डुक्कर प्राणी माहिती मराठी | Pig information in marathi

Pig information in marathi : डुक्कर हा शब्द आपण एखाद्याला वेडा मंदबुद्धी आहे अशा उपयोगासाठी वापरतो. आणि तुम्ही सुद्धा कधी ना कधी असं केल असेल. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की डुक्कर आपण जितका विचार करतो त्यापेक्षा खूप चांगला आणि हुशार असतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण डुक्कर प्राणी माहिती मराठी (Pig information in marathi) जाणून घेणार आहोत.

डुक्कर प्राणी माहिती मराठी (Pig information in marathi)

डुक्कर प्राणी माहिती मराठी (Pig information in marathi)

प्राणी डुक्कर
वर्गसस्तन प्राणी
कुटुंबसुईडे
आयुर्मान27 वर्षे

1) जगभरामध्ये जवळजवळ डुक्कर आहेत. आणि या मधील अर्ध्या डुकरांचा उपयोग दरवर्षी मटण खाण्यासाठी केला जातो.

2) सर्वात जास्त दुःख चीनमध्ये आहेत. ज्यांची संख्या जवळजवळ 44 करोड आहे. दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे.

3) दरवर्षी एक मार्चला अमेरिका मध्ये National Pig day साजरा केला जातो. ज्याची सुरुवात 1972 मध्ये झाली होती.

4) तुम्हाला वाटत असेल की डुक्कर खूप हळू धावते. परंतु एक डुक्कर एका मिनिटांमध्ये एक हजार फूट म्हणजेच 11 मैल प्रति तास या वेगाने धावू शकते. डुक्कर पळत असताना त्याचा पाठलाग करणे खूप कठीण असते. कारण तो सरळ न करता वाकडातिकडा पळतो.

5) डुकरा पासून आपल्याला चरबी, इन्शुलीन अशा प्रकारची 40 औषधे मिळतात.

6) डुकराचे केस इतके ताठ असतात की त्याच्यापासून पेंट करण्यासाठी वापरले जाणारे ब्रश बनवतात.

7) डुकराच्या पायावर चार मोठे असतात परंतु हे फक्त दोन बोटांनी चालतात.

8) चीनचा राशीनुसार बारा प्राण्यांपैकी डुक्कर हा सर्वात शेवटचा प्राणी आहे.

9) सर्वात कमी डुक्कर अफगाणिस्तान या देशांमध्ये आढळतात.

10) डेन्मार्क देशाची जितकी लोकसंख्या आहे त्यापेक्षा जास्त तेथे डुक्कर आहेत.

डुक्कर प्राणी माहिती मराठी (Dukkar prani mahiti marathi)

11) इजराइल या देशांमध्ये यहुदी लोक डुक्कर पाळू शकत नाहीत आणि फ्रान्समध्ये डुकराचे नाव नेपोलियन ठेवू शकत नाहीत.

12) डुकराची मादी एका वर्षामध्ये दोन वेळेस पिल्ले देते. तिचा गर्भ 114 दिवसांचा असतो. आणि ती एका वेळेस सात ते बारा पिल्लांना जन्म देते.

13) डुकराच्या शरीरामध्ये घाम येणार्‍या ग्रंथी नसतात. त्यामुळे गरमी मध्ये तो आपल्या शरीराचे तापमान थंड ठेवण्यासाठी चिखलामध्ये भिजतो.

14) डुकराचे कोणतेही तीन वर्षाचे पिल्लू कुत्र्या पेक्षा जास्त समजदार असते. सर्वात हुशार प्राण्यांच्या यादीमध्ये चिंपांजी, डॉल्फिन, हत्ती त्यानंतर चौथ्या क्रमांकावर डुक्कर येते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की डुक्कर व्हिडिओ गेम्स खेळू शकते.

15) डुकरा चा आवाज 115 डेसीबल पर्यंत असतो. हा आवाज एका सुपरसॉनिक विमानाच्या आवाजापेक्षा जास्त असतो. आणि माणसाचे कान फक्त 120 डेसिबल पर्यंतच ऐकू शकतात.

16) शरीराच्या आकाराच्या मानाने डुकराचे हृदय खूप लहान असते.

17) डुक्कर माणसापेक्षा जास्त स्वाद ओळखू शकते. कारण मानवाला जवळ 9000 तर डुकरा जवळ 15000 स्वाद कलिका असतात.

18) डुकराची त्वचा टॅटू काढण्यासाठी सर्वात चांगली असते. बिलकुल मानवाप्रमाणेच.

19) डुक्कर कधीही आकाशाकडे पाहू शकत नाही. कारण त्याचे डोळे त्याच्या डोक्याच्या किनार्‍यावर असतात.

20) जगभरामध्ये डुकराचे मांस सर्वात जास्त खाल्ले जाते. डुकराच्या मांस मध्ये तीन पटीने जास्त Thiamine असते जे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती ला मजबूत बनवते.

डुक्कर या प्राण्याविषयी माहिती (Dukkar mahiti marathi)

21) खाण्यामध्ये डुकराच्या शरीराचा सर्वात स्वादिष्ट भाग त्याच्या खांद्याजवलील भाग मानला जातो. ज्याला butt म्हणतात.

22) Pygmy Hogs हा जगातील सर्वात लहान डुक्कर आहे. याची लांबी दहा इंच आणि वजन सहा किलो असते. जो फक्त भारतामध्ये आढळतो.

23) आतापर्यंतचे सर्वात मोठे डुक्कर Big Bill होते. ज्याचे वजन 1157 किलो आणि लांबी नऊ फूट होती. 1933 मध्ये त्याचा मृत्यू झाला होता. हा इतका मोठा होता की तो चालताना त्याचे पोट जमिनीला लागत होते.

24) डुक्कर या प्राण्याला आतापासून पाच हजार ते सात हजार वर्षांपूर्वी पाळीव प्राणी म्हणून पाळले जात होते.

25) अंटार्टिका सोडून इतर सर्व खंडांमध्ये डुक्कर हा प्राणी आढळतो.

26) डुक्कर एका दिवसामध्ये पन्नास लिटर पाणी पिऊ शकते.

27) डुकराला 44 दात असतात.

28) मानवाप्रमाणेच डुक्कर सुद्धा वनस्पती आणि प्राणी दोन्हीलाही खातात. आणि कधी कधी ते घाण सुद्धा खातात.

29) अनेक देशांमध्ये डुकराचा उपयोग शेती करण्यासाठी केला जातो. याला पिग फार्मिंग असेसुद्धा म्हणतात.

30) अमेरिका सारख्या देशामध्ये डुकरांना व्यापारासाठी पाळले जाते.

निष्कर्ष

आजच्या या पोस्टमध्ये आपण डुक्कर या प्राण्याविषयी माहिती (Pig information in marathi) जाणून घेतली.  डुक्कर प्राणी माहिती मराठी (Dukkar prani mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *