इराण देशाची माहिती | Iran information in marathi

Iran information in marathi : इराण हा देश आशियाच्या दक्षिण पश्चिम खंडामध्ये स्थित आहे. याला 1935 पर्यंत पर्शिया नावाने सुद्धा ओळखल जात होतं. इराणची राजधानी तेहरान आहे. इराणचा प्रमुख धर्म इस्लाम आहे. खनिज तेल साठयात संपूर्ण जगात क्रमांक तिसरा तर वायुसाठ्यात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण इराण देशाची माहिती (Iran information in marathi) जाणून घेणार आहोत. या लेखाला Iran deshachi mahiti या नावाने सुद्धा शोधतात.

इराण देशाविषयी माहिती (Iran information in marathi):

देशइराण (Iran)
राजधानीतेहरान (Tehran)
सर्वात मोठे शहरतेहरान (Tehran)
अधिकृत भाषाफारसी
लोकसंख्या8.29 कोटी (2019)
क्षेत्रफळ636,372 चौकिमी
राष्ट्रीय चलनइराणी रियाल (IRR)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+98
Iran information in marathi

इराण विषयी रोचक तथ्य (Amazing facts about iran in Marathi):

1) फारसी भाषेमध्ये इराण शब्दाचा अर्थ आर्याची भूमी असा आहे.

2) इराणची राजधानी आणि इराणमधील सर्वात मोठे शहर तेहरान जगातील सर्वात जास्त वायु प्रदूषण असणारे शहर आहे.

3) इराणमध्ये फक्त एक नदी आहे तिचं नाव करुण आहे.

4) इराणमधील जवळ जवळ 70 टक्के लोकसंख्या तीस वर्षांपेक्षा कमी वयाची आहे.

5) इराण जगातील आठवा सर्वात मोठा देश आहे.

6) इराणच अधिकृत नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण आहे.

7) इराण जगातील दुसरा सर्वात मोठा प्राकृतिक गॅस उत्पादन करणारा देश आहे.

8) जर इराणमध्ये कोणत्याही महिलेवर बलात्कार झाला तर पोलीस दोषी व्यक्तीला त्या पीडित महिले बरोबर लग्न करण्याची शर्त ठेवतात. मग त्या व्यक्तीची इच्छा असो वा नसो. लग्नानंतर तो त्या महिलेला घटस्पोट सुद्धा देऊ शकतो.

9) 2014 च्या एका आकडेवारीनुसार इराण मधील चाळीस टक्के लोकसंख्या इंटरनेटचा वापर करते. हा देश इंटरनेट युजर्सच्या बाबतीत जगामध्ये 24 व्या क्रमांकावर येतो.

10) प्रसिद्ध गोष्ट अलिबाबा आणि चाळीस चोर ही गोष्ट सुध्दा इराणमध्ये लिहिली गेली आहे.

इराण देशाविषयी माहिती (Iran information in marathi):

11) इराण जगभरामध्ये सर्वात जास्त मासे, अंडी, पिस्ता आणि केसर यांच उत्पादन करतो.

12) इराणमध्ये नशा मुक्ती दर जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त आहे.

13) इराण या देशांमध्ये फक्त काही तासांसाठी सुद्धा लग्ने केली जातात.

14) इराणला पूर्ण जगामध्ये पिस्ता ची राजधानी म्हणतात. तेल आणि प्राकृतिक गॅस यानंतर पिस्ता निर्यात करणारा हा सर्वात मोठा देश आहे.

15) येथे महिला स्टेडियममध्ये जाऊन पुरुषांचा खेळ पाहू शकत नाहीत.

16) इराणमध्ये रस्त्यावर उभे राहून गाणे म्हणणे हा एक प्रकारचा अपराध आहे.

17) इराण मध्ये कोणीही टाय घालू शकत नाही.

18) इराणची अधिकृत भाषा फारसी आहे, ज्याचा उपयोग शिक्षण प्रशासन आणि व्यावसायिक जीवनामध्ये केला जातो.

19) एका रिपोर्टनुसार इराण जवळ मध्यपूर्वेतील सर्वात मोठी सर्वात शक्तिशाली सशस्त्र सेना आहे.

20) इराण हा जगातील पाचवा सर्वात मोठा पेट्रोलियम उत्पादक देश आहे.

इराण देशाविषयी माहिती (Iran deshachi mahiti):

21) इराण चे क्षेत्रफळ 636,372 चौकिमी आहे.

22) इराण चा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +98 आहे.

23) इराण देशाची स्थापना 1 एप्रिल 1979 मध्ये झाली होती.

24) इराण जगातील सर्वात मोठ्या देशांमध्ये 18 व्या क्रमांकावर आहे.

25) इराणच्या बहुतेक भागात कोरडे हवामान आहे.

26) 18,605 उंचीवरील माउंट दमावंद हे एल्बुर्ज पर्वत रांगेतील इराणचे सर्वात उंच शिखर आहे.

27) इराणमधील 61 टक्के लोकसंख्या पर्शियन लोकांची आहे.

28) हाताने विणलेल्या सर्वात मोठ्या कार्पेटसाठी इराणचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

29) सॉकर हा इराणमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

1) इराणची राजधानी (Capital of Iran) कोणती आहे?

उत्तर : तेहरान (Tehran)

2) इराणची लोकसंख्या (Population of Iraq) किती आहे?

उत्तर : 8.29 कोटी (2019)

3) इराणचे राष्ट्रीय चलन (National Currency of Iran) काय आहे?

उत्तर : इराणी रियाल (IRR)

4) इराणमधील तेलाची मालक कोणत्या तेल कंपनी होती

उत्तर : एनआयओसी (NIOC)

5) इराणचे राष्ट्रीय फळ (National fruit of Iran)

उत्तर : डाळिंब

6) इराण चे जुने नाव (Old name of Iran) काय होते?

उत्तर : पर्शिया

7) ईरान च्या नादी शहाणे कोणत्या वर्षी भारतावर स्वारी केली?

उत्तर : 10 मे 1738 – 1740

8) इराणच्या कजदर घराण्याचा शेवट करून सत्तेवर आलेला लष्करातील व्यक्ती कोण?

उत्तर : रेझा शहा

निष्कर्ष:

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण इराण देशाविषयी माहिती (Iran information in marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a comment