गोवा राज्याविषयी माहिती

गोवा भारताच्या पश्चिम क्षेत्रांमध्ये स्थित एक लहान राज्य आहे. जे अरबी समुद्राच्या बरोबर किनार्‍यावर वसले आहे.

गोवा भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. आजच्या काळात याला भारताचा फन कॅपिटल असेसुद्धा म्हणतात.

येथील मनमोहक समुद्रकिनारे, जिवंत नाईट लाईफ आपल्याला गोव्याकडे आकर्षित करतात. दरवर्षी 20 लाखा पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटक येथे येतात.

गोवा भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य आहे. 

गोव्यावर 1961 पर्यंत चार शतके किंवा त्यापेक्षा जास्त काळ पोर्तुगालांच राज्य होतं.

भारतातील पहिले मेडिकल कॉलेज पणजी गोवा येथे 1842 मध्ये स्थापन करण्यात आले होते.

गोवा भारतातील एक मात्र असे राज्य आहे की जिथे पोर्तुगाल द्वारे लावलेला समान नागरिक कायदा चालू आहे.

गोव्यातील समुद्र किनारे आणि येथे मिळणारी स्वस्त दारू सर्वात प्रसिद्ध आहे. 

गोव्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.