झेब्रा प्राणी माहिती मराठी | Zebra information in marathi

Zebra information in marathi : झेब्रा हा घोड्यांचा एक प्रकार आहे. परंतु हा प्राणी आपल्याला खूप कमी प्रमाणात पहायला मिळतो. जेव्हा आपण यांना पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं की या जगामध्ये किती सुंदर प्राणी आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण झेब्रा प्राणी माहिती मराठी (Zebra information in marathi) जाणून घेणार आहोत.

Zebra information in marathi
झेब्रा प्राणी माहिती मराठी (Zebra information in marathi)

झेब्रा प्राणी माहिती मराठी (Zebra information in marathi)

प्राणी झेब्रा (Zebra)
वैज्ञानिक नाव Equus Quagga
श्रेणी पृष्ठवंशीय
कुटुंबEquidae
वंशइक्वस
आयुष्यमान 25-30 वर्ष
झेब्रा प्राणी माहिती मराठी (Zebra information in marathi)

1) झेब्रा जवळजवळ 2.6 मीटर लांब असतो.

2) झेब्रा च वजन जवळजवळ 350 किलो असतं.

3) झेब्रा या प्राण्याचा विकास गेल्या 40 लाख वर्षांपूर्वी झाला आहे.

4) झेब्रा हा काळ्या रंगाचा असतो आणि त्यावर पांढऱ्या रंगाची पट्टी असते.

5) झेब्रा या प्राण्यावर कोणी हल्ला केला तर त्याचा संपूर्ण परिवार त्याला वाचवण्यासाठी लगेच येतो.

6) शहामृग आणि झेब्रा नेहमी एकत्र राहतात. आणि एक दुसऱ्याचे रक्षण करतात.

7) लोक झेब्रा या प्राण्याची शिकार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात.

8) काही झेबऱ्याच्या जाती माणसांवर हल्ला सुद्धा करतात.

9) झेब्रा या प्राण्यांशी निगडित अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक गोष्टी आहेत.

10) झेब्रा आपल्या पिल्लांना दोन ते तीन दिवस इतर झेब्रा जवळ ठेवतो. कारण त्याची पिल्ले चांगल्या प्रकारे त्याला ओळखू शकतील.

झेब्रा विषयी माहिती (Zebra chi mahiti marathi)

11) वाघासारख्या प्राण्यापासून वाचण्यासाठी झेब्रा नेहमी कळपात राहतो.

12) झेब्रा खूप वेगाने पळतो परंतु घोडा यापेक्षा जास्त वेगाने पळतो.

13) झेब्रा उभा असतानाच झोपी जातो. त्याला बसून झोपण्याची सवय नसते.

14) झेब्रा हा प्राणी आपल्या कानाला कोणत्याही दिशेला वळवू शकतो.

15) झेब्रा च्या पायावर एक बोट असते.

16) झेब्रा हा प्राणी नारंगी रंग पाहू शकत नाही.

17) जगातील सर्वात मोठा झेब्रा 350-450 किलोचा असतो.

18) झेब्रा हा प्राणी जास्तकरून आफ्रिकेमध्ये आढळतो.

19) आवाज काढण्याबरोबरच झेब्रा एक दुसऱ्या बरोबर इशारे करून बोलू शकतो.

20) झेब्रा या प्राण्याची शिकार जास्त करून वाघ आणि सिंह करतात.

झेब्रा विषयी काही आश्चर्यकारक रोचक तथ्य (Intresting facts about Zebra in Marathi)

21) झेब्रा जास्त करून गवत खातो.

22) झेब्रा हा प्राणी तीन प्रकारांमध्ये आढळतो.

23) झेब्रा या प्राण्याची चामडी त्यांना 70 टक्के गरमी पासून वाचवते.

24) झेब्रा या प्राण्याचे कान आणि नजर खूप चांगली असते.

25) झेब्रा ची शेपटी अर्धा मीटर लांब असते.

26) झेब्रा क्रॉसिंगच नाव झेब्रा काळा आणि पांढरा या कारणामुळे ठेवल गेला आहे.

27) काही शहरांमध्ये झेब्रा हा प्राणी घरामध्ये पाळला जातो.

28) एक झेब्रा आपल्या जीवन काळामध्ये जवळ जवळ वीस ते चाळीस वर्षे जगतो.

29) घोडे आणि मानवांप्रमाणेच झेब्राही घामाने थंड होतो.

30) झेब्रा या प्राण्याची पिल्ले जन्मानंतर वीस मिनिटांमध्ये चालू लागतात.

झेब्रा बद्दल माहिती (Zebra in marathi)

31) पाणी पिण्यासाठी आणि गवत खाण्यासाठी झेब्रा नेहमी तयार असतो.

32) झेब्रा हा प्राणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या शत्रू बरोबर लढण्यासाठी समर्थ असतो.

33) झेब्रा अनेक वेळा एका जागेहून दुसर्‍या जागी सफर करत असतो.

34) एखाद्या झेब्रा प्राण्याचे कान पाहून आपण त्याची मनस्थिती ओळखू शकतो.

35) पूर्ण जगामध्ये 7,50,000 झेब्रा आढळतात.

36) मानव झेब्रा या प्राण्याची शिकार त्याच्या चामडी साठी करतो.

37) झेब्रा हा प्राणी कुत्र्याप्रमाणे भुंकतो सुद्धा.

38) झेब्रा हा प्राणी पाण्याशिवाय जगू शकत नाही. दिवसांमध्ये कमीत कमी एक वेळा त्याला पाणी प्यावं लागतं.

39) ज्याप्रमाणे मानवाचा फिंगरप्रिंट वेगळ वेगळं असतं त्याप्रमाणेच झेब्रा च्या शरीरावर असणाऱ्या पट्ट्या सुद्धा वेगवेगळ्या असतात.

40) झेब्रा आणि घोडा कधीही एका ठिकाणी राहू शकत नाहीत.

झेब्रा माहिती मराठी (Zebra animal information in Marathi)

41) झेब्रा प्राण्याच्या समूहाला Dazzle म्हणतात. Dazzle शब्दाचा अर्थ आहे खूप चमक असणारा.

42) अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील मोठ्या शेतकऱ्यांना झेब्रा आणि इतर आफ्रिकन प्राण्यांपासून इतका त्रास होतो की ते दरवर्षी त्यांची शिकार करण्यासाठी हजारो डॉलर पैसे खर्च करतात.

43) झेब्रा हा प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

44) झेब्रा हा एक पोर्तुगाली शब्द आहे, ज्याचा अर्थ जंगली गाढव आहे.

45) झेब्रा हा प्राणी फक्त हिरवे गवत खातो म्हणजेच हा एक शाकाहारी प्राणी आहे.

46) झेब्रा या प्राण्याच्या साधारणपणे तीन प्रमुख प्रजाती आहेत. मैदानी झेब्रा, शाही झेब्रा आणि पर्वतीय झेब्रा.

47) झेब्रा प्राण्याचे वैज्ञानिक नाव Equus Quagga आहे.

48) मैदानी झेब्रा ही सर्वात सामान्य प्रजाती आहे, जी पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतील गवताळ प्रदेश आणि जंगलात आढळते. ग्रेव्हीचा झेब्रा केनिया आणि इथिओपियाच्या कोरड्या, अर्ध-वाळवंट भागात आढळतो आणि पर्वतीय झेब्रा नामिबिया, अंगोला आणि दक्षिण आफ्रिकेतील डोंगराळ आणि डोंगराळ वस्तीत राहतो.

49) नर झेब्राला स्टॅलियन म्हणतात, मादी झेब्राला घोडी म्हणतात आणि लहान झेब्राला फॉल्स म्हणतात, तर काहीवेळा झेब्रा च्या पिलाला शावक म्हणून ओळखले जाते.

50) संस्कृती नसलेला माणूस पट्टे नसलेल्या झेब्रासारखा असतो ही म्हण आफ्रिकेत आणि त्याहूनही पुढे लोकप्रिय झाली आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

झेब्रा प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे?

Equus Quagga

Zebra शब्दाचा अर्थ काय आहे (Zebra meaning in Marathi)

झेब्रा हा एक पोर्तुगाली शब्द आहे, ज्याचा अर्थ जंगली गाढव आहे.

झेब्रा प्राण्याच्या किती प्रजाती आहेत?

तीन. मैदानी झेब्रा, शाही झेब्रा आणि पर्वतीय झेब्रा.

झेब्रा कोठे आढळतो?

झेब्रा हा प्राणी जास्त प्रमाणात आफ्रिकेच्या जंगलात आढळतो.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण झेब्रा प्राणी माहिती मराठी (Zebra information in marathi) जाणून घेतली. झेब्रा माहिती मराठी (Zebra mahiti marathi) तुम्हाला  कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *