20+ नवरा बायको जोक्स | husband wife jokes in marathi

husband wife jokes in marathi : नमस्कार मित्रांनो तर तुम्ही शोधताय नवरा बायको मराठी विनोद (Navra bayko marathi vinod). आजच्या या पोस्टमध्ये आपण नवरा बायको जोक्स (husband wife jokes in marathi) जाणून घेणार आहोत. आशा आहे की तुम्हाला हे जोक्स नक्कीच आवडतील. चला तर मग पाहुयात.

husband wife jokes in marathi
नवरा बायको जोक्स (husband wife jokes in marathi)

नवरा बायको जोक्स (husband wife jokes in marathi)

1) पुरुष बिचारे सगळे साधे भोळे असतात..
कुठल्या एखाद्या मुलीने प्रेमाने जरी बघितलं….
तर ते इतके ही विसरून जातात की घरी त्यांना एक बायको ही आहे..
🤣🤣🤣🤣

2) पोटावरुन खाली सरकणारा बरमुडा वर ओढत मी म्हणालो…,
“मी बारीक झालोय का गं? 🤔
हा बरमुडा बघ खाली सरकतोय…!”
किचनमधून हातात लाटणं घेऊन पत्निश्री बोलल्या…,
“आरशात तोंड बघा
बारीक म्हणे… 😳

3) नवरा आणि बायको मध्ये
फक्त नवराच सुंदर असतो
☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
बायको सुंदर असती तर
ब्युटी पार्लर ला
कशाला गेली असती…
😜🤭😜🤭😜🤭😜

4) 🤣🤣🤣🤣😜😜😜
बायको सोबत भांडण जोरात सुरु होते,
नवरा भांडणात भारी पडत होता,
आणि अचानक बायकोच्या डोळ्यातून अश्रु यायला लागले,
त्यामुळे डकवर्थ लुइसच्या नियमानुसार थोड्या वेळाने बायकोला विजयी घोषित करण्यात आले
😜😜😜😜😜

5) नवरा : मला समजूतदार बाई सोबत लग्न करायला पाहिजे होते!
बायको : समजुतदार बाई कधीच लग्न करणार नाही तुमच्यासोबत..
नवरा : बस्स !  मला एवढंच सिद्ध करायचं होतं  !!
😂😝😂

6) एक बाई देवाला विचारते कि
देवा स्रियांना मंदिरात प्रवेश
का नाही देत तर
देव उत्तर देतो तुम्हाला एक
देव दिलेला आहे
“नवरदेव”
काय त्रास द्यायचा तो त्यालाच
द्या मला त्रास देवू नका.
😨😱😨😛🥶😛

7) 😥😥😥😥😥😥😥
बायकांनी भरलेल्या एका बसचा अपघात होतो.
सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो..
सगळे नवरे जवळपास एक आठवडा रडत होते.
गण्या मात्र २ आठवडे होऊन गेले तरी अजुन रडतच 😭 होता..!
मित्रांनी खूप खूपच खोदून-खोदून विचारल्यावर कारण कळलं…..
….त्याच्या बायकोची बस चुकली होती..!
😜😜😜😂😂😝😝

8)  बायको समजा, मी हरवले तर
तुम्ही काय कराल?
नवरा : पेपर मध्ये जाहिरात देईन…
बायको :ओsss माझ्या शोन्या…
काय लिहिणार त्यात?
नवरा : जो परत आणून देईल
त्याच्याकडुन 20000/-२ दंड घेण्यात येईल..
😨😜🥶😛🤪😱😝

9) तुम्हाला पैसे ठेवायचेच असतील तर.. बैंक ऑफ बायको जवळ ठेवा.  परतावा थोडा कमी मिळेल पण अडचणीच्या वेळेला लोन नक्की मिळेल.

10) ढेरी वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण अहो थोडाच भात उरलाय खाऊन टाका नाहीतर सकाळपर्यंत खराब होईल….

नवरा बायको मराठी विनोद (Navra bayko marathi jokes)

11) तुम्ही कितीही शिकलेले असू द्या… एकदा बायको बोलली ना की तुम्हाला काही कळतच नाही.. बस विषयच संपला…सगळ्या डिग्र्या पाण्यात…

12) बायको कटकट करायला लागली की बायकोच्या फोनवरून गुपचूप तिच्या आईला किंवा बहिणीला मिसकॉल मारायचा.
लगेच कॉल येईल तासभर तरी कटकट बंद!!

13) ज्यांची बायको चांगला स्वयंपाक करते त्यांचे “सुगी” चे दिवस!! चांगला स्वयंपाक करत नसेल तर “Maggy” चे दिवस!! करतच नसेल तर “Swiggy” चे दिवस!🤣🤣🤣

14) जगातील सगळ्यात उत्कृष्ट माणूस ‘तिचे बाबा –
जगातील सगळ्यात प्रेमळ स्त्री- ‘तिची आई जगातील सगळ्यात हुशार स्त्री- ‘ती स्वत:
जगातील सगळ्यात दु:खी नवरा ‘तिचा भाऊ’ – जगातील सगळ्यात मोठी शत्रू- ‘तिची नणंद
जगातील सगळ्यात सुंदर पुरुष- ‘तिचा मुलगा
जगातील सगळ्यात नशीबवान नवरा – ‘तिच्या बहिणीचा नवरा* जगातील सगळ्यात अडाणी स्त्री- ‘तिची सासू
आणि
जगातील सगळ्यात खराब, कामचोर, स्वार्थी, खोटारडा, कंजूस, बेकार माणूस कोण ?
‘आता हेदेखील सांगायला पाहिजे का?
😅😅😅

15) नवरा : नविन वर्ष सुरू होणार -: आहे, सांग तुला काय गिफ्ट कॉमदेऊ?
बायको -: अस काही तरी द्या जे  पूर्ण वर्षभर चालेल …. नवरा : हे घे कालनिर्णय……
😂🙂😂

16) इतिहास साक्ष आहे दारुड्याला बायको
चांगलीच भेटते.
🤣🤣🤣

17) प्रेम असावं तर असं बायको : तुला माझी आठवण येते तेव्हा तु काय करतोस
नवरा : मी तुझ्या आवडीची डेरीमिल्क खातो आणी तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतेस
बायको : मी पण विमल खाते 15 वालि मोठी.
😀😀😀

18) इतिहास गवा है
आजपर्यंत कोणालाच स्वतः ची बायको स्वप्नात दिसली नाही
😄😄😄

19) नवरा माझ्या चित्रपटामध्ये काम करशील का ?
बायको – हो करेल काय कराव लागेल मला ?
नवरा – तुला हळु-हळु पाण्यात उतराव लागेल.
बायको – बरं, पन या चित्रपटाच नाव काय ?
नवरा- गेली म्हैस पाण्यात..!
😂😂😂

20) जेंव्हा मुलगी लग्न करून सासरी येते तेंव्हा ती एकदम अनभिज्ञ अनोळखी असते…
आणि एक वर्षा नंतर…
“सगळं माहितीय मला, उगाच माझं तोंड खुलवू नका “…..!!!

नवरा बायको मजेशीर विनोद (husband wife funny jokes in Marathi)

21) ओमिक्रोनची लक्षणे तीच आहेत जी बायकोने तुमचा मोबाईल बघायला घेतल्यावर दिसतात.
श्वास अडकणे घाम सुटणे डोकेदुखी मळमळ
आणि तिने प्रश्न विचारला की
कोरडा खोकला…
😍😍😍😍

22) she :- oye नवरोबा, ऊखाना घ्या की एखादा
Me:- गोरी गोरी पान फूलासारखी बायको माझी छान,
जा काळे.समोरच्या टपरीतन गायछाप आण…..
😝😀😀😂😂😂😂😂

23) झोपेतून उठल्यावर पती पत्नीला…
इंग्लंड : hello, dear..
अमेरिका : good morning
जपान : you look so beautiful😍
इंडिया : गायछाप कुठंय गं…
😂😂😂😂😂

24) आयुष्यातील
त्यादिवशी बायकोकडे
काळजीपूर्वक
बघितले अन् लक्षात
आले
फक्त हीच
गुंतवणूक पाहता
पाहता डबल झाली..
😝😝🤣🙄🙄🙄😜😜

25) नवरा :- वकीलसाहेब..😡 मला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे..
गेले सहा महिने माझी बायको माझ्याशी एक… शब्दसुद्धा बोलली नाही..
वकील :- परत एकदा विचार करा एवढी गुणी बायको पुन्हा मिळणार नाही.
🤣🤣🤣

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमधे आपण नवरा बायको मराठी जोक्स (husband wife jokes in marathi) जाणून घेतले. नवरा बायको मराठी विनोद (Navra bayko marathi jokes) तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुमच्याकडे सुद्धा नवरा बायको मराठी जोक्स असतील तर ते कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे जोक्स आवडले असतील तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

2 thoughts on “20+ नवरा बायको जोक्स | husband wife jokes in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *