सिंगापूर देशाची माहिती | Singapore information in marathi

Singapore information in marathi : सिंगापूर समुद्राच्या दक्षिण पूर्व आशिया मध्ये स्थित एक देश आहे. हा देश त्याच्या सुंदरतेमुळे जगामध्ये प्रसिद्ध आहे. सिंगापूरचे नाव न ऐकलेला माणूस या जगामध्ये सापडणे कठीण आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण सिंगापूर देशाची माहिती (Singapore information in marathi) जाणून घेणार आहोत.

Singapore information in marathi
सिंगापूर देशाची माहिती (Singapore information in marathi)

सिंगापूर देशाची माहिती (Singapore information in marathi)

देशसिंगापूर (Singapore)
राजधानीसिंगापूर शहर
अधिकृत भाषाइंग्लिश, मलाय, चिनी, तमिळ
राष्ट्रीय भाषामलाय
लोकसंख्या56.9 लाख (2020)
क्षेत्रफळ728.6 चौकिमी
स्थापना29 जानेवारी 1819
राष्ट्रीय चलनसिंगापूर डॉलर (SGD)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+65
सिंगापूर देशाची माहिती (Singapore information in marathi)

सिंगापूर विषयी रोचक तथ्य (facts about Singapore in marathi)

1) या देशाची सुंदरता पाहून अनेक लोक खूप दूरवरून पर्यटनासाठी येथे येतात.

2) हा देश स्वच्छतेमध्ये सुद्धा खूप पुढे आहे. येथे जर कोणी रस्त्यावर कचरा फेकला तर त्याला खूप मोठा दंड भरावा लागू शकतो. कारण या देशांमध्ये स्वच्छतेसाठी खूप कठोर नियम आहेत.

3) या देशाला कंबोडिया या नावानेसुद्धा ओळखतात.

4) या देशाचा टाइम झोन प्रत्येक वेळी चुकीचा असतो. यामुळे येथील वेळ प्रत्येक वेळी तीस मिनिटे पाठीमागे चालते.

5) हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आजपर्यंत हा देश 25 टक्के मोठा झाला आहे.

6) सिंगापूर एक कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे या देशांमध्ये खाण्याच्या सर्व वस्तू दुसऱ्या देशांमधून आयात कराव्या लागतात. जसे डाळ आणि भात इंडोनेशिया आणि थायलंड मधून आयात करतात. फळ आणि भाज्या ऑस्ट्रेलिया मधून आणि पिण्यासाठी पाणी मलेशिया मधून आयात करतात.

7) या देशांमध्ये आपण सर्व प्रकारचे चॉकलेट खाऊ शकतो. परंतु च्युइंगम खाऊ शकत नाही. या देशांमध्ये चिंगम खाण्याला बंदी आहे.

8) हा जगातील पहिला देश आहे जेथे दुसऱ्या देशात होणाऱ्या मतदानाला या देशाचा स्थानिक व्यक्ती मतदान करू शकतो. हो या देशांमध्ये राहणारा प्रत्येक माणूस ब्रिटिश मतदानासाठी मतदान करू शकतो.

9) या देशांमध्ये बिल्डिंग बनवण्यासाठी सुद्धा काही नियम आहेत. या देशांमध्ये कोणताही बिल्डर 280 मीटर पेक्षा जास्त उंच बिल्डिंग बांधू शकत नाही.

10) हा देश जवळजवळ 63 छोट्या-मोठ्या बेटाने मिळून बनला आहे.

सिंगापूर माहिती मराठी (Singapore mahiti marathi)

11) हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याने आपल्या इच्छेने मलेशिया कडून 1965 मध्ये स्वातंत्र्य मिळवले.

12) सिंगापूरला सिंहाचा देश असे म्हणतात. परंतु या देशामध्ये एकही सिंह नाही.

13) सिंगापूर जगातील सर्वात महाग देशांपैकी एक आहे. ज्यातील 95 टक्के पेक्षा जास्त लोक मिलेनियर आहेत.

14) या देशाची लोकसंख्या 56 लाखापर्यंत आहे. परंतु येथे पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या एक करोड पेक्षा जास्त आहे. जे येथील लोकसंख्येच्या दुप्पट आहे.

15) जर या देशातील रस्त्यावर कोणी थुंकले तर त्या व्यक्तीला शिक्षा म्हणून एक हजार डॉलरचा दंड भरावा लागतो.

16) येथील रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याला सुद्धा बंदी आहे.

17) या देशामध्ये सार्वजनिक ठिकाणी गाणे म्हणताना जर आपण सापडलो तर आपल्याला तीन वर्षाची जेल होऊ शकते.

18) या देशांमध्ये जर तुम्ही कोणत्याही दरवाज्यावर पोस्टर किंवा कोणतीही जाहिरात चिकटवली तर आपल्याला त्यासाठी शिक्षा होऊ शकते.

19) सिंगापूर ची राजधानी सिंगापूर शहर आहे.

20) सिंगापूरचे चलन सिंगापुर डॉलर आहे.

सिंगापूर देशाची माहिती (Singapore country information in marathi)

21) सिंगापूरची राजकीय भाषा मलय ही आहे.

22) सिंगापूरमधील लोक हे जगातील सर्वात वेगाने पायी चालणारे लोक आहेत. ते सरासरी 6.15 किलोमीटर प्रति तास वेगाने चालतात.

23) सिंगापूरमध्ये कबुतरांना दाणे टाकणे एक गुन्हा आहे. यासाठी 500 डॉलरचा दंड होऊ शकतो.

24) सिंगापूर मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये सर्वात जास्त लहान मुले जन्माला येतात.

25) सिंगापूर जगातील वीस सर्वात लहान देशांपैकी एक आहे.

26) सिंगापूर हा आशिया खंडातील सर्वात सुरक्षित आणि सर्वात कमी भ्रष्ट देश मानला जातो.

27) न्युझीलँड नंतर सिंगापूर व्यापार करण्यासाठी जगभरातील लोकांसाठी सर्वात सोपे स्थान आहे.

28) सिंगापूरमधील 12% जमिनीवरील क्षेत्र रस्त्यामध्ये जाते. जे इतर देशांच्या तुलनेने खूप जास्त आहे.

29) सिंगापूर मध्ये दररोज नवीन हॉटेल्स खुलतात.

30) सिंगापूरमध्ये प्रत्येक 10 माणसांपैकी आठ माणसांजवळ मोबाईल फोन आहे.

सिंगापूर देशाची माहिती (Singapore information in marathi)

31) 6 फेब्रुवारी 1819 रोजी सर थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्सने सिंगापूर शहराची स्थापना केली.

32) सिंगापूर मधील बहुसंख्य लोक बौद्ध धर्मीय आहेत. याशिवाय तेथे हिंदु, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीय सुद्धा राहतात.

33) सिंगापूर प्रजासत्ताकाचे राष्ट्रगीत ’माजुला सिंगापुरा’ हेदेखील मलय भाषेत आहे.

34) सिंगापुरात वेस्टमिन्स्टर व्यवस्थेवर आधारित संसदीय लोकशाही आहे.

35) सिंगापूरमध्ये अमेरिका, जपान आणि युरोपातील 7000 बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत.

36) जगभरात वाढत्या हिप्पी संस्कृतीला घाबरून सरकारने 1970 च्या दशकात पुरुषांसाठी लांब केसांवर बंदी घातली होती.

37) 7 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय वृक्ष लागवड दिवस म्हणून सिंगापूरमध्ये साजरा केला जातो.

38) सिंगापूर नाईट सफारी हे जगातील पहिले नाईट झू आहे.

39) सिंगापूरच्या नागरिकांना चीन, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया किंवा अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही.

40) सिंगापूरमध्ये आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान 19.4 अंश सेल्सिअस होते, तेही 31 जानेवारी 1934 मध्ये.

सिंगापूर देशाची माहिती (Singapore information in marathi)

41) वांडा मिस जोकोम हे सिंगापूर चे राष्ट्रीय फुल (National flower of Singapore) आहे.

42) सिंगापूर चे राष्ट्रगीत त्याच्या 1000 डॉलर च्या नोटेच्या पाठीमागे अगदी लहान अक्षरात लिहिले आहे.

43) सिंगापूर चा साक्षरता दर (Literacy rate of Singapore) 98 टक्के आहे.

44) सिंगापूर सरकार सार्वजनिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

45) सिंगापूर मधील लोकांना दह्यापासून बनवलेले पदार्थ खूप आवडतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सिंगापूर कोणत्या देशात आहे?

सिंगापूर हा आग्नेय आशियातील एक देश आहे.

सिंगापूर ची राजधानी (Singapore Capital) कोणती आहे?

सिंगापूर ची राजधानी सिंगापूर शहर आहे.

सिंगापूर मध्ये वापरले जाणारे चलन (Singapore Currency) कोणते?

सिंगापूर मध्ये वापरले जाणारे चलन सिंगापूर डॉलर (SGD) आहे.

सिंगापूर ची लोकसंख्या (Singapore Population) किती आहे?

सिंगापूर ची लोकसंख्या 56.9 लाख (2020) आहे.

सिंगापूर पाहाण्यासारखी ठिकाणे

सिंगापूर पाहाण्यासारखी ठिकाणे : युनिव्हर्सल स्टुडिओ सिंगापूर, सिंगापूर फ्लायर, मरीना बे, सेंटोसा बेट, सेंटोसा मर्लियन टॉवर,

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण सिंगापूर देशाची माहिती (Singapore information in marathi) जाणून घेतली. सिंगापूर माहिती मराठी (Singapore mahiti marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *