एमबीए चा फुल फॉर्म काय आहे | MBA full form in marathi

MBA full form in marathi : एमबीए या कोर्स बद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. एमबीए हा एक खूप प्रसिद्ध कोर्स आहे. आज-काल अनेक विद्यार्थी याला पसंद करत आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण एमबीए म्हणजे काय (MBA information in marathi), एमबीए चा फुल फॉर्म (MBA full form in marathi) काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

एमबीए चा फुल फॉर्म काय आहे (MBA full form in marathi)

एमबीए म्हणजे काय (MBA information in marathi)

एमबीए चा फुल फॉर्म आहे मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. हा एक पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्स आहे. हा कोर्स त्या सर्व लोकांसाठी उपयोगी आहे जे आपले करियर बिझनेस मॅनेजमेंट मध्ये करू इच्छितात. आज-काल सर्व मल्टिनॅशनल कंपन्या एमबीए प्रोफेशनल लोकांची मागणी करत आहेत.

आपल्याला एमबीए कोर्स करण्यासाठी पहिल्यांदा ग्रॅज्युएशन करावे लागते. ग्रॅज्युएशन पूर्ण नसेल तर आपण एमबीए ला ऍडमिशन घेउ शकत नाही. ऍडमिशन चा पहिला आपल्याला Entrance Exam सुद्धा द्यावी लागते. एमबीए डिग्रीची सुरुवात एकोणिसाव्या शतकामध्ये अमेरिका सारख्या देशामध्ये झाली होती.

एमबीए का निवडावे (why we choose mba in marathi)

वाणिज्य, व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रात एमबीए पदवी ही सर्वात लोकप्रिय आणि मागणी असलेल्या पदवीपैकी एक आहे. एमबीए कोर्स विविध स्पेशलायझेशन ऑफर करतो जे सर्वांसाठी प्रवेशयोग्य आहेत आणि फ्रेशर्स तसेच कार्यरत व्यावसायिकांद्वारे त्याचा पाठपुरावा केला जाऊ शकतो. आयआयएम अहमदाबाद, आयआयएम बंगलोर यांसारख्या एमबीए महाविद्यालयांमधून भारतातील पदवीधरांचे सरासरी एमबीए वेतन सुमारे 20 लाख रुपये आहे. कॉर्पोरेट आणि व्यावसायिक संस्थांमध्ये एमबीए नोकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. भारतात एमबीए पदवी मिळवणे हे नोकरीच्या अनेक संधींचे प्रवेशद्वार आहे.

एमबीए चा फुल फॉर्म काय आहे (MBA full form in marathi)

एमबीए चा फुल फॉर्म आहे Master Of Business Administration (मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन). एमबीए प्रवेशासाठी विद्यार्थ्याला त्याच्या डिग्री मध्ये 50 टक्के मार्क मिळवणे आवश्यक असते.

एमबीए साठी शैक्षणिक योग्यता काय असावी?

एमबीए अभ्यासक्रम साठी प्रवेश घेण्यासाठी आपल्याकडे एमबीए विद्यार्थ्यांच्या सर्व शैक्षणिक योग्यता असाव्या लागतात. सर्वात पहिल्यांदा आपल्याकडे ग्रॅज्युएशन डिग्री असावी. एमबीए प्रवेशासाठी विद्यार्थ्याला त्याच्या डिग्री मध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क मिळाले असावेत. भारतामध्ये एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी IIM द्वारे CAT किंवा अन्य एमबीए प्रवेश परीक्षा आयोजित केल्या जातात.

एमबीए अभ्यासक्रमाचे विविध प्रकार

  • Executive MBA
  • Regular MBA
  • MBA Correspondence

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

एमबीए चा पगार किती असतो?

एमबीए पूर्ण झाल्यानंतर सुरूवातीच्या स्तरावर कॅम्पस प्लेसमेंट द्वारे एक लाख वीस हजार ते दोन लाख पन्नास हजार इतका दरमहा पगार भेटतो. जर आपण आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये लागलो तर पॅकेज अधिक असेल.

एमबीए चा कालावधी किती वर्षाचा असतो?

एमबीए चा कालावधी दोन वर्षाचा असतो.

MBA साठी पात्रता निकष काय आहेत?

वाणिज्य, विज्ञान, कला या कोणत्याही पार्श्वभूमीतून पदवीधर पदवी असलेले उमेदवार एमबीएमधील पदव्युत्तर पदवीसाठी निवड करू शकतात.

शीर्ष सहा एमबीए प्रवेश परीक्षा कोणत्या आहेत?

CAT, XAT, SNAP, CMAT, IIFT या MBA प्रवेश परीक्षा सर्वोच्च आहेत.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण एमबीए चा फुल फॉर्म (MBA full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. एमबीए म्हणजे काय (MBA information in marathi) तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *