फिनलंड देशाची माहिती | Finland information in marathi

Finland information in marathi : फिनलंड हा उत्तर अमेरिकेचा एक देश आहे. जो बाल्टिक सागराच्या सीमेमध्ये स्थित आहे. फिनलंडला सरोवरांचा देश आणि मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असे सुद्धा म्हणतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण फिनलंड देशाची माहिती (Finland information in marathi) जाणून घेणार आहोत.

Finland information in marathi
फिनलंड देशाची माहिती (Finland information in marathi)

फिनलंड देशाची माहिती (Finland information in marathi)

देशफिनलंड (Finland)
राजधानीहेलसिंकी (Helsinki)
सर्वात मोठे शहरहेलसिंकी (Helsinki)
अधिकृत भाषाफिनिश, स्वीडिश
लोकसंख्या55.51 लाख (2021)
क्षेत्रफळ130,678 चौकिमी
राष्ट्रीय चलनयुरो (€)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+358
फिनलंड देशाची माहिती (Finland information in marathi)

फिनलंड देशाविषयी रोचक तथ्य (facts about Finland in marathi)

1) फिनलंडमध्ये दरवर्षी National Sleepy Day साजरा केला जातो. या दिवशी परिवारातील सर्वात उशिरा उठणाऱ्या सदस्याला पाणी मारून उठवले जाते. किंवा त्याला पाण्यात नेऊन टाकले जाते.

2) आपला मोबाईल फोन फेकणे हा फिनलंडमधील एक खेळ आहे.

3) फिनलंडमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात. जसे की मच्छर पकडणे, रबराचे बूट फेकणे इत्यादी.

4) फिनलंडमध्ये मांजराला मारणे गुन्हा आहे.

5) फिनलंड मध्ये पीएचडी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला टोपी आणि तलवार दिली जाते.

6) फिनलंड मध्ये ट्राफिक नियम तोडल्यानंतर दंड भरावा लागतो. आणि हा नियम त्याच्या परिस्थितीवर अवलंबून ठरतो. म्हणजेच श्रीमंताला जास्त आणि गरिबाला कमी.

7) फिनलँडच्या मधील लोक Restaurant Day सुद्धा साजरा करतात.

8) फिनलँड मध्ये टीव्हीचा सुद्धा टॅक्स भरावा लागतो.

9) फिनलंड युरोप मधील आठवा सर्वात मोठा देश आहे. परंतु लोकसंख्येच्या घनतेच्या हिशोबाने हा युरोपमधील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश आहे. 

10) फिनलँड मध्ये 1,87,888 सरोवरे आहेत, जे एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

फिनलंड देशाची माहिती (Finland information in marathi)

11) फिनलंडमध्ये जवळजवळ एक लाख 79 हजार 584 बेट आहेत.

12) मध्ययुगीन 1809 फिनलंड स्वीडन देशाचा एक भाग होता.

13) फिनलँड मध्ये सूर्य 23 तास उगवलेला असतो. आणि येते काही भागामध्ये 51 दिवसापर्यंत रात्र असते.

14) मोबाईल बनवणारी कंपनी नोकिया कंपनी सुद्धा आणि अँग्री बर्ड गेम बनवणारी कंपनी Rovia फिनलंड चीच आहे.

15) यूके, स्वीडन आणि फिनलंड मधील पासपोर्ट आपल्याला बिना विसा जास्त करून देशामध्ये प्रवास करू देतात.

16) येथे पत्नीला उचलण्याची एक जागतिक स्पर्धा असते. यामध्ये विजेत्याला त्याच्या पत्नीच्या वजनाची बियर दिली जाते.

17) फिनलँड मध्ये प्रत्येक दहा प्लास्टिक बाटल्यामधील नऊ बाटल्या रिसायकल केल्या जातात.

18) फिनलंड मधील लोकांनी जगातील पहिले इंटरनेट ब्राउजर तयार केले होते.

19) फिनलंड मधील लोक कॉपीला खूप जास्त पसंद करतात.

20) फिनलंडमध्ये गाडी चालवताना प्रत्येक वेळी हेडलाईट चालू ठेवावी लागते.

फिनलंड देशाची माहिती (Finland deshachi mahiti)

21) फिनलंड चा डायलिंग कोड +358 आहे.

22) फिनलंडचा राष्ट्रीय पक्षी ब्राऊन बियर आहे. आणि राष्ट्रीय पक्षी Whooper Swan आहे.

23) फिनलंड ची राजधानी हेलसिंकी (Helsinki) आहे.

24) फिनलंड चा राष्ट्रीय वृक्ष Silver Birch आहे.

25) फिनलंड मधील लोकांचा कायद्यावर विश्वास आहे म्हणून येथे अपराध दर कमी आहे.

26) या देशामध्ये मांजर आणि कुत्रा विकणे एक गुन्हा आहे.

27) फिनलंड ची मुद्रा युरो आहे.

28) फिनलंड ची अधिकरिक भाषा फिनिश आणि स्वीडिश आहे.

29) फिनलंड मध्ये 17 वर्षा पेक्षा कमी वयाच्या मुलांना शिक्षण फ्री आहे.

30) फिनलंड मधील लोक जास्त प्रमाणात दारू पितात.

फिनलंड माहिती मराठी (Finland mahiti marathi)

31) फिनलंड चे क्षेत्रफळ 130,678 चौकिमी आहे.

32) फिनलंडच्या पश्चिमेला स्वीडन, उत्तरेला नॉर्वे, पूर्वेला रशिया तर दक्षिणेला फिनलंडचे आखात आहे.

33) सुमारे 55 लाख लोकसंख्या असलेला फिनलंड हा युरोपियन संघातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला देश आहे. बहुतांश जनता देशाच्या दक्षिण भागात राहते.

34) फिनलंड मधील लोक सार्वजनिक ठिकाणी जास्त बोलत नाहीत.

34) जगातील सर्वात कमी भ्रष्टाचार असणाऱ्या देशात फिनलंड चा तिसरा क्रमांक लागतो.

35) फिनलँड हा जगातील सर्वात आनंदी देश आहे.

36) फिनलँडमध्ये इतर कोणत्याही युरोपियन देशापेक्षा जास्त जंगल आहे. संपूर्ण देशाचा 74% भाग जंगलाने व्यापलेला आहे.

37) सर्व महिलांना मतदानाचा अधिकार देणारा फिनलंड हा युरोपमधील पहिला देश होता.

38) फिनलंड मधील पुरुषांचे साधारण आयुष्मान 78 आणि स्त्रियांचे आयुष्मान 83 वर्ष आहे.

39) 6 डिसेंबर हा फिनलंड चा स्वातंत्र्य दिवस आहे.

40) मामे हे फिनलंड चे राष्ट्रगीत आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

1) फिनलंड ची राजधानी (Capital of finland) कोणती आहे?

उत्तर : हेलसिंकी (Helsinki)

2) फिनलंड ची लोकसंख्या (Population of finland) किती आहे?

उत्तर : 55.51 लाख (2021)

फिनलंड चे राष्ट्रीय चलन (National Currency of finland) काय आहे?

उत्तर : युरो (€)

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण फिनलंड देशाची माहिती (Finland information in marathi) जाणून घेतली. फिनलंड माहिती मराठी (Finland mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *