एनआरआय चा फुल फॉर्म काय आहे | NRI Full form in marathi

NRI full form in marathi : आपल्या देशातील अनेक नागरिक रोजगारासाठी किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी विदेशात जातात. त्यातील काही भारतीय नागरिक विदेशामध्ये राहतात आणि त्या देशाची नागरिकता घेतात. अशा लोकांना एनआरआय (NRI) असे म्हणतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण एनआरआय म्हणजे काय (NRI information in marathi), एनआरआय चा फुल फॉर्म काय आहे (NRI Full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

एनआरआय म्हणजे काय (NRI information in marathi)

भारतातील असे नागरिक जे काही कारणांनी विदेशात जातात. मग ते शिक्षणासाठी असो किंवा नोकरीसाठी असो. जास्त करून लोक नोकरी करण्यासाठी जातात. आणि त्यातील खूप भारतीय लोक विदेशामध्येच राहतात. अशा लोकांना आपण एनआरआय आहे असे म्हणतो. हा शब्द तुम्ही चित्रपटांमध्ये नक्कीच ऐकला असेल.

विदेशामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे भारतीयांना विदेशात जावे लागते. आणि काही कारणामुळे ते विदेशाची नागरिकता प्राप्त करतात.
भारताचा व्यक्ती जर भारत सोडून इतर कोणत्याही देशामध्ये रहात असेल आणि तेथील नागरिकता स्वीकारत असेल तर त्या व्यक्तीला एनआरआय म्हणतात. पूर्ण जगामध्ये हा नियम आहे की एक व्यक्ती फक्त एका देशाची नागरिकता प्राप्त करून घेऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीने दोन देशाची नागरिकता मिळवली असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

NRI Full form in marathi
एनआरआय चा फुल फॉर्म काय आहे (NRI Full form in marathi)

एनआरआय चा फुल फॉर्म काय आहे (NRI Full form in marathi)

एनआरआय चा फुल फॉर्म आहे (NRI Full form in marathi) Non Resident Indian. यालाच मराठीमध्ये अनिवासी भारतीय असे म्हणतात.

एनआरआय चा अर्थ काय आहे (NRI meaning in marathi)

एनआरआय चा अर्थ आहे (NRI meaning in marathi) अनिवासी भारतीय. म्हणजेच असे लोक जे आपला स्वतःचा देश सोडून इतर देशाची नागरिकता स्वीकारतात. यालाच इंग्रजीमध्ये Non Resident Indian आणि हिंदी मध्ये अप्रवासी भारतीय असे म्हणतात.

एनआरआय टॅक्स (NRI taxation)

FEMA म्हणजेच Foreign Exchange Management Act नुसार एनआरआय ला टॅक्सच्या नियमांमध्ये सूट दिली जाते. एनआरआय ला भारतातून जितके उत्पन्न प्राप्त होते तितकेच त्याला भारतामध्ये टॅक्स द्यावा लागतो. आणि जो पगार आपल्याला बाहेरच्या देशातून येतो त्याचा टॅक्स त्याच देशात द्यावा लागतो.

एनआरआय स्टेटस (NRI Status)

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट द्वारे एनआरआय स्टेटस ठरवला जातो. ज्याला भारतामध्ये राहण्याच्या वेळेनुसार ठरवले जाते. त्यामध्ये हे सांगितले जाते की व्यक्ती कोणत्या उद्देशाने विदेशामध्ये राहत आहे. जर एखादा व्यक्ती 182 दिवसांपेक्षा अधिक दिवस भारतामध्ये राहत असेल तर तर त्याला निवासी म्हणतात.

आधार कार्ड (Aadhar card)

भारताचा निवासी जर विदेशामध्ये राहत असेल तर त्याला सुद्धा आधार कार्ड बनवावे लागते. आधार कार्ड चा नागरिकतेशी काहीही संबंध नाही. परंतु जो विदेशी भारतामध्ये राहत आहे त्याला आणि जो भारतीय विदेशामध्ये राहत आहे त्याला या दोघांनाही आधार कार्ड बनवावे लागते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

एनआरआय म्हणजे काय?

एनआरआय म्हणजे भारतीय वंशाची व्यक्ती किंवा भारतीय नागरिक जी नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा इतर कोणत्याही कारणासाठी अनिश्चित काळासाठी भारताबाहेर राहते.

भारतीय कायद्यानुसार एनआरआयची व्याख्या काय आहे?

भारतीय कायद्यानुसार एनआरआय अशी व्यक्ती आहे जी भारताचा रहिवासी नाही. एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात किमान 182 दिवस किंवा वर्षातून 60 दिवस आणि त्याआधीच्या चार वर्षांत 365 दिवस भारतात वास्तव्य केले असेल तर त्याला भारताचा रहिवासी मानले जाते.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण एनआरआय म्हणजे काय (NRI information in marathi), एनआरआय चा फुल फॉर्म काय आहे (NRI Full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *