आत्मविश्वास सुविचार मराठी (Confidence quotes in marathi)

जोपर्यंत आत्मविश्वास रुपी सेनापती पुढे होतं नाही तोपर्यंत आपल्या आतील शक्ति त्याचे तोंड पाहत राहतील.

ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

कष्ट अशी चावी आहे, जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते.

आत्मविश्वास हा सुर्यासारखा असतो, तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक चमकेल.

वेळ लागला तरी चालेल, पण आयुष्यात काहीतरी बनून दाखवा, कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस? हे नाही तर, तू काय करतोस? हे विचारतात……

विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे.

जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुमच्या स्वप्नांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही.

अष्याच प्रकारचे सुविचार वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

Click Here