तारामासा माहिती मराठी | Starfish information in marathi

Starfish information in marathi : तारामासा हा एक समुद्री जीव आहे. ज्याला स्टारफिश (Starfish) या नावानेसुद्धा ओळखतात. हा जगातील सर्व महासागरामध्ये आढळतो. परंतु हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर यामध्ये तारामासा सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण तारामासा माहिती मराठी (Starfish information in marathi) जाणून घेणार आहोत.

Starfish information in marathi
तारामासा माहिती मराठी (Starfish information in marathi)

तारामासा माहिती मराठी (Starfish information in marathi)

प्राणीतारामासा
संघ ॲनेलिडा
शास्त्रीय नावAsterias rubens
आयुर्मान35 वर्षे
तारामासा माहिती मराठी (Starfish information in marathi)

1) तारामाशाच्या जगभरामध्ये दोन हजार पेक्षा जास्त प्रजाती आढळतात.

2) त्याच्या शरीराचा आकार ताऱ्याप्रमाणे असतो म्हणून त्याला तारामासा असे म्हणतात.

3) तारा माशाचा मध्यभाग गोलाकार डिस्कच्या आकाराचा असतो.

4) तारा माशाला जास्तीत जास्त पाच भुजा असतात. परंतु प्रजाती नुसार या भुजा जास्त सुद्धा असू शकतात.

5) चाळीस भुजा असणाऱ्या तारा माशाला सनस्टार (sunstar) म्हणतात.

6) जर तारा माशाची कोणतीही भुजा नष्ट झाली तर ती पुन्हा विकसित होते.

7) तारा माशाच्या प्रत्येक भुजा च्या टोकाला लहान डोळे असतात. जरी त्यांना खूप डोळे असले तरीही ते चांगल्या प्रकारे पाहू शकत नाहीत.

8) तारामाशाचे तोंड त्याच्या शरीराच्या खालच्या भागाकडे असते.

9) याला जरी स्टारफिश म्हणत असले तरीही हा वास्तवामध्ये मासा नाही. कारण तारामासा मध्ये माशाप्रमाणे पंखही नसतात आणि श्वसनासाठी कल्ले सुद्धा नसतात.

10) तारामासा समुद्राच्या तळाशी आणि उथळ पाण्यामध्ये आढळतो.

तारामासा म्हणजे काय (Taramasa mahiti marathi)

11) प्रजातीच्या आधारावर तारामाशाचा आकार खूप वेगवेगळा असतो.

12) तारामासा ची लांबी 5 ते 10 इंच असते आणि त्याचे वजन 11 पौंड पर्यंत असते.

13) तारा माशाच्या शरीराची रचना इतर सजीवांपेक्षा वेगळी असते. कारण त्यांना मेंदू ही नसतो आणि त्यांच्या शरीरामध्ये रक्त ही नसते. तारामासा मध्ये रक्ताच्या जागी एक जलसंवहन प्रणाली असते.

14) तारामासा समुद्राच्या पाण्यातून विविध अंगात द्वारे पोषकतत्वे शोषून घेतो.

15) तारामासा खूप सावकाश चालतो. त्यामुळे समुद्राच्या लाटा याला किनाऱ्यावर घेऊन येतात. त्यामुळे इतर मासे, खेकडे, शार्क इत्यादी प्राणी याची सहज शिकार करू शकतात.

16) सध्याच्या काळात होणाऱ्या प्रदूषणामुळे तारामासा ची संख्या कमी होत आहे.

17) तारामासा फक्त खाऱ्या पाण्यामध्ये आढळतो.

18) तारामासा ट्यूब फिट चा वापर करून चालतो.

19) तारा माशाच्या शरीरामध्ये दोन पोट असतात.

20) तारा मासा हा एक अपृष्ठवंशीय प्राणी आहे.

तारामासा विषयी काही रोचक तथ्य (Facts about starfish in Marathi)

21) तारामासा विशेष करून भारत आणि अमेरिका या देशांलगत असलेल्या सागरी पाण्यात आढळतो.

22) तारामाशाचे सरासरी आयुष्य 35 वर्षाचे असते.

23) तारामासा नेहमी थंड आणि उबदार हवामानात राहतो.

24) बहुतेक स्टारफिशमध्ये काटेरी कवच ​​असते जे त्यांना संरक्षण देते.

25) स्टारफिशच्या शरीराच्या खालच्या बाजूला शेकडो लहान प्रक्षेपण असतात ज्यांना ट्यूब फूट म्हणतात. ट्यूब फूट स्टारफिशला समुद्राच्या तळाशी जाण्याची परवानगी देतात.

26) तारामासा लहान लहान समुद्री जीवांची शिकार करतो. परंतु त्याची शिकार मगर, खेकडे करतात. समुद्र किनाऱ्यावर अनेक पक्षी सुद्धा याची शिकार करतात.

27) तारामाश्याचा जन्म 450 कोटी वर्षापूर्वी झाला आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

starfish meaning in Marathi

ताऱ्याच्या आकाराचा एक समुद्रातील प्राणी

तारामासा शास्त्रीय नाव

तारामासा शास्त्रीय नाव Asterias rubens

What is starfish called in Marathi?

तारामासा

Starfish ko Marathi mein kya kahate hain?

Starfish ko Marathi mein तारामासा kahate hain.

स्टारफिश त्यांचे अवयव पुन्हा तयार करू शकतात का?

होय, स्टारफिशमध्ये गमावलेले अवयव पुन्हा तयार करण्याची क्षमता असते.

स्टारफिश म्हणजे काय?

स्टारफिश, ज्याला समुद्री तारा म्हणून देखील ओळखले जाते, हा एक सागरी प्राणी आहे ज्याचे मध्यवर्ती डिस्कच्या आकाराच्या शरीरातून पाच किंवा अधिक हात पसरतात.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण तारामासा माहिती मराठी (Starfish information in marathi) जाणून घेतली. तारामासा म्हणजे काय (Taramasa mahiti marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

3 thoughts on “तारामासा माहिती मराठी | Starfish information in marathi

  1. मी खूप दिवसापासून या विषयावर माहिती शोधत होते. खूप छान माहिती दिली तुम्ही. धन्यवाद!

  2. मला तारा मासा त्या संबंधित सर्व माहिती हवी आहे जसे की जेनेटिक ढाजा त्याचे जिन्स कसे काम करतात आणि प्रोटीन्स सबंधित सर्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *