मानसशास्त्राशी निगडित 40 फॅक्टस | 40 psychology facts in marathi

40 Psychology Facts in Marathi : नमस्कार मित्रांनो, आजच्या या पोस्टमध्ये आपण मानसशास्त्राशी निगडित 40 फॅक्टस (40 Psychology Facts in Marathi) जाणून घेणार आहोत. जे वाचून तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल.

40 psychology facts in marathi
मानसशास्त्राशी निगडित काही फॅक्टस (Psychology Facts in Marathi)

मानसशास्त्राशी निगडित काही फॅक्टस (Psychology Facts in Marathi)

1. तुम्ही लिहिलेला लेख समोरच्याने पूर्ण वाचवा अस वाटत असेल तर तो लेख points मध्ये लिहा.

2. जगातील सर्व खंडांची नावे ज्या अक्षराने सुरू होतात त्याच अक्षराने संपतात AfricA, AustraliA, AsiA, AmericA, AntarcticA, ArcticA, EuropE.

3. जेव्हा तुम्ही एखाद्याला मिठी मारता किंवा हात मिळवता तेव्हा शरीरात Dopamine release होते त्यामुळे आपल्याला चांगले आणि आनंदी वाटते.

4. असा अंदाज आहे की जगातील लाखो झाडांना गिलहीटरींनी लावल आहे त्या त्यांनी आणलेली फळे जमिनीत गाडून लपवून ठेवतात आणि नंतर कोठे लपवून ठेवलेलं ते विसरतात.

5. जर तुम्हाला एखाद्या Interview मध्ये तुमची चांगली छाप पाडायची असेल तर टेबलच्या मध्यभागी बसा.

6. सरासरी प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यातील 10 वर्षे काम करतो 3 वर्ष बाथरूममध्ये जातो आणि 4 वर्ष LINE मध्ये वाट बघण्यात घालवतो.

7. ज्या लोकांच हस्तलेखन तिरक्या दिशेने जात नाही ते तार्किक आणि व्यावहारिक असतात.

8. आपली short time memory आपल्या मेंदूमध्ये साठवली जाते आपण अपेक्षेपेक्षा जास्त कामे करत असलो की ती जवळपास 20 second टिकते आणि त्यामुळे आपण पाच ते नऊ काम एकाच वेळी करू शकतो.

9. गणिततज्ञांच्या माहितीनुसार एखादा पाच वर्षांचा मुलगाही त्याला शिकवल्यास मोठं मोठी Calculation सहज करू शकतो.

10. सोव्हिएत युनियनने 1970 च्या दशकात नेतृत्व करणाऱ्या सर्वांना अटक करण्यासाठी बनावट मानसिक विकार (आळशी स्किझोफ्रेनिया) तयार केला होता या आजाराच कारण सांगून ते नेतृत्व करणाऱ्या लोकांना अटक करत असत.

मानसशास्त्राशी निगडित 20 फॅक्टस (20 psychology facts in marathi)

11. किशोर वयीन मुलांना लहान मुलांपेक्षा कमी झोपेची गरज असते जास्त झोपल्यास अत्यंत वाईट आणि ढगाळ निर्णय किशोर वयीन मुलं घेऊ शकतात.

12. Ph.D करणाऱ्या लोकांमध्ये मनोरोगाची (डिप्रेशन,इ.) सारख्या आजारांची लक्षणे बाकी लोकांपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येतात.

13. एखाद्या विचित्र आणि मुर्ख प्रश्नावर देखील जे लोक हसू येईल अशी उत्तर देतात अशा लोकांचा मेंदू निरोगी मानला जातो.

14. पुरुष लाल रंगाचे कपडे घातलेल्या महिलांकडे जास्त आकर्षित होतात.

15. तुम्ही चुकीचे असाल तेव्हा ती स्वीकारा आणि तुम्ही चुकीचे नसाल तेव्हा शांत बसा नाती जास्त टिकतील.

16. तरुण मुलं लवकर डिस्ट्रॅक्ट होतात आणि लवकर आनंदिही होतात त्यामुळे या वयातील मुलांना जास्त धोका मिळतो.

17. Analog घड्याळ वापरणारे Digital घड्याळ वापरणाऱ्यांपेक्षा वेळेबद्दल जास्त जागरूक असतात.

18. 40 इंचाचा एलसीडी टीव्ही किंवा 50 हजाराचा मोबाइल विकत घेण्यापूर्वी आम्ही एकदाही विचार करत नाही पण त्याच मोबाईल ला RECHARGE करताना किंवा CABLE चे पैसे भरताना 10 वेळा विचार करतो.

19. काहीतरी नवीन शिकताना त्याबद्दल एका मित्राला शिकवा त्यांना त्याबद्दल प्रश्न विचारा जर आपण काहीतरी चांगले शिकवू शकता तर आपण ते चांगले समजून घ्याल.

20. 84% वेळा अशी शक्यता असते की तुम्ही जेव्हा 16 किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे असता तेव्हा तुम्ही आधीच त्या व्यक्तीला भेटलेले असता ज्याच्यासोबत तुमचं लग्न होणार आहे.

मानसशास्त्राशी निगडित फॅक्टस (40 psychology facts in marathi)

21. दोन मुलांमधील मैत्री ही दोन मुलींमधल्या मैत्रीपेक्षा अधिक घट्ट असते.

22. सुमारे 20% किशोरवयीन मुलांमध्ये कॉलेजमध्ये सामील होण्याआधी उदासीनता अनुभवण्याची अधिक शक्यता असते.

23. एखाद्या गोष्टीची सवय लागण्यासाठी माणसाला 21 दिवसांचा अवधी लागतो.

24. जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तर त्या व्यक्तीसोबत खोट बोलताना तुम्हाला तुमचा मेंदू हवी तशी साथ देत नाही त्यामुळे लोक बोलताना अडखळतात.

25. माणूस जवळपास फक्त 150 लोकांसोबत CLOSE राहू शकतो.

26. समोरच्याचे इमोशन ओळखण्यात तरुण वयीन मुलं प्रौढ आणि लहान मुलांपेक्षा कमी असतात.

27. निराश लोकांना सर्दीसारखे आजार होण्याची शक्यता जास्त असते.

28. तुम्ही जितके कमी बोलता तुमच्या शब्दांना तितकेच जास्त महत्व असते.

29. LEFT HANDED लोकांना लवकर राग येण्याची शक्यता असते.

30. ज्या लहान मुलांचे पालक स्ट्रिक्ट असतात ती मुलं चोरीच्या दिशेने वळण्याची शक्यता असते.

31. हसण्याने स्ट्रेस कमी होतो आणि IMMUNE सिस्टिम सुधारण्यास सुद्धा मदत होते.

32. आपला मेंदू दिवसा कमी आणि रात्री जास्त ACTIVE असतो.

33. आयुष्यात एकतर खूप सारे मित्र मिळतात नाहीतर एकच चांगला मित्र मिळतो.

34. जे लोकं एकमेकांच्या खूप CLOSE असतात ते एकमेकांच्या मनातलं ओळखू शकतात.

35. ज्या व्यक्तीवर तुम्ही खूप प्रेम करता त्यांच्यावर राग आला तरी तुम्ही तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ रागावू शकत नाही.

36. जेव्हा तुम्ही दमलेले असता तेव्हा मेंदू अधिक CREATIVE बनतो.

37. जर एखादी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवर रडत असेल तर ती व्यक्ती फार साधी आणि SOFT HEARTED असते.

38. MUSIC लोकांना HIGH PRESSURE मध्ये काम करत असताना स्वतःला स्थिर ठेवण्यास मदत करते.

39. क्रोध ही एक फक्त भावना नसून शारीरिक प्रभाव आहे. रागामुळे हृदयाचे ठोके वाढणे, घाम येणे आणि रक्तदाब वाढने या गोष्टी घडतात.

40. MATH ANXETY एक मानसिक विकार आहे ज्यामुळे गणितात समस्या येते तेव्हा तणाव आणि चिता निर्माण होते.

निष्कर्ष:

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण मानसशास्त्राशी निगडित 40 फॅक्टस (40 Psychology Facts in Marathi) जाणून घेतले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *