्वेअर मैल मध्ये पसरलेला आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण फिजी देशाची माहिती (Fiji information in marathi) जाणून घेणार आहोत.

सन 1970 मध्ये फिजी या देशाला ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले. फिजी हा देश समुद्री तट आणि खजुराच्या झाडांसाठी प्रसिद्ध आहे. येथील लोक फिजी इंग्लिश आणि फिजी हिंदी ही भाषा बोलतात.

Fiji information in marathi
फिजी देशाची माहिती (Fiji information in marathi)

फिजी देशाची माहिती (Fiji information in marathi)

देशफिजी (Fiji)
राजधानीसुवा (Suva)
सर्वात मोठे शहरसुवा (Suva)
अधिकृत भाषाइंग्लिश, फिजीयन & फिजी हिंदी
लोकसंख्या8.96 लाख (2020)
क्षेत्रफळ18,274 चौकिमी
राष्ट्रीय चलनफिजीयन डॉलर
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+679
फिजी देशाची माहिती (Fiji information in marathi)

फिजी देशाविषयी रोचक तथ्य (facts about Fiji in Marathi)

1) दक्षिण पॅसिफिक महासागर मध्ये स्थित फिजी हा एक द्वीपसमूह आहे. जो न्यूझीलंडच्या उत्तरेला 1300 मैल दूर आहे.

2) फिजी या देशाने ब्रिटिश साम्राज्य कडून 96 वर्षानंतर 1970 मध्ये स्वातंत्र्य प्राप्त केले आहे.

3) फिजी ची राजधानी आणि फिजी द्वीपसमूहा वरील सर्वात मोठे शहर सुवा आहे.

4) फिजी या देशाची लोकसंख्या 2020 नुसार जवळजवळ 8 लाख 96 हजार 758 आहे. 

5) फिजी या देशामध्ये प्रमुख उद्योग पर्यटन आहे. फिजी या देशांमधून कपडे, सोने, लाकूड आणि मासे निर्यात केले जातात.

6) फिजी या देशाची मुद्रा फिजियन डॉलर आहे.

7) फिजी या देशांमध्ये अजूनही जवळजवळ 40 टक्के लोकांजवळच वीज नाही.

8) फिजी मध्ये 322 बेटे आहेत आणि 500 पेक्षा जास्त छोटे बेटे आहेत.

9) फिजी या देशांमध्ये जास्त करून लोक भारतीय आहेत. येथे आपल्याला जास्त करून उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक सापडतील.

10) फिजी मधील पारंपारिक पदार्थ कावा आहे.

फिजी माहिती मराठी (Fiji mahiti marathi)

11) रग्बी युनियन हा फिजी मधील हा लोकप्रिय खेळ आहे.

12) फिजी हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. आणि त्यामुळे हा जीडीपी चा हा मुख्य हिस्सा आहे.

13) फिजी या देशांमध्ये गरम दगडावरून चालण्याची प्रथा 500 वर्ष जुनी आहे.

14) फिजी या देशांमध्ये जास्त करून लोक हिंदू आणि ख्रिश्चन आहेत.

15) फिजी मध्ये राहणाऱ्या लोकांना फिजिशियन म्हणतात.

16) फिजी मधील लोक आपले जेवण पारंपारिक पद्धतीने बनवणे पसंत करतात.

17) भारताशिवाय फिजी हा एक असा देश आहे, जेथे हिंदी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिला जातो.

18) फिजी या देशांमध्ये नऊ लाखापेक्षा अधिक लोक राहतात ते भारतीय आहेत. ते फिजी देशाच्या लोकसंख्येच्या 37 टक्के आहेत.

19) फिजी या देशामधील सर्वात उंच इमारत रिझर्व बँकेची आहे, जी 14 मजल्याची आहे.

20) फिजी या देशाची प्रमुख भाषा इंग्रजी आणि बाऊ फिजीयन आहे.

फिजी देशाविषयी माहिती (Fiji deshachi mahiti marathi):

21) फिजी या देशांमध्ये फक्त गावातील मुख्य माणसालाच टोपी आणि चश्मा घालण्याचा अधिकार आहे.

22) पूर्ण दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात मोठे हिंदू मंदिर श्री शिव सुब्रमण्यम मंदिर फिजी या देशामध्ये आहे.

23) फिजी हा जगातील पंधरा नंबरचा सर्वात मोठा आयर्लंड आहे.

24) पर्यटनाच्या बाबतीत फिजी हा देश न्यूझीलंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्याही पुढे आहे.

25) फिजी मधील व्हिटी लेवू व व्हानुआ लेवू ही येथील प्रमुख बेटे आहेत.फिजीची राजधानी सुवा व्हिटी लेवू बेटावरच वसली आहे व 75 टक्के रहिवासी सुवा महानगर परिसरामध्ये वास्तव्यास आहेत.

26) 10 ऑक्टोबर 1970 हा फिजी या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे.

27) 7 ऑक्टोबर 1987 हा फिजी या देशाचा प्रजासत्ताक दिन आहे.

28) फिजी हा ओशनिया खंडामधील सर्वात विकसित देशांपैकी एक मानला जातो.

29) येथील राजकारण, समाजजीवन इत्यादींवर भारतीय संस्कृतीचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे.

30) फिजीमध्ये इ.स. पूर्व 3500 ते इ.स. पूर्व 1000 दरम्यानच्या काळापासून लोकजीवन असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

फिजी देशाची माहिती (Fiji country information in marathi)

31) आबेल टास्मान नावाच्या डच संशोधकाला इ.स.1643 मध्ये फिजीचा शोध सर्वप्रथम लागला होता.

32) फिजी हा देश 18,274 चौकिमी मध्ये पसरलेला आहे.

33) फिजी देशामधील पुरुषांचे आयुष्यमान साधारणपणे 70 वर्ष आणि महिलांचे आयुष्यमान 76 वर्ष आहे.

34) फिजीच्या एकूण क्षेत्रापैकी जवळजवळ अर्धे जंगल आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

फिजी या देशाची लोकसंख्या किती आहे?

फिजी या देशाची लोकसंख्या 8.96 लाख (2020) आहे.

फिजी या देशाची राजधानी कोणती आहे?

फिजी या देशाची राजधानी सुवा (Suva) आहे.

फिजी या देशाचे राष्ट्रीय चलन काय आहे?

फिजी या देशाचे राष्ट्रीय चलन फिजीयन डॉलर आहे.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण फिजी देशाची माहिती (Fiji information in marathi) जाणून घेतली. फिजी देशाविषयी माहिती (Fiji deshachi mahiti marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *