सीबीएसई चा फुल फॉर्म काय आहे | CBSE Full form in marathi

cbse full form in marathi : शाळा आणि विद्यालय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. विद्यार्थ्यांच्या भविष्याची ही पहिली सिडी असते, जी पुढे जाऊन त्यांचं एक चांगलं व्यक्तित्व निर्माण करते. जेव्हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गोष्ट येते तेव्हा सीबीएसई (CBSE)हे नाव नक्कीच येत. आजच्या या पोस्टमध्ये आपण सीबीएसई म्हणजे काय (CBSE information in marathi), सीबीएसई चा फुल फॉर्म काय आहे (CBSE full form in marathi) याविषयी जाणून घेणार आहोत.

सीबीएसई म्हणजे काय (CBSE information in marathi)

नावकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ
स्थापना02 जुलै 1929
प्रकारशासकीय शिक्षण मंडळ
मुख्यालयनवी दिल्ली, भारत
संकेतस्थळhttps://www.cbse.gov.in/

सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ. हे आपल्या देशातील एक प्रमुख शिक्षण मंडळ आहे. याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे संचालन केंद्र सरकार करते. याची स्थापना 3 नोव्हेंबर 1962 ला करण्यात आली होती. याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा राजधानी दिल्ली येथून संचालित होतात. सीबीएसई शाळांमध्ये शिक्षणाची दोन माध्यमे आहेत. पहिला हिंदी आणि दुसरा इंग्रजी. यांचा पाठ्यक्रम हा एनसीआरटीचा असतो.

CBSE Full form in marathi
सीबीएसई चा फुल फॉर्म काय आहे (CBSE Full form in marathi)

सीबीएसई चा फुल फॉर्म काय आहे (CBSE Full form in marathi)

सीबीएसई चा फुल फॉर्म आहे Central Board Of Secondary Education. यालाच मराठी मध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ असे म्हणतात. ही भारत सरकारची माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय करणारी एक संस्था आहे.

सीबीएसई शिक्षण मंडळ इतर बोर्ड पेक्षा वेगळे आहे कारण यांच्या अभ्यासक्रमामध्ये एनसीईआरटी पुस्तकांचा वापर होतो. भारतामध्ये होणाऱ्या अनेक हायर एज्युकेशन साठी महत्वपूर्ण परीक्षा घेतल्या जातात जसे की NEET, JEE.  त्यांचासुद्धा अभ्यासक्रम सीबीएससी चा असतो. जे विद्यार्थी या क्षेत्रामध्ये करियर बनवू इच्छित असतील त्यांच्यासाठी सीबीएसई अभ्यासक्रम खूप उपयोगी ठरतो.

सीबीएसई चा फुल अर्थ काय आहे (CBSE meaning in marathi)

सीबीएसई चा फुल अर्थ आहे (CBSE meaning in marathi) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ. यालाच इंग्रजीमध्ये Central Board Of Secondary Education असे म्हणतात. याच्या भारतामध्ये जवळजवळ 21 हजार पेक्षा जास्त शाळा आहेत.

सीबीएसई चा इतिहास काय आहे (History of cbse in Marathi)

भारतातील पहिले शिक्षण मंडळ उत्तर प्रदेशमध्ये 1921 साली रचले गेले. 1929 मध्ये यात अजमेर, मेवाड, मध्य भारत आणि ग्वाल्हेर हे प्रदेश सामील करण्यात आले. 1952 मध्ये याचे रूपांतरण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळमध्ये झाले.

सीबीएसई चा उद्देश

  • शिक्षण संस्था म्हणजेच शाळा, कॉलेजेस इत्यादीमध्ये अधिक प्रभावशाली पद्धतीने लाभ पोहचवणे.
  • विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शक्तीचा विकास करणे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सीबीएसई म्हणजे काय?

सीबीएसई (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) हे भारतातील एक राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक मंडळ आहे जे त्याच्याशी संलग्न शाळांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा आयोजित करते.

सीबीएसईची स्थापना कधी झाली?

सीबीएसईची स्थापना 1962 मध्ये झाली.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण सीबीएसई म्हणजे काय (CBSE information in marathi), सीबीएसई चा फुल फॉर्म काय आहे (CBSE Full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *