जपान देशाविषयी काही रोचक तथ्य

जपान एक आशिया खंडामधील अद्भुत देश आहे. जो पूर्ण जगामध्ये आपल्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी साठी ओळखला जातो.

जपानमध्ये मुलांना 10 वर्षाचे होईपर्यंत कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही. 

जपानमधील 50% भाग पर्वताचा आहे आणि येथे 200 पेक्षा जास्त ज्वालामुखी आहेत.

जगातील सर्वात जास्त आटोमोबाईल निर्माण करणारा देश जपान आहे.

जपानमधील लोक वेळेच्या बाबतीत खूप पुढे आहेत. त्यांची रेल्वेसुद्धा जास्तीत जास्त अठरा सेकंद उशिरा येते.

जपानमध्ये जर कोणी रेल्वेच्या मध्ये जाऊन आत्महत्या केली तर, त्याच्या कुटुंबीयांना रेल्वेच्या प्रवासामध्ये अडथळा आणल्याबद्दल रेल्वेला दंड द्यावा लागतो.

जपानमधील 90 टक्के पेक्षा जास्त मोबाईल हे वाटरप्रूफ असतात कारण येथील लोक आंघोळ करताना सुद्धा मोबाईलचा वापर करतात.

जपान देशाविषयी अधिक रोचक तथ्य जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

दररोज नवीन रोचक तथ्य जाणून घेण्यासाठी आताच आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा त्यासाठी येथे क्लिक करा.