सिंहाविषयी तुम्हाला माहित नसणाऱ्या गोष्टी

सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. कारण तो खूप क्रूर आणि न भिनारा असतो. हत्तीला सोडलं तर तो कोणालाही भीत नाही.

एक काळ होता जेव्हा सिंहाची संख्या चार लाखापेक्षा जास्त होती. परंतु आता त्याची घट होऊन ती संख्या 32 हजार झाली आहे.

जर आपण एक लाख वर्षांपूर्वीचा विचार केला तर मानवा नंतर दुसरा सर्वात मोठा स्तनधारी प्राणी सिंह होता. आणि तो मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर आढळत होता.

सध्याच्या काळात सिंहाची संख्या साधारणपणे आफ्रिका आणि आशियाच्या काही भागांमध्ये आढळते.

कोणताही जंगली सिंह फक्त दहा ते चौदा वर्षे जिवंत राहू शकतो. यानंतर वयस्क होण्याच्या कारणाने यांना दुसरे सिंह मारतात.

जर सिंहाला प्राणिसंग्रहालयात ठेवले तर तो 20 ते 25 वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. कारण तिथे त्याला कुणासोबत लढाई करावी लागत नाही.

वाघ, सिंह किंवा मांजर याची कोणतीही प्रजाती स्वाद घेऊ शकत नाही. कारण गोड गोष्टी चा श्वास वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही स्वाद ग्रंथी नसते.

सिंहाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.