भन्नाट मराठी जोक्स 

मी - देवा शाई संपली असेल तर रक्त घे पण कोणाचं प्रेम अर्धवट नको लिहू..
देव- असा कोपर्यात नेऊन मारीन ना , आवाज बी नाही येऊ देईन,रिकाम्या गोष्टी करशीन तर😅😅😅

भारतीय बायकांना सकाळी सकाळी पडलेलागंभीर प्रश्न


पहिले चहा बनवू काWhatsApp बघू😛😛😛

एक फुकटचा सल्ला… हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड/ बायकोसोबत गेल्यावर तुमचे पैसे वाचवू शकेन...........फक्त तिला म्हणा कि…....बोल जाडे , आज काय खाणार …….
अखिल भारतीय गुबगुबीत मुलींची संघटना...🤣🤣🤣

माझा फोन SAMSUNG चा आहेम्हणून मी कमी गोरा आहे आदीVIVO OPPO चा होता तेव्हा मी

एवढा गोरा होतो की इंग्रज पण माझ्यावर जळत होते.🙊🙊🙊

काही लोकं डिसेंबर मध्ये माफी तर असं मागत होती
जसं काय हेजानेवारीमध्ये सगळं सोडून संन्यास घेणार आहेत

डॉक्टर : आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे?
नवरा : बरं वाटतय तीला आता,आज सकाळीपासून थोडं थोडं भांडायला लागलीय .....!

मुलीखरच खुप घाबरट असतातएखादी हिम्मतवाली असती तर


मला I Love You बोलली असती

सुखी राहायच असेल तर
 आतला आवाज ऐका.. 
आतला आवाज म्हणजे किचन च्या आतला आवाज..
"अहो ऐकल का...

बायको : मी चालले घर सोडून , तुम्ही रहा घरी एकटे....

नवरा : मी जातोय मंदिरात 
बायको : आता कितीही नवस केला तरी मी नाही येणार.....
नवरा : नवस करायला नाही फेडायला चाललोय...

मुलगी फेसबुक वर स्टेटस टाकते.
हॅलो फ्रेंड्स, मी मावशी झालेबंड्याने खाली Comment टाकली.

कोणत्या हॉस्पिटलला ?किती पगार आहे ?

जास्त प्रेम विवाह हे भारतात होतात..

पण ऐवढे आहे की..

प्रेम एकावर होतंआणि विवाह मात्र दुसऱ्याच सोबत होतं..!

मोटर सायकल वालाExcuse Me.,मला सदाशिवपेठेला जायचयं....पुणेकर - मग जा की लवकर ..असा प्रत्येकाला सांगत बसलातर कधी पोहोचणार

20+ नवरा बायको जोक्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा.