ईएसआयसी चा फुल फॉर्म काय आहे | ESIC full form in marathi

ESIC full form in marathi : आपल्या देशामध्ये अनेक प्रकारच्या आरोग्य विमा योजना आहेत. त्यामधील एक म्हणजे ईएसआयसी (ESIC). आजच्या या पोस्टमध्ये आपण ईएसआयसी म्हणजे काय (ESIC information in marathi), ईएसआयसी चा फुल फॉर्म काय आहे (ESIC full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

ईएसआयसी म्हणजे काय (ESIC information in marathi)

ईएसआयसी म्हणजेच कर्मचारी राज्य विमा महामंडळ. ही एक प्रकारची राज्याची विमा व्यवस्था आहे. हा विमा त्यांना असतो जे कर्मचारी अश्या संस्थांमध्ये कार्यरत असतात, ज्यात कर्मचाऱ्यांची संख्या दहा किंवा वीस पेक्षा जास्त असते. या व्यवस्थेला स्वयम् वित्तीय सामाजिक सुरक्षा असेसुद्धा म्हणतात. ही योजना केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली चालवली जाते.

यामध्ये कर्मचारी आणि कंपनी किंवा संस्था या दोघांचे योगदान असते. आणि त्याची रक्कम वेळोवेळी बदलत असते. एकवीस हजार रुपयापर्यंत वेतन असलेले कर्मचारी या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात. याआधीही मर्यादा 15 हजार रुपये होती. परंतु 2016 मध्ये ती वाढवून 21 हजार करण्यात आली.

ESIC full form in marathi
ईएसआयसी चा फुल फॉर्म काय आहे (ESIC full form in marathi)

ईएसआयसी चा फुल फॉर्म काय आहे (ESIC full form in marathi)

ईएसआयसी चा फुल फॉर्म आहे (ESIC full form in marathi) Employees State Insurance Corporation. यालाच मराठीमध्ये कर्मचारी राज्य विमा महामंडळ असे म्हणतात.

ईएसआयसी चा अर्थ काय आहे (ESIC meaning in marathi)

ईएसआयसी चा अर्थ आहे राज्य कामगार विमा योजना (employees state insurance schame).

ईएसआयसी चे फायदे काय आहेत (ESIC advantages in marathi)

  • या योजनेअंतर्गत कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबाला वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात.
  • या विमा योजनेची काही रुग्णालय सुद्धा असतात. त्या रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांवर मोफत उपचार केले जातात. गंभीर आजार असल्यास खाजगी रुग्णालयात सुद्धा पाठवले जाते. आणि हा खर्च सुद्धा या विमा योजनेद्वारे केला जातो.
  • जर कर्मचारी एखाद्या आजाराने नोकरी करण्यास असमर्थ असेल तर त्याला पगाराच्या 70 टक्के रक्कम देण्यात येते.
  • जर कर्मचाऱ्याला काही कारणामुळे अपंगत्व आल्यास पगाराच्या 90 टक्के रक्कम दिली जाते. आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आजीवन पगाराच्या 90 टक्के वेतन दिले जाते.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण ईएसआयसी म्हणजे काय (ESIC information in marathi), ईएसआयसी चा फुल फॉर्म काय आहे (ESIC full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *