उंदराविषयी तुम्हाला माहित नसणाऱ्या गोष्टी 

भारतामध्ये उंदराला भगवान गणेशाचे वाहन या रूपात मान्यता प्राप्त आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाच्या काळात गणपतीबरोबरच उंदराचीही पूजा केली जाते.

राज्यस्थान च्या बीकानेर मध्ये स्थित करणी माता मंदिरामध्ये याची पूजा केली जाते. आणि त्यांनी खाल्लेला प्रसाद वितरित केला जातो.

उंदीर हा रचनात्मकता, बुद्धिमान, उदारता, इमानदारी याचं प्रतीक मानला जातो.

जगामध्ये उंदराच्या 137 पेक्षा जास्त अधिक प्रजाती आढळतात. अंटार्टिका असा एकमेव खंड आहे जेथे उंदीर आढळत नाही.

उंदरा ची सर्वात मोठी प्रजाती बोसावी वूली उंदीर आहे. ज्याला 2009 मध्ये शोधले गेले होते. उंदराची ही प्रजाती जवळजवळ मांजराच्या आकाराची असते.

कांगारू उंदीर पाणी न पिता दहा वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो.

नवीन जन्मलेल्या उंदरांचे डोळे बंद असतात. त्यांचे डोळे उघडण्यासाठी 12 ते 17 दिवसांचा वेळ लागतो.

उंदराविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

Click Here