भारतातील सर्वात लोकप्रिय 10 चित्रपट | Top 10 Most Popular Movies in India in Marathi

Top 10 Most Popular Movies in India in Marathi : आपल्या भारत देशामध्ये कलाकारांना अक्षरश्या देव मानले जाते आणि त्यांची पूजा देखील केली जाते. भारतातील बरेच चित्रपट असे आहेत ज्यांची कमाई आणि लोकप्रियताही शिगेला पोहोचलेली आहे. बॉलिवूड इंडस्ट्री बरोबर साउथ इंडस्ट्री देखील दिवसेंदिवस सुपरहिट होत आहे.  २०२२ मधील भारतातील सर्वात लोकप्रिय 10 चित्रपटांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो ही संपूर्ण माहिती आयएमडीबी म्हणजेच इंटरनेट मूव्ही डाटाबेस नुसार सांगण्यात आली आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण उत्तराखंड राज्य विषयी माहिती भारतातील सर्वात लोकप्रिय 10 चित्रपट (Top 10 Most Popular Movies in India in Marathi) जाणून घेणार आहोत.

Top 10 Most Popular Movies in India in Marathi
भारतातील सर्वात लोकप्रिय 10 चित्रपट (Top 10 Most Popular Movies in India in Marathi)

भारतातील सर्वात लोकप्रिय 10 चित्रपट (Top 10 Most Popular Movies in India in Marathi)

गंगुबाई काठीयावाडी 

2022 मधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांमधे गंगुबाई काठीयावाडी या चित्रपटाचा दहावा क्रमांक लागतो. गंगुबाई उर्फ गंगा या एक समाजसेविका होत्या. मुंबईतील कमाठीपुरा परिसरातील अनाथ मुले आणि वेश्याव्यवसायात अडकलेल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांच्या रियल लाईफ स्टोरी वर चित्रपट आधारित आहे आलिया भट्ट ह्या नायिकेने या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावली आहे. गंगुबाई काठीयावाडी या चित्रपटाला आयएमडीबी नुसार दहापैकी सात गुण मिळालेले आहेत.

रन वे 34 

2022 मधील भारतातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांमध्ये रन वे 34 या चित्रपटाचा नवा क्रमांक लागतो. असे म्हटले जाते की या चित्रपटाची कथाही सत्य घटनेवर आधारित आहे. विक्रांत खन्ना नावाचा पायलट प्रवाशांचा जीव वाचवतो, परंतु नियम न पाळल्यामुळे त्याच्यावर आरोप केले जातात. अजय देवगन या नायकाने या चित्रपटात मुख्य भूमिका बजावली आहे. रन वे 34 या चित्रपटाला आयएमडीबी नुसार दहा पैकी 7.2 इतके गुण मिळाले आहेत. 

सम्राट 

2022 मधील भारतातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांमध्ये सम्राट या चित्रपटाचा आठवा क्रमांक लागतो. हा चित्रपट राजा पृथ्वीराज चव्हाण यांच्या जीवनावर आधारित आहे. अक्षय कुमार यांच्या समवेत अनेक कलाकारांनी या चित्रपटात भूमिका बजावली आहे. सम्राट या चित्रपटाला आयएमडीबीनुसार दहापैकी 7.2 इतकी रेटिंग मिळालेली आहे.

जुंड 

2022 मधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांमध्ये जुंड या चित्रपटाचा सातवा क्रमांक लागतो. जुंड हा नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला एक हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर यांच्यासह नवोदित कलाकारांनी प्रमुख भूमिका केलेली आहे. या चित्रपटात एका निवृत्त क्रीडा शिक्षकाची कथा सांगितलेली आहे. जुंड या चित्रपटाला आयएमडीबीनुसार दहा पैकी 7.4 गुण मिळाले आहेत.

A Thursday 

2022 मधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांमध्ये A Thursday नावाचा चित्रपट हा सहाव्या क्रमांकावर येतो. A Thursday हा एक थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये शाळेतील शिक्षिकेने सोळा मुलांचे अपहरण केलेले असते. या चित्रपटात यामी गौतम, अतुल कुलकर्णी, डिंपल कपाडिया यांची प्रमुख भूमिका आहे या चित्रपटाला आयएमडीबीनुसार दहा पैकी 7.8 इतके गुण मिळाले आहेत

आर आर आर (RRR)

RRR हा चित्रपट 2022 मधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांमध्ये पाचव्या क्रमांकावर येतो. हा चित्रपट तेलगू भाषेतील ॲक्शन ड्रामा मूवी आहे. दोन भारतीय क्रांतिकारकांची ब्रिटिश राजवटीविरुद्ध असलेली लढाई या चित्रपटात दाखवलेली आहे. या चित्रपटात रामाराव ज्युनिअर, रामचरण, अजय देवगन, आलिया भट्ट या कलाकारांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. RRR ह्या चित्रपटाला दहा पैकी आठ गुण मिळालेले आहेत.

हृदयम 

2022 मधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांमध्ये हृदयम या चित्रपटाचा चौथा क्रमांक लागतो. हा चित्रपट मल्याळम भाषेतील एक रोमँटिक ड्रामा मूव्ही आहे. या चित्रपटाने दोन केरळ राज्य पुरस्कार देखील जिंकले आहेत. हृदयम या चित्रपटाला आयएमडीबी नुसार दहा पैकी 8.1 गुण मिळाले आहे.

द काश्मीर फाईल 

द काश्मीर फाईल हा चित्रपट 2022 मधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येतो. या चित्रपटांमध्ये जम्मू-काश्मीरमधील उग्रवादा दरम्यान कश्मीरी पंडितांचे नर संहाराचे चित्रण दाखवलेले आहे. या चित्रपटात अनुपंम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांची प्रमुख भूमिका आहे. द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला आयएमडीबी नुसार दहा पैकी 8.3 इतके गुण मिळाले आहेत.

केजीएफ चाप्टर 2 

2022 मधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांमध्ये की केजीएफ चाप्टर 2 या चित्रपटाचा दुसरा क्रमांक लागतो. केजीएफ चाप्टर 2 हा चित्रपट कोलार गोल्ड खाणीच्या कहाणीवर आधारित आहे. या चित्रपटात यश, संजय दत्त, रविना टंडन प्रकाश राज अशा कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. केजीएफ चाप्टर 2 या चित्रपटाला आयएमडीबी नुसार दहा पैकी 8.5 इतकी रेटिंग मिळालेली आहे.

विक्रम

2022 मधील आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय चित्रपट हा विक्रम आहे. विक्रम चित्रपट 2022 मधील भारतीय तमिळ भाषेतील अँक्शन थ्रिलर चित्रपट आहे आहे. या चित्रपटात कमल हसन, विजय सेतुपती यांची प्रमुख भूमिका आहे. विक्रम या चित्रपटाला आय एम डी बी नुसार दहा पैकी 8.8 इतके गुण मिळाले आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मराठीतील पहिला रंगीत चित्रपट कोणता

किसान कन्या हा मराठीतील पहिला रंगीत चित्रपट आहे.

दादा कोंडके मराठी चित्रपट

एकटा जीव सदाशिव
आंधळा मारतो डोळा
पांडू हवालदार
तुमचं आमचं जमलं
ह्योच नवरा पाहिजे
हे दादा कोंडके यांचे चित्रपट आहेत.

राष्ट्रपती चे पहिले सुवर्णपदक प्राप्त मराठी चित्रपट

श्यामची आई हा राष्ट्रपती चे पहिले सुवर्णपदक प्राप्त मराठी चित्रपट आहे.

केतकी चितळे चित्रपट

mr & mrs सदाचारी

तारक मेहता का उल्टा चश्मा कलाकार

दिलीप जोशी
दिशा वकानी
अमित भट्ट
शैलेश लोढा
नेहा मेहता
मंदार चांदवडकर
सोनालिका जोशी
श्याम पाठक
तन्मय वेकरिया
घनश्याम नायक
कवि कुमार आज़ाद

बालवीर रिटर्न्स कलाकार

देव जोशी डेबू / बालवीर / नकाबपोश / आनंदी / काळ म्हणून
अन्नाया / द आर्टिसन एंजेलच्या भूमिकेत अनाहिता भूषण
पवित्रा पुनिया म्हणून भयभीत तिम्नासा
विवान / छोटा बालवीर म्हणून वंश सयानी
शैलेंद्र पांडे – शौर्य / अक्रूर
शर्मिली राज – बालपरी
शोएब अली – रे
विमर्श रोशन – बांबल
श्वेता खंडुरी – मिल्सा

लागिर झालं जी कलाकार

नितीश चव्हाण = अजिंक्य शिंदे
शिवानी बावकर = शीतल सुरेंद्र पवार / शीतल अजिंक्य शिंदे
निखिल चव्हाण = विक्रम राऊत (अजिंक्यचा मित्र)
राहुल मगदूम = राहुल रविंद्र ताटे (अजिंक्यचा मित्र)
किरण गायकवाड = हर्षवर्धन युवराज देशमुख (भैय्यासाहेब)
अमरनाथ खराडे = जमीर (भैय्याचा मित्र)
किरण ढाणे / पूर्वा शिंदे = जयश्री समाधान भोईटे / जयश्री हर्षवर्धन देशमुख (जयडी)
विद्या साळवे / कल्याणी चौधरी = पुष्पा समाधान भोईटे (जयश्रीची आई)
संतोष पाटील = समाधान भोईटे (जयश्रीचे बाबा)
कमल ठोके = जीजी भोईटे (अजिंक्यची आजी)
लक्ष्मी विभूते = यास्मिन (शीतलची मैत्रीण)
महेश जाधव = टॅलेंट (भैय्याचा मित्र)
मंजुषा खेत्री = नीलम अप्पा पवार (शीतलची काकू)
सौरभ भिसे = सौरभ सुरेंद्र पवार (शीतलचा भाऊ)
देवेंद्र देव = सुरेंद्र पवार (नाना / शीतलचे बाबा)
दया एकसम्मेकर = उषा सुरेंद्र पवार (शीतलची आई)
धोंडीराम करांडे = अप्पा पवार (शीतलचा काका)
संदीप जंगम = जितेंद्र पवार (शीतलचा काका)
शिवानी घाटगे = सुमन जितेंद्र पवार (शीतलची काकू)
ध्रुव गोसावी = ध्रुव जितेंद्र पवार (शीतलचा भाऊ)
नीलिमा कामणे = नीलिमा रविंद्र ताटे (राहुलची आई)
श्रीराम लोखंडे = अभय मारणे (अजिंक्यचा मित्र)
योगिनी पोफळे = प्रतिभा युवराज देशमुख (ताईसाहेब)
भारती डोळे = आईसाहेब
वेदराज अनपट = सिंबा (प्रतिभाचा मुलगा)
महेश घाग = हनुमंत फौजी
किरण दळवी = गोट्या
अनिकेत लाड = प्रशांत (अजिंक्यचा मित्र)
अमित कुलकर्णी
राहुल जगताप
सुमित पुसावळे
अशोक गुरव
रुक्मिणी सुतार
अनिता चव्हाण
सचिन हगवणे-पाटील
शेखर सावंत
वारिंदर सिंग

भाग्य दिले तू मला कलाकार

तन्वी मुंडले – कावेरी राजवर्धन मोहिते (काकू)
विवेक सांगळे – राजवर्धन मोहिते
निवेदिता सराफ – रत्नमाला मोहिते
जान्हवी किल्लेकर – सानिया श्रीपाद दाभोळकर / सानिया आदित्य मोहिते
नंदिनी वैद्य – आकांक्षा सुदर्शन मोहिते
सुरभी भावे-दामले – सुवर्णा श्रीपाद दाभोळकर
योगेश केळकर – श्रीपाद दाभोळकर
संजीवनी जाधव – मंगला
सुदेश म्हाशीलकर – सुदर्शन मोहिते
भाग्यश्री दळवी – पियू मोहिते
अमित रेखी – आदित्य मोहिते
पूर्वा फडके – वैदेही प्रधान

चला हवा येऊ द्या कलाकारांची नावे

निलेश साबळे, भालचंद्र कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि तुषार देवल यांनी मिळून सुरू केलेला हा कार्यक्रम आहे. याबरोबरच योगेश शिरसाट, अंकुर वाढवे, स्नेहल शिदम, उमेश जगताप, अरविंद जगताप हे सहकलाकार असून रमेश वाणी, विनीत भोंडे, शशिकांत केरकर, मानसी नाईक, संदीप रेडकर यांनी देखील यात काम केलेले आहे. हा कार्यक्रम नाटक, चित्रपट, मालिका यांना प्रोत्साहित करण्याचे काम करतो.
भारतातील सर्वात लोकप्रिय 10 चित्रपट (Top 10 Most Popular Movies in India in Marathi)

सारांश (Summary)

आजच्या पोस्ट मध्ये आपण भारतातील सर्वात लोकप्रिय 10 चित्रपट (Top 10 Most Popular Movies in India in Marathi) जाणून घेतली. तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *