EMI full form in marathi : कर्ज आजकाल सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आपल्याला काही महत्त्वपूर्ण जीवनातील लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ते आपल्याला मदत करते. कार खरेदी करायची असेल, घर खरेदी करायचे असेल किंवा विदेशामध्ये मुलांना शिक्षणासाठी पाठवायचे असेल, तर लोन आपल्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा आपण लोन बद्दल बोलत असतो तेव्हा त्यातील सर्वात महत्वपूर्ण शब्द म्हणजे इएमआय (EMI). आजच्या या पोस्टमध्ये आपण इएमआय म्हणजे काय (EMI information in marathi), इएमआय चा फुल फॉर्म (EMI full form in marathi) काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
Contents
इएमआय म्हणजे काय (EMI information in marathi)
जेव्हा आपण कोणतीही वस्तू बँकेच्या लोन वरून खरेदी करतो, तेव्हा आपल्याला बँकेचे लोन काही ठराविक दिवसांमध्ये परत करायचे असते. हे लोन आपल्याला काही टप्प्यांमध्ये परत करायचे असते. म्हणजेच प्रत्येक महिन्याला एक निश्चित राशि ठरवली जाते, जी आपल्याला बँकेला जमा करावी लागते. यालाच इएमआय असे म्हणतात. या प्रकारे आपण बँकेने दिलेले कर्ज परत करू शकतो.
समजा तुम्ही एक दहा हजार रुपयाची वस्तू खरेदी केली आहे. ते पैसे तुम्ही एकाच वेळी न देता प्रत्येक महिन्याला काही ठराविक रक्कम देऊन ते कर्ज बँकेला परत करणे म्हणजे इएमआय. परंतु इएमआय वर आपण त्याच वस्तू घेऊ शकतो ज्यावर कंपनी इएमआय सुविधा उपलब्ध करून देते.
इएमआय चा फुल फॉर्म काय आहे (EMI Full form in marathi)
इएमआय चा फुल फॉर्म आहे Equated Monthly Installment. यालाच मराठीमध्ये समान मासिक हप्ता असे म्हणतात. म्हणजेच हा एक दर महिन्याला भरावा लागणारा हप्ता असतो. यालाच हिंदी मध्ये समान मासिक क़िस्त असे म्हणतात.
इएमआय चा अर्थ काय आहे (EMI meaning in Marathi)
इएमआय चा अर्थ (Equated Monthly Installment) समान मासिक हप्ता आहे. याचाच अर्थ जर आपल्याला सध्या लोन ची गरज असेल तर तुम्हाला लोन मिळेल. आणि त्यानंतर ही रक्कम तुम्हाला एका ठराविक वेळेमध्ये प्रत्येक महिन्याला एक समान राशिने भरावी लागते. यालाच इएमआय म्हणतात.
इएमआय कसा मोजला जातो (How to calculate emi)
इएमआय मोजण्यासाठी तीन गोष्टी लक्षात घेतल्या जातात.
- बँक किंवा संस्थेद्वारे घेतला जाणारा व्याजदर ज्याला Intrest Rate म्हणतात.
- लोन परत करण्यासाठी लागनारा वेळ (Tenure Of the loan)
- लोन ची राशि (Loan Amount)
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल
- एचआर चा फुल फॉर्म काय आहे (HR full form in marathi)
- आयआयटी चा फुल फॉर्म काय आहे (IIT Full form in marathi)
- डीएनए चा फुल फॉर्म काय आहे (DNA full form in marathi)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
इएमआय चा फुल फॉर्म काय आहे (EMI long form in marathi)
Equated Monthly Installment. यालाच मराठीमध्ये समान मासिक हप्ता असे म्हणतात.
इएमआय चा अर्थ काय आहे (EMI meaning in Marathi)
Equated Monthly Installment (समान मासिक हप्ता आहे.)
सारांश (Summary)
आजच्या या पोस्टमध्ये आपण इएमआय म्हणजे काय, इएमआय चा फुल फॉर्म काय आहे (EMI full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. इएमआय चा अर्थ काय आहे (EMI meaning in Marathi) याविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.