Heading 1

Heading 3

नागालँड राज्याची माहिती मराठी

नागालँड भारताचे एक उत्तर पूर्व राज्य आहे. नागालँडची राजधानी कोहिमा ही आहे. 

नागालँड च्या उत्तरेला अरुणाचल प्रदेश, पश्चिमेला आसाम, दक्षिणेला मनिपुर आणि पूर्वेला म्यानमार स्थित आहे.

नागालँडचे प्राकृतिक सौंदर्य पाहून याला भारत देशाचे स्विझरलँड असेसुद्धा म्हणतात.

नागालँड भारतातील एकमेव असे राज्य आहे ज्याची लोकसंख्या 2001 ते 2011 यामध्ये कमी झाली होती.

नागालँडमध्ये कोहिमा, दीमापुर, मोकोकचुआंग, वोखा, मोन ही पर्यटकांसाठी महत्वाची पर्यटन स्थळे आहेत.

नागालँड मधील लोक आज सुद्धा शेकडो वर्षाच्या पिढीपासून चालत आलेल्या लोकगीतांचे गुणगान करतात.

नागालँड राज्याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

Click Here