सिंह प्राणी माहिती मराठी | Lion Information in Marathi

Lion Information in Marathi : सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. कारण तो खूप क्रूर आणि न भिनारा असतो. हत्तीला सोडलं तर तो कोणालाही भीत नाही. याच कारणामुळे तो त्याला जंगलाचा राजा मानतात. तसं पाहायला गेलं तर शिकारी आणि जंगल यांच्यामुळे  त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण सिंह माहिती मराठी (Lion information in marathi) जाणून घेणार आहोत.

Lion Information in Marathi
सिंह माहिती मराठी (Lion information in marathi)

सिंह माहिती मराठी (Lion information in marathi)

प्राणी सिंह
वैज्ञानिक नावपँथेरा लिओ
वंशपृष्ठवंशीय प्राणी
जातसस्तन प्राणी
आयुर्मान20-25 वर्ष
सिंह माहिती मराठी (Lion information in marathi)

1) एक काळ होता जेव्हा सिंहाची संख्या चार लाखापेक्षा जास्त होती. परंतु आता त्याची घट होऊन ती संख्या 32 हजार झाली आहे.

2) जर आपण एक लाख वर्षांपूर्वीचा विचार केला तर मानवा नंतर दुसरा सर्वात मोठा स्तनधारी प्राणी सिंह होता. आणि तो मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर आढळत होता.

3) सध्याच्या काळात सिंहाची संख्या साधारणपणे आफ्रिका आणि आशियाच्या काही भागांमध्ये आढळते.

4) सिंह हा वाघा नंतर जगामध्ये आढळणारा मांजर प्रजातीतील सर्वात मोठा प्राणी आहे.

5) एका नर सिंहाचे वजन जवळजवळ 250 किलो असते. आणि एका सिहणी चे वजन 150 किलो असते.

6) कोणताही जंगली सिंह फक्त दहा ते चौदा वर्षे जिवंत राहू शकतो. यानंतर वयस्क होण्याच्या कारणाने यांना दुसरे सिंह मारतात.

7) जर सिंहाला प्राणिसंग्रहालयात ठेवले तर तो 20 ते 25 वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. कारण तिथे त्याला कुणासोबत लढाई करावी लागत नाही.

8) सिंहाच्या गर्जनेमध्ये खूप मोठी ताकद असते. जेव्हा सिंहगर्जना करतो तेव्हा त्याचा आवाज पाच किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू येऊ शकतो.

9) गोष्टींचा विचार केला तर अनेक गोष्टींमध्ये नेहमी सिंहाला शक्तिशाली दाखवल गेला आहे. परंतु वाघ हा आकार आणि ताकद या दोन्हीनी सिंहा पेक्षा मोठा आहे.

10) जर वाघ आणि सिंह यांना लढवल तर शक्यता आहे की वाघ जिंकेल.

सिंह प्राणी माहिती मराठी (Lion animal information in marathi)

11) सिंह हा जगातील सर्वात आळशी प्राणी मानला जातो. यामुळे जास्त सिहनी शिकार करतात.

12) सिंहणी नेहमी एक साथ मिळून शिकार करतात. कारण त्यांना शिकार ला घेरून मारणे पसंद आहे.

13) मांस खाल्ल्यानंतर सिंह जवळजवळ वीस तास झोपतो. परंतु त्याला झोपेतून उठण्यास जास्त वेळ लागत नाही.

14) 2005 मध्ये एक अजब घटना घडली होती. एका बारा वर्षाच्या इथिओपिया येथील मुलीच सात लोकांनी अपहरण केलं होतं. तेव्हा काही सिंह मिळून त्या लोकांवर हल्ला केला होता. तेव्हा ते सर्व जण पळून गेले होते. सिंहाने त्या मुलीला काहीही केले नव्हते. पोलीस येऊ पर्यंत सिंह तेथेच उभे होते.

15) वाघ, सिंह किंवा मांजर याची कोणतीही प्रजाती स्वाद घेऊ शकत नाही. कारण गोड गोष्टी चा श्वास वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही स्वाद ग्रंथी नसते.

16) बर्फाळ प्रदेशात शिकार केल्यानंतर सिंह आपली शिकार त्यामध्ये लपवून ठेवतात. परंतु जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा ते परत येऊन ते खातात.

17) जेव्हा एखादा वयस्क सिंह शिकार करतो, तेव्हा तो काही सेकंदामध्ये 80 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावू शकतो. परंतु काही वेळाने हा वेग कमी होतो.

18) सिंहाच्या हाडांना काळ्या बाजारामध्ये खूप किंमत आहे. यामुळे मानव त्यांचा हाडांसाठी शिकार करू लागला आहे. असं म्हणतात की पारंपारिक अनेक औषधे सिंहाच्या हाडापासून बनवली जात होती.

19) सध्या सिंहाची पूर्ण जगातील संख्याही त्यांच्या मूर्ती पेक्षा कमी आहे. कारण त्याची खूप शिकार केली गेली आहे.

20) आफ्रिकेला जंगली जनावरांच घर म्हणतात. आणि येथे सर्वात जास्त सिंह जास्त सिंह सुद्धा आढळतात.

सिंह माहिती मराठीमधून (Sinh mahiti marathi)

21) कोणताही सिंह हा मनुष्याच्या तुलनेने सहा पटीने अधिक स्पष्ट पाहू शकतो. याच कारणामुळे तो रात्री सहजपणे शिकार करू शकतो.

22) सिंह नेहमी हरीण आणि अनेक छोट्या जनावरांची शिकार करतो. जेव्हा ते समूहामध्ये असतात तेव्हा हत्ती आणि अनेक मोठ्या जनावरांना सुद्धा मारतात.

23) सिंहाचे वैज्ञानिक नाव panthera leo आहे.

24) सिंह शिकार करण्यासाठी पहिल्यांदा त्याच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करतो.

25) सिंह सरळ रेषेमध्ये जवळजवळ 50 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावू शकतो.

26) मानवी संस्कृतीतील सर्वात व्यापकपणे ओळखल्या जाणार्‍या प्राणी प्रतीकांपैकी एक, सिंहाचे शिल्प आणि चित्रे, राष्ट्रीय ध्वजांवर आणि समकालीन चित्रपट आणि साहित्यात मोठ्या प्रमाणावर चित्रण केली गेली आहेत.

27) प्राणीसंग्रहालयात, अभ्यागतांच्या कुतूहलासाठी किंवा वैज्ञानिक हेतूने संकरित प्राणी तयार करण्यासाठी वाघांसह सिंहांची पैदास केली जाते.

28) सिंह हा मानवी सस्तन प्राण्यांच्या नंतर सर्वात मोठा जमिनीवर राहणारा प्राणी प्राणी आहे.

29) सिंहांचा समूह, ज्याला इंग्रजीत प्राइड म्हणतात, त्यामध्ये संबंधित मादी, तरुण आणि लहान संख्येने नर असतात. मादी सिंहांचे गट सामान्यत: एकत्रितपणे शिकार करतात.

30) सिंह सामान्यत: निवडकपणे मानवांची शिकार करत नाहीत, तरीही काही सिंह मानवी भक्ष्य खाण्याच्या प्रयत्नात नरभक्षक बनल्याचे दिसून आले आहे.

सिंहाबद्दल काही रोचक तथ्य (Facts about Lion in Marathi)

31) सिंह ही एक असुरक्षित प्रजाती आहे, त्याच्या आफ्रिकन श्रेणीमध्ये गेल्या दोन दशकांमध्ये त्याच्या लोकसंख्येमध्ये 30 ते 50 टक्क्यांनी अपरिवर्तनीय घट झाली आहे.

32) सिंहाचे सर्वात जुने जीवाश्म टांझानियामधील लेटोली येथील असल्याचे मानले जाते आणि ते बहुधा 3.5 दशलक्ष वर्षे जुने आहे.

33) पारंपारिकपणे, सिंहाच्या बारा उपप्रजातींना अलीकडेच ओळखले गेले आहे, त्यापैकी सर्वात मोठी बार्बरी सिंह आहे.

34) प्रौढ सिंहाचे शरीराचे वजन साधारणपणे 150-250 kg नरांसाठी आणि 120-182 kg मादीसाठी असते. नॉव्हेल आणि जॅक्सनच्या अहवालानुसार नराचे वजन 181 किलो आणि मादीचे 126 किलो असते; माउंट केनियाजवळ 272 किलो वजनाचा एक नर सापडला होता.

35) सिंह हा हजारो वर्षांपासून, युरोपसाठी मानवतेसाठी एक प्रतीक आहे.

आशियाई सिंह माहिती मराठी

जगभरात आशियाई किंवा आफ्रिकन या दोन प्रकारचे सिंह आढळतात. आशियाई सिंहांचे अस्तित्व हे पूर्वापार भारतातच राहिले असून गेल्या काही वर्षांपासून तर ते गुजरातमधील गीरपुरतेच उरले आहे. आशियाई सिंह एकेकाळी ग्रीसपासून मध्य भारतात मध्यप्रदेश, उत्तर भारतात बिहारपर्यंत होते. पण शिकारीमुळे ते आता फक्त गीर जंगलात मिळतात. परंतु काही संशोधक लेखकांच्या मते सिंह हा मूळचा भारतातील नसून तो बाहेरून भारतात आणाला गेला व त्यामुळेच त्यांची संख्या इतकी कमी आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सिंहाच्या मानेवरील केसांना काय म्हणतात?

सिंहाच्या मानेवरील केसांना आयाळ म्हणतात.

सिंह कोणत्या घाटात आढळतात?

गीर जंगल

जंगलाचा राजा कोण?

जंगलाचा राजा सिंह

सिंह समानार्थी शब्द मराठी

केसरी, मृगेंद्र, पंचानन.

सिंह कोठे राहतो?

सिंह गवताळ प्रदेश, सवाना, झुडूप आणि कोरड्या पानझडी जंगलात राहतो.

आयाळ म्हणजे काय?

सिंहाच्या मानेवरील केसांना आयाळ म्हणतात.

सिंहाच आवाज

गर्जना

सिंहाचे वैज्ञानिक नाव काय आहे?

Panthera Leo

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण सिंह माहिती मराठी (Lion information in marathi) माहिती जाणून घेतली. सिंह माहिती मराठीमधून (Sinh mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *