हत्ती प्राणी माहिती मराठी | Elephant information in marathi

Elephant information in marathi : हत्ती हा पृथ्वीवर राहणारा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. जो मुख्यता सहारा, आफ्रिका, दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया मध्ये आढळतो. पंखा सारखे मोठमोठे कान आणि दात असणाऱ्या प्राण्यांमध्ये हत्तीचा मेंदू सर्वात प्रगत मेंदू आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण हत्ती प्राणी माहिती मराठी (Elephant information in marathi) जाणून घेणार आहोत.

Elephant information in marathi
हत्ती प्राणी माहिती मराठी (Elephant information in marathi)

Contents

हत्ती प्राणी माहिती मराठी (Elephant information in marathi)

प्राणीहत्ती
वैज्ञानिक नावLoxodonta
वर्गसस्तन प्राणी
आयुष्यमान50-70 वर्षे
कुळएलेफंटाइड
(Elephant in marathi)

1) जसं की लहान मुलांना अंगठा चोखणे याची सवय असते, त्याचप्रमाणे हत्तीच्या पिल्लांना सुद्धा आपली सोंड चोखण्याची सवय असते.

2) हत्ती आपल्या मृत मित्राच्या हाडाला त्याच्या मृत्यूनंतर जमिनीमध्ये दफन करतात.

3) हत्ती मुंग्या आणि मधमाशा पासून खूप भितात. काही आफ्रिकी देशांमध्ये शेतकरी हत्ती पासून वाचण्यासाठी आपल्या शेतामध्ये मधमाशांचे पालन करतात.

4) Elephant शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द Elephas पासून झाली आहे याचा अर्थ गजदंत (Ivory) आहे.

5) पूर्ण जगामध्ये हत्तीच्या दोन जाती आढळतात. आफ्रिकी हत्ती आणि आशियाई हत्ती. हत्तीची तिसरी प्रजाती मैमथ लुप्त झाली आहे.

6) आफ्रिकन हत्ती हा जमिनीवर राहणारा सर्वात मोठा प्राणी आहे.

7) आफ्रिकन हत्तीचं वजन जवळजवळ सहा हजार किलो आणि उंची 3.2 मीटर असते.

8) आशियाई हत्ती चे वजन चार हजार किलो आणि उंची 2.7 मीटर असते.

9) जंगलांमध्ये हत्ती जवळ-जवळ 50 ते 70 वर्षे जगतो.

10) जगातील आत्तापर्यंत सर्वात जास्त वर्ष जगलेला हत्ती आशियाई हत्ती आहे. ज्याचं नाव Lin Wang आहे.

हत्ती विषयी माहिती (Hatti mahiti marathi)

11) एका संशोधनानुसार जगातील सर्वात मोठ्या हत्तीचे वजन 26000 पाऊंड म्हणजेच 11793.402 किलो आणि उंची 13 फूट होती.

12) मादी हत्ती सामाजिक असते. ती समूहासोबत राहते.

13) हत्ती एक शाकाहारी प्राणी आहे. तो विविध प्रकारची झाडे फळे-फुले इत्यादी आहार खातो.

14) हत्ती खाण्याचे खूप शौकीन असतात. आणि ते दररोज जवळ जवळ 16 तास खाण्यासाठी घालवतात. यादरम्यान ते सहाशे पाऊंड अन्नग्रहण करतात.

15) हत्ती एका दिवसामध्ये 80 गॅलन पाणी पिऊ शकतो.

हत्तीविषयी 25 आश्चर्यकारक रोचक तथ्य (Elephant information in marathi):

16) संपूर्ण प्राणी जगतामध्ये सर्वात जास्त विकसित मेंदू हत्तीचा असतो.

17) हत्ती हा खूप बुद्धिमान प्राणी आहे. जो पाहून खूपशा गोष्टी शिकू शकतो.

18) हत्ती आपल्या सोंडेने रंग सुद्धा लावू शकतो.

19) मादी हत्तीचा गर्भकाळ हा 22 महिन्यांचा असतो. स्तनधारी प्राण्यांमधील हा सर्वात मोठा गर्भकाळ आहे.

20) एक मादा हत्ती 50 वर्षापर्यंत प्रजनन करू शकतो.

हत्ती विषयी काही रोचक तथ्य (Facts about elephant animal in marathi)

21) एका वेळेस एक मादी हत्ती एकच पिल्लाला जन्म देऊ शकते.

22) हत्ती इतका मोठा असला तरीही हत्तीची त्वचा खूप संवेदनशील असते.

23) हत्ती अनेक प्रकारचे आवाज काढतो.

24) हत्तीच्या तोंडाच्या बाहेर जे दोन मोठे मोठे दात दिसतात त्यांना Tusk म्हणतात.

25) नर हत्तीचे Tusk एका वर्षामध्ये 7 इंच वाढतात.

हत्तीविषयी 35 आश्चर्यकारक रोचक तथ्य (Elephant information in marathi):

26) आफ्रिकी हत्तीच्या तुलनेने आशियाई हत्तीचे Tusk खूप लहान असतात.

27) हत्ती सोंड मिळवून एक दुसऱ्याला अभिवादन करतात.

28) हत्तीची वास घेण्याची क्षमता खूप तीव्र असते.

29) हत्ती पाण्याच्या वासाला तीन मैलपर्यंत ओळखू शकतो.

30) हत्ती जास्त करून 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालू शकतो.

हत्ती प्राणी माहिती मराठी (Elephant in marathi)

31) हत्ती लांब अंतर पोहण्यामध्ये सुद्धा सक्षम असतो. तो न थांबता सलग सहा तास पोहू शकतो. 

32) इतके मोठे कान नसले तरीही हत्तीची श्रवण क्षमता कमी असते.

33) हत्ती आपल्या कानाला वारंवार हलवत असतो. अशा पद्धतीने तो आपल्या शरीरातील गर्मी बाहेर काढतो आणि शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतो.

34) आफ्रिकन हत्ती आपल्या लांब कानाचा उपयोग दुसऱ्या हत्तीला संकेत देण्यासाठी आणि सुरक्षेसाठी करतात.

35) हत्तीची दृष्टी सुद्धा खूप कमजोर असते.

36) भारतात उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा, कर्नाटक, आसाम, महाराष्ट्र, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांत हत्ती मोठया प्रमाणावर आढळतात.

37) हत्तीची उंची सव्वातीन ते साडेतीन मीटरपर्यंत असते. काळा रंग, लांब सोंड, भले मोठे खांबासारखे पाय, सुपासारखे कान व अगदी बारीक डोळे यावरून हत्ती ओळखला जातो.

38) भारतीय हत्तींमध्ये फक्त नरालाच मोठमोठे सुळे असतात. मादीला सुळे नसतात. क्वचित एखाद्या नरालादेखील सुळे नसतात. सुळे नसलेल्या नराला ‘माखना’ म्हणतात. आफ्रिकेत सापडणाऱ्या हत्तीच्या नराला व मादीला दोघांनाही मोठमोठे सुळे असतात.

39) भारतीय हत्तीची पाठ फुगीर असते तर आफ्रिकन हत्तीची पाठ खोलगट असते.

40) हत्तीचे शरीर अवाढव्य असते. त्याचे वजन पाच ते सहा टन असते. हत्ती पाण्यात चांगले पोहतात.

41) पूर्वीच्या काळी हत्तींचा उपयोग लढाईसाठीसुद्धा होत असे. हत्तींवर बसून लढाया करत.

42) हत्तीचा मृत्यू झाल्यावर हत्तीचे दात काढतात. त्यांना ‘हस्तिदंत’ म्हणतात. हस्तिदंताना खूप मागणी असते. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, दागिने ठेवण्याच्या पेटया, शोभेच्या वस्तू, पेपरवेट, फुलदाण्या, बांगडया, बटने इत्यादी वस्तू हस्तिदंतापासून तयार करतात.

43) हत्ती जंगलात कळपाने राहतात. एकेका कळपात सात-आठपासून 20-25 पर्यंत हत्ती असतात. कळपात प्रामुख्याने दोन-तीन मोठ्या माद्या आणि पिल्ले असतात.

44) जन्माच्या वेळी हत्तीच्या पिलाचे वजन सुमारे १०४ किलो असते.

45) हत्ती सहसा 50 ते 70 वर्षे जगतात, तरीही सर्वात लांब जगणाऱ्या हत्तीची नोंद 82 वर्षे आहे.

46) आशियाई संस्कृतींमध्ये, हत्तींना बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाते आणि ते त्यांच्या स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध आहेत.

आफ्रिकन हत्ती (African Elephant information in marathi)

  • आफ्रिकन हत्ती अनेक प्रकारे आशियाई हत्तींपेक्षा वेगळे आहेत, सर्वात स्पष्ट म्हणजे त्यांचे मोठे कान.
  • आफ्रिकन हत्ती आशियाई हत्तींपेक्षा मोठे असतात.
  • आफ्रिकन हत्तींच्या त्वचेवर नर आणि मादी या दोन्ही मध्ये हस्तिदंत दात आणि केस कमी असतात.
  • साधारणपणे असे मानले जाते की या प्रजातीचे नाव जॉर्जेस क्युव्हियर यांनी 1825 मध्ये ठेवले होते.

आशियाई हत्ती

  • हा आशिया खंडातील जमिनीवरील सर्वात मोठा सजीव प्राणी आहे.
  • राष्ट्रीय उद्यानांमध्ये पर्यटक आणि राइड्सची वाहतूक करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.
  • आशियाई हत्ती त्यांच्या आफ्रिकन नातेवाईकांपेक्षा आकाराने लहान असतात, त्यांचे डोके त्यांच्या शरीराचा सर्वोच्च भाग असतो. त्यांची पाठ उंच किंवा सपाट असते. त्यांचे कानही आफ्रिकन हत्तींपेक्षा लहान असतात. त्यांच्या शेपटीत 20 जोड्या आणि 34 हाडे असतात.
  • आशियाई हत्तीच्या इतर तीन उपप्रजाती म्हणजे सुमात्रान हत्ती, श्रीलंकन ​​हत्ती आणि बोर्नियो हत्ती

भारतीय हत्ती

  • आशियाई हत्तीच्या चार उपप्रजातींपैकी ही एक प्रजाती आहे.
  • ही उपप्रजाती बांगलादेश, पाकिस्तान, भूतान, कंबोडिया, चीन, लाओस, मलेशियन द्वीपकल्प, म्यानमार, नेपाळ, थायलंड आणि व्हिएतनाम येथेही आढळते.
  • भारतीय हत्ती झाडीझुडपांच्या जंगलांजवळ राहतात, परंतु ते इतरत्रही आढळतात. ते भटक्या स्वभावाचे असून एका ठिकाणी काही दिवसांपेक्षा जास्त काळ राहत नाहीत. ते जंगलात राहू शकतात परंतु मोकळ्या ठिकाणी आणि गवताळ ठिकाणी जाणे पसंत करतात.
  • भारतीय हत्ती ही आशियाई हत्तींची उपप्रजाती असल्याने, त्यांच्यात फारसा फरक नाही.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

हत्ती समानार्थी शब्द मराठी

सोंड असलेलें एक प्रचंड जनावर, गज, कुंजर, वारण

हत्ती कशाने पाणी पितो?

हत्ती पाणी आपल्या सोंडेने पितो. आणि तो साधारणपणे एका दिवसात 150 लिटर पाणी पितो.

हत्ती कुठे राहतो?

हत्ती मुख्यता सहारा, आफ्रिका, दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया मध्ये आढळतो. आणि हत्ती जंगलात राहतो. काही लोक हत्ती पाळतात.

हत्ती किती वर्षे जगतो?

जंगलांमध्ये हत्ती जवळ-जवळ 50 ते 70 वर्षे जगतो.

हत्ती काय खातो?

हत्ती एक शाकाहारी प्राणी आहे. तो विविध प्रकारची झाडे फळे-फुले इत्यादी आहार खातो.

हत्तीच्या पिल्लाचे नाव काय?

हत्तीच्या पिल्लाला Calf असे म्हणतात.

हत्तीच्या आवाजाला काय म्हणतात?

चित्कारणे

माणूस हत्ती कशासाठी पाळत असावा?

इतर जंगली जनावरांपेक्षा हत्तींना जास्त बुद्धी असते. त्यामुळे हत्तींना शिकवून त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामे करवून घेता येतात. त्यामुळे माणूस हत्ती पाळत असतो.

मॅमॉथ हा टिंब टिंब पूर्वज होय

मॅमॉथ हा हत्ती या प्राण्याचा पूर्वज आहे.

आफ्रिकी झुडपी हत्ती

आफ्रिकन बुश हत्ती, ज्याला आफ्रिकन सवाना हत्ती असेही म्हणतात. हा सर्वात मोठा जिवंत स्थलीय प्राणी आहे.

हत्तीच्या दाताला काय म्हणतात?

हस्तिदंत

हत्तीच्या घराला काय म्हणतात?

हत्तीखाना/अंबारखाना

समूहजीवी प्राणी कोणता?

हत्ती हा सुद्धा एक समूहाने राहणारा प्राणी आहे.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण हत्ती प्राणी माहिती मराठी (Elephant information in marathi) जाणून घेतली. हत्ती विषयी माहिती (Hatti mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *