Bhartatil pahilya mahila : आपल्या भारतामध्ये एक काळ असाही होता जेव्हा महिलांना फक्त चूल आणि मूल या पर्यंतच मर्यादित ठेवले जायचे. परंतु सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या अथक प्रयत्नांनी मुलींच्या शाळेला सुरुवात झाली आणि काळ बदलायला सुरुवात झाला असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यानंतर महिला प्रत्येक क्षेत्रात आपली झेप घेऊ लागल्या. स्त्री पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकते हे तिने सिद्ध केले आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण अश्याच वेगवेगळ्या क्षेत्रातील भारतातील पहिल्या महिला (Bhartatil pahilya mahila) जाणून घेणार आहोत.

भारतातील पहिल्या महिला (Bhartatil pahilya mahila)
भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती
प्रतिभाताई पाटील
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
इंदिरा गांधी
भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती
मीरा कुमार
भारतातील पहिली महिला मेयर (महापौर)
जारा चेरियन (चेन्नई)
अर्जुन आणि राजीव गांधी खेलरत्न प्राप्त पहिली भारतीय महिला
कुंजराणी (ग्रैंड ओल्ड लेडी)
ऑलिंपिक प्राप्त पहिली भारतीय महिला
कर्णम मल्लेश्वरी (कांस्य पदक)
अर्जुन पुरस्कार प्राप्त पहिली भारतीय महिला
एन. लम्सडेन (हॉकी 1961)
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिली भारतीय महिला
आशापूर्णा देवी
भारतरत्न प्राप्त पहिली भारतीय महिला
इंदिरा गांधी
‘मिस युनिव्हर्स’ बनणारी पहिली भारतीय महिला
सुष्मिता सेन
‘मिस वर्ल्ड’ बनलेली पहिली भारतीय महिला
रीटा फारिया
एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला
बच्छेद्री पाल
नोबेल प्राप्त पहिल्या भारतीय महिला
मदर तेरेसा
इंग्लिश खाडी पार करणारी पहिली महिला
आरती साहा
संयुक्त राष्ट्र संघाच्या पहिल्या भारतीय महिला राजदूत
विजयालक्ष्मी पंडीत
अशोक चक्र प्राप्त पहिल्या भारतीय महिला
नीरजा भनोत
भारत देशातील पहिल्या महिला सत्र न्यायाधीश
अन्ना चांडी (केरळ)
उच्च न्यायालयाच्या पहिल्या भारतीय महिला मुख्य न्यायाधीश
लीला सेठ (हिमाचल प्रदेश)
सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश
मीरा साहिब फातिमा बीबी
पहिल्या महिला काँग्रेस अध्यक्ष
डॉ. ॲनी बेझंट
पहिल्या महिला केंद्रीय मंत्री
राजकुमारी अमृता कौर
भारतातील पहिल्या महिला आयएएस
अन्ना जॉर्ज
भारतातील पहिल्या महिला शासक
रजिया सुलतान
यूपीएससीच्या पहिल्या महिला अध्यक्ष
रोज मिलियन बैथ्यू
भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री
सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश)
भारतातील पहिल्या महिला राज्यपाल
सरोजिनी नायडू
भारतातील पहिल्या महिला खासदार
राधाबाई सुबारायन
राज्यसभेच्या पहिल्या महिला उपाध्यक्षा
बायलेट अल्वा
भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय माहिती आयुक्त
दीपक संधू
भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी
किरण बेदी
मोनोरेल चालविणारी पहिली महिला
जुईली भंडारे
भारतातील पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त
व्ही एस रामादेवी
एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतातील पहिली अपंग महिला
अरुनिमा सिन्हा
भारतातील पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री
सुषमा स्वराज
भारताची परदेशातील पहिली महिला राजदूत
सी. बी़ मुथाम्मा
डॉक्टर बनणार्या पहिल्या भारतीय महिला
आनंदीबाई जोशी
भारतात विमान उड्डाण करणाऱ्या पहिली महिला
सरला ठकराल
भारतातील पहिल्या महिला लढाऊ पायलट
भावना कांत
भारतातील पहिली महिला बॅरिस्टर (वकील)
कार्नेलिया सोराबजी
भारतातील पहिली महिला क्रांतिकारक
मॅडम भिकाजी कामा
भारतातील पहिली महिला अंतराळवीर
कल्पना चावला
पॅराशूटमधून उडी मारणारी पहिली भारतीय महिला
गीता चंद्र
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची सदस्य बनलेली पहिली भारतीय महिला
नीता अंबानी (2016)
पहिली भारतीय महिला अभिनेत्री
दुर्गाबाई कामत
भारतीय सैन्यात भरती होणारी पहिली महिला
प्रिया जिंघन
अंटार्टिकावर जाणारी पहिली महिला
अदिती पंत
ऑलम्पिक मध्ये रौप्य पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला
पी.व्ही.सिंधू
छायाचित्रकार म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये काम करणारी पहिली भारतीय महिला
होमी वरारावाला
ऑलम्पिक खेळाच्या अंतिम पर्यंत पोहोचणार पहिली भारतीय महिला
पी. टी. उषा
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला
सायना नेहवाल
वर्ल्डकप शुटिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला
हिना सिंधू
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6000 धावांचा टप्पा पार करणारी पहिली भारतीय महिला
मिताली राज
पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला
दीपा मलिक
पॅराशूटच्या मदतीने दोन्ही धृवांवर उडी मारणारी पहिली भारतीय महिला
शीतल महाजन
भारतात जन्माला आलेली पहिली टेस्ट ट्यूब बेबी
इंदिरा चावडा
टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया करणारी पहिली भारतीय डॉक्टर
डॉ. इंदिरा हिंदुजा
दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला
देविकाराणी रौरिच (1969)
आशियातील पहिली भारतीय महिला रेल्वे इंजिन ड्रायव्हर
सुरेखा यादव-भोसले
शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय महिला
उज्ज्वला पाटील-धर
युद्धात प्रत्यक्ष भाग धेणारी पहिली भारतीय महिला फ्लाईंग ऑफिसर
संगीता गुजून सक्सेना
ऑलिम्पिक पदक (ब्रांझ) विजेती पहिली भारतीय महिला मल्ल
करनाम मल्लेश्वरी
दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक
संतोष यादव
केंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी. मिळविणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ
कमला सोहोनी
विदेशात जाऊन वैद्यकीय पदवी संपादन करणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर
डॉ. आनंदी गोपाळ जोशी
पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार
मंजुळा पद्मनाभन
ऑस्कर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला
भानू अथय्या
बुकर पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला
अरूंधती रॉय (1997)
भारतातील पहिली महिला उपकुलगुरू
हंसाबेन मेहता (महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा 1949)
पहिली भारतीय महिला महापौर
सुलोचना मोदी
भारतातील पहिली बाईक रेसर महिला
अलिशा अब्दुल्ला
भारतातील पहिला महिला उद्योजक
कल्पना सरोज
भारतातील पहिली महिला शिक्षिका
भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले आहेत.
भारतातील सर्वात लहान महिला ज्याने ग्रँडमास्टर (बुद्धीबळ) पदवी जिंकली
हम्पी कोनेरू
भारतरत्न मिळवणारी पहिली महिला संगीतकार
भारतरत्न मिळवणारी पहिली महिला संगीतकार एमएस सुब्बुलक्ष्मी
WTA टायटल जिंकणारी पहिली भारतीय महिला
WTA टायटल जिंकणारी पहिली भारतीय महिला सानिया मिर्झा आहे.
सारांश (Summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील भारतातील पहिल्या महिला (Bhartatil pahilya mahila) यांची माहिती जाणून घेतली. List of first Indian women’s in marathi ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.