ऑक्टोपस प्राणी माहिती मराठी | Octopus information in marathi

Octopus information in marathi : ऑक्टोपस हा एक समुद्री जीव आहे. याचं नाव ग्रीक शब्दापासून घेतल गेल आहे. ज्याचा अर्थ 8 पाय असा होतो. हा जीव जगातील सर्व महासागरामध्ये मध्ये आढळतो. हा प्राणी स्वताला वाचवण्यासाठी शाई सारका एक द्रव्य बाहेर टाकतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण ऑक्टोपस प्राणी माहिती मराठी (Octopus information in marathi) जाणून घेणार आहोत.

Octopus information in marathi
ऑक्टोपस प्राणी माहिती मराठी (Octopus information in marathi)

ऑक्टोपस प्राणी माहिती मराठी (Octopus information in marathi)

प्राणीऑक्टोपस
वैज्ञानिक नावऑक्टोपोडा
वर्गसेफॅलोपोडा
कुळ ऑक्टोपोडा
आयुर्मान1 ते 3 वर्षे
ऑक्टोपस प्राणी माहिती मराठी (Octopus information in marathi)

1) तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ऑक्टोपसच्या दोन-चार नाहीतर तीनशे प्रजाती आहेत. हे समुद्राच्या तळाशी राहतात. आणि भोजनाच्या शोधासाठी सकाळी किंवा संध्याकाळी ते समुद्राच्या वरच्या भागामध्ये येतात.

2) ऑक्टोपस ला हिंदीमध्ये अष्ट बाहू म्हणतात. ऑक्टोपस ला मराठीमध्ये अष्टपाद असे म्हणतात. कारण त्याला आठ भुजा असतात. परंतु सत्य तर हे आहे की त्याला सहा भूजा असतात आणि दोन पाय असतात.

3) ऑक्टोपस खूप भुकेला असतो. जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा तो स्वतःच्या भुजा सुद्धा खाऊ शकतो.

4) ऑक्टोपस जवळ तीन हृदय असतात. यातील दोन हृदय रक्ताची देवाणघेवाण करण्याचे काम करतात. आणि तिसरे हृदय इतर शरीरामध्ये रक्त देवाण-घेवाण करते. ऑक्टोपस च्या रक्ताचा रंग निळा असतो.

5) साधारणपणे ऑक्टोपस अनेक आकाराचा असतो. सर्वात जास्त आढळणारा वलग्रिस ऑक्टोपस हा 13 ते 35 इंच लांब असतो. ज्याचे वजन चार ते नऊ किलो असते.

6) ऑक्टोपस चा जीवन काळा खूप कमी असतो. हा कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त पाच वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो.

7) ऑक्टोपस खूप तेज बुद्धीचे असतात. यांच्यामध्ये जवळजवळ 500 मिलीयन न्यूरॉन्स आढळतात.

8) हे खेकडे आणि झिंगा खाणे पसंत करतात.

9) उत्तर आणि दक्षिण कोरिया देशांमध्ये ऑक्टोपस ला जिवंत खाल्ले जाते.

10) ऑक्टोपस च्या भुजा तुटल्यानंतर सुद्धा पुन्हा त्या येऊ शकतात. 

ऑक्टोपस विषयी माहिती (Octopus chi mahiti marathi)

11) ऑक्टोपसच्या काही प्रजाती खूप विषारी असतात. त्यांच्या चावल्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. यांच्या विशाच्या कारणामुळे अनेक वैज्ञानिकांनी यांना समुद्राच्या तळातील राक्षस असे म्हटले आहे.

12) दक्षिण कॅनडामध्ये 1957 मध्ये एक मोठा ऑक्टोपस सापडला होता. ज्याचे वजन जवळजवळ 271 किलोग्राम होते. आणि त्याला पाच मीटर लांब भुजा होत्या.

13) जगातील सर्वात लहान ऑक्टोपस चे नाव वोल्फी (Wolfi) ऑक्टोपस आहे.

14) जेव्हा एक ऑक्टोपस चे पिल्लू जन्माला येते तेव्हा ते एखाद्या पिसू च्या आकाराचे असते.

15) मोठ्या आकाराचे ऑक्टोपस शार्क माशांच्या काही प्रजाती ला सुद्धा मारू शकतात.

16) ऑक्टोपस च्या शरीरामध्ये हाडे नसतात. तो एक हाडे नसणारा प्राणी आहे.

17) जगातील सर्वात मोठा ऑक्टोपस हा Gaint Pacific  Octopus आहे. ज्याची लांबी 16 फूट आणि वजन 50 किलो ग्रॅम होते.

18) आत्तापर्यंत सापडलेला ऑक्टोपसचा सर्वात जुना सांगाडा 29 कोटी 60 लाख वर्षांपूर्वीचा आहे.

19) ऑक्टोपस हा एक भित्रा जीव आहे. जो लपून-छपून शिकार करतो.

20) ऑक्टोपस जवळ 9 मेंदू असतात.

ऑक्टोपस माहिती मराठी (Octopus information in marathi)

21) मादा ऑक्टोपस एकावेळी 50 हजार अंडी देऊ शकते. परंतु या मधील खूप कमी जगतात.

22) ऑक्टोपस या रक्तामध्ये हिमोसाइन नावाचे कॉपर, आयर्न पासून भरपूर प्रोटिन्स आढळते.

23) ऑक्टोपस हा मोलुस्का संघाचा सागरी प्राणी आहे. या निशाचर प्राण्याला डेव्हिलफिश असेही म्हणतात. या संघात गोगलगाय, शंख इत्यादी प्राणी देखील आहेत.

24) जेव्हा ऑक्टोपस शत्रूच्या जवळ येतो तेव्हा त्याच्या ग्रंथीतून काळ्या द्रवाचा धूर बाहेर काढतो, ज्यामुळे त्याचे संरक्षण होते.

25) ऑक्टोपस एकत्र रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात आणि नंतर आपल्या आश्रयाला परततात.

26) ऑक्टोपस हा मांसाहारी जीव आहे.

27) ऑक्टोपोडा हे ऑक्टोपसचे वैज्ञानिक नाव आहे.

28) सर्व प्राण्यांप्रमाणे ऑक्टोपस लाही दोन डोळे असतात.

29) ऑक्टोपस सामान्यत: अतिशय प्रादेशिक असतात आणि ते एकांतात राहणे पसंत करतात.

30) सामान्य ऑक्टोपसचा पोहण्याचा वेग 24.9 mph (40 km/h) असतो.

31) ऑक्टोपस प्रजातींच्या नर आणि मादीसाठी कोणतीही विशिष्ट नावे नाहीत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

ऑक्टोपस चे वैज्ञानिक नाव काय आहे?

ऑक्टोपस चे वैज्ञानिक नाव Octopoda आहे.

ऑक्टोपस ला किती हृदय असतात?

ऑक्टोपस ला तीन हृदय असतात.

ऑक्टोपस ला किती पाय असतात (Octopus has how many legs)

ऑक्टोपस ला आठ पाय असतात.

ऑक्टोपस ला किती मेंदू असतात?

ऑक्टोपस ला नऊ मेंदू असतात.

ऑक्टोपस ला मराठीत काय म्हणतात?

ऑक्टोपस ला मराठीत अष्टपाद म्हणतात.

ऑक्टोपस च्या रक्ताचा रंग निळा का असतो?

ऑक्टोपसच्या रक्तामध्ये तांब्याची मात्रा खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे त्याच्या रक्ताचा रंग निळा असतो.

आठ पायांचा सागरी प्राणी

आठ पायांचा सागरी प्राणी ऑक्टोपस

ऑक्टोपस कोठे राहतात?

उथळ खडकांपासून ते खोल खोलीपर्यंत जगातील सर्व महासागरांत ऑक्टोपस आढळतात. काही प्रजाती गोड्या पाण्यातील नद्या आणि ओढे येथे सुद्धा राहतात.

ऑक्टोपस काय खातात?

ऑक्टोपस मांसाहारी असतात आणि प्रामुख्याने खेकडे, कोळंबी आणि इतर मासे आणि कधीकधी इतर ऑक्टोपस खातात.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण ऑक्टोपस प्राणी माहिती मराठी (Octopus information in marathi) जाणून घेतली. ऑक्टोपस विषयी माहिती (Octopus chi mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *