एनडीए म्हणजे काय | NDA full form in marathi

NDA full form in marathi : जर तुमची इच्छा असेल की तुम्ही आपल्या देशाच्या सेनेमध्ये सामील व्हावं, तर तुम्हाला एनडीए बद्दल नक्कीच माहीत असेल. परंतु जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर आपण ती आज जाणून घेऊया. आजच्या या पोस्टमध्ये आपण एनडीए म्हणजे काय (NDA information in marathi), एनडीए चा फुल फॉर्म काय आहे (NDA full form in marathi) याविषयी जाणून घेऊया.

एनडीए म्हणजे काय (NDA information in marathi)

अकॅडमीराष्ट्रीय सुरक्षा अकॅडमी
बोधवाक्यसेवा परमो धर्म
स्थापना 7 डिसेंबर 1954
ठिकाण खडकवासला, पुणे, महाराष्ट्र, भारत
संकेतस्थळnda.nic.in
एनडीए म्हणजे काय (NDA information in marathi)

एनडीए भारतातील सशस्त्र सेनेची एक संयुक्त अकॅडमी आहे. जेथे तीनही दले म्हणजेच नौदल, भूदल आणि वायुदल या सेनेमध्ये जाण्याअगोदर पूर्णपणे प्रशिक्षण दिले जाते. इंडियन आर्मी मधील म्हणजेच भारतीय सुरक्षा दलामध्ये ऑफिसर पदापर्यंत पोहोचण्यासाठी एनडीए हे सर्वात चर्चित आणि युवामध्ये आवडते प्रवेशद्वार मानले जाते.

एनडीए परीक्षा लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी द्वारे आयोजित केली जाते. ही परीक्षा यूपीएससी द्वारे एका वर्षामध्ये दोन वेळेस ऑफलाईन म्हणजे लिखित स्वरूपामध्ये घेतली जाते. दर वर्षी एनडीएच्या या लेखी परीक्षेसाठी जवळ-जवळ तीन लाखापेक्षा जास्त विद्यार्थी बसतात. त्यानंतर परीक्षा मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.

एका वर्षामध्ये दोन वेळेस परीक्षा झाल्यामुळे जवळजवळ दहा हजार विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी निवडले जाते. प्रत्येक मुलाखतीमध्ये 300 ते 350 विद्यार्थ्यांना निवडले जाते. ज्यामधील 50 वायुदलामध्ये आणि 50 नौदलामध्ये आणि इतर विद्यार्थ्यांना भुदलामध्ये मध्ये ट्रेनिंग साठी पाठवले जाते.

एनडीए चा फुल फॉर्म काय आहे (NDA full form in marathi)

एनडीए चा फुल फॉर्म काय आहे (NDA full form in marathi)

एनडीए चा फुल फॉर्म (NDA full form in marathi) आहे National Defence Academy (नॅशनल डिफेन्स अकॅडमी) ज्याला मराठीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा अकॅडमी असे म्हणतात. एनडीए ही एक राष्ट्रीय परीक्षा आहे जी नौदल, भूदल आणि वायुदलामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी असते.

एनडीए चा अर्थ काय आहे (NDA meaning in Marathi)

एनडीए चा अर्थ नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा अकॅडमी असा आहे. यालाच मराठी मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी असे सुद्धा म्हणतात. एनडीए ही एक प्रकारची भरती मानली जाते. ज्याची परीक्षा वर्षातून दोन वेळेस होते.

एनडीए ची स्थापना केव्हा झाली होती (NDA established in)

भारतामध्ये एनडीएची स्थापना 7 डिसेंबर 1954 ला झाली होती. स्वातंत्र्यानंतर कमांडर इन चीफ फील्ड मार्शल क्लाउड ओचीनलेक यांचा रिपोर्ट ला लागू करण्यात आला होता. 1941 मध्ये वॉच ओचीनलेक यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या आर्मीच्या अनुभवाचा रिपोर्ट बनवून भारत सरकारला सोपवला होता.

या रिपोर्टच्या आधारावर 1947 मध्ये डिफेन्स अकॅडमी म्हणजेच सुरक्षा अकॅडमी ची बोलणी सुरू झाली. या अकॅडमी ला सुरुवातीला Joint Services Wing हे नाव दिले गेले होते. सुरुवातीला डेहराडून येथे एनडीएचे प्रशिक्षण दिले जात होते.

6 ऑक्टोबर 1949 मध्ये त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवारलाल नेहरू यांनी राष्ट्रीय सुरक्षा अकॅडमीचा विचार मांडला. त्यानंतर 1954 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा अकॅडमी ची औपचारिक पद्धतीने घोषणा करण्यात आली.

एनडीए चे ब्रीद वाक्य काय आहे (Ideal sentence of nda)

एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी चे ब्रीद वाक्य अहिंसा परमो धर्म आहे. याचा अर्थ हिंसा करू नये, कारण हिंसा करणे पाप आहे आणि अहिंसा हिंसा न करण्याचा सर्वात मोठा धर्म आहे असे सांगितले जाते.

एनडीएचे हेड क्वार्टर कोठे आहे? (Headquarter of nda in india)

एनडीए चे हेडकॉटर खडकवासला पुणे महाराष्ट्र मध्ये स्थित आहे. खडकवासला पुणे शहरापासून 20 किलोमीटर दूर वसलेले आहे. एनडीए चा परिसर पुण्यामध्ये 29 किलोमीटर मध्ये पसरलेला आहे. हे स्थान एनडीए साठी यासाठी निवडले गेले कारण या क्षेत्रामध्ये अरबी समुद्र आणि इतर सेनांचे हेडक्वार्टर्स आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

एनडीए चा फुल फॉर्म काय आहे (NDA full form in marathi)

एनडीए चा फुल फॉर्म आहे National Defence Academy (नॅशनल डिफेन्स अकॅडमी) ज्याला मराठीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा अकॅडमी असे म्हणतात.

एनडीए चा अर्थ काय आहे (NDA meaning in Marathi)

एनडीए चा अर्थ नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा अकॅडमी असा आहे. यालाच मराठी मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी असे सुद्धा म्हणतात.

एनडीए ची स्थापना केव्हा झाली होती (NDA established in)

भारतामध्ये एनडीएची स्थापना 7 डिसेंबर 1954 ला झाली होती.

एनडीए चे ब्रीद वाक्य काय आहे (Ideal sentence of nda)

एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी चे ब्रीद वाक्य अहिंसा परमो धर्म आहे.

एनडीएचे हेड क्वार्टर कोठे आहे? (Headquarter of nda in india)

एनडीए चे हेडकॉटर खडकवासला पुणे महाराष्ट्र मध्ये स्थित आहे.

सारांश (Summary)

आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण एनडीए चा फुल फॉर्म काय आहे (NDA full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. एनडीए म्हणजे काय (NDA information in marathi) तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

One thought on “एनडीए म्हणजे काय | NDA full form in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *