महाराष्ट्र राज्याविषयी माहिती

महाराष्ट्र भारतातील एक राज्य आहे जे भारताच्या पश्चिमेला स्थित आहे. हे राज्य भारतातील सर्वात धनवान आणि समृद्ध राज्य म्हणून ओळखले जाते.

लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरे सर्वात मोठे राज्य महाराष्ट्र आहे.

महाराष्ट्राची सीमा अरबी समुद्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश यांना लागते.

गोदावरी, भीमा आणि कृष्णा या महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत.

महाराष्ट्र मध्ये कोळसा, लोह, मॅगनीज, बॉक्साईट, नैसर्गिक गॅस इत्यादी खनिजे सापडतात.

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. या शिखराची उंची 1646 मीटर आहे.

महाराष्ट्र भारतातील एकमेव राज्य आहे जेथे दोन मेट्रो शहरे आहेत एक मुंबई आणि दुसरी पुणे.

महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.