संत्री खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

संत्र्याचा रस पिल्याने जखम लवकर भरते. कारण संत्री मध्ये फोलेट तत्व असते. हे शरीरात नवीन पेशी बनवण्यासाठी मदत करते.

संत्री सेवन केल्याने सर्दी दूर होते. यासोबतच कोरडा खोकला दूर करण्याला देखील संत्री मदत करते.

संत्र्याच्या रसाचा एक ग्लास संपूर्ण शरीराला आरामदायी करतो. यामुळे आपला तणाव आणि थकवा दूर होतो. यासोबतच मस्तकामध्ये ताजेपणा येतो.

पोट साफ न होण्याची समस्या असेल तर संत्रीच्या रसामध्ये बकरीचे दूध मिसळून प्यायल्याने खूप फायदा मिळतो.

संत्री चे नियमित सेवन केल्याने मुळव्याधाची समस्या दूर होते. रक्तस्त्राव थांबवण्याची क्षमता सुद्धा संत्री मध्ये असते.

एखाद्या व्यक्तीला खूप ताप आला असेल तर त्याला संत्री चा रस दिल्याने त्याच्या शरीराचे तापमान कमी होते.

संत्री या फळांमध्ये असलेले सायट्रिक ऍसिड मूत्र रोग आणि किडनीच्या आजारांना दूर करते.

संत्री खाण्याचे अधिक फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.