ओसीआर म्हणजे काय | What is OCR in Marathi

ओसीआर म्हणजे काय (What is OCR in Marathi) मित्रांनो आजकाल सर्व कामे कॉम्प्युटर वरच केली जात आहेत, आणि त्या कामांना सुलभ बनवण्यासाठी दररोज नवनवीन टेक्नॉलॉजी वापरली जात आहे. कारण कमी वेळात काम सहज पूर्ण होऊ शकेल. अशीच एक टेक्नॉलॉजी आहे ओसीआर (OCR). आजच्या या पोस्टमध्ये आपण OCR म्हणजे काय (What is OCR in Marathi), OCR चा फुल फॉर्म (OCR full form in Marathi) जाणून घेणार आहोत.

What is OCR in Marathi
ओसीआर म्हणजे काय (What is OCR in Marathi)

ओसीआर म्हणजे काय (What is OCR in Marathi)

कॉम्प्युटर सर्व प्रकारच्या लिखाणाला समजू शकत नाही. म्हणून अश्या ठिकाणी ओसीआर चा वापर केला जातो. ओसीआर हे एक सॉफ्टवेअर आहे जे Images, PDF File, JPEG, GIF आणि PNG इत्यादींना टेक्स्ट मध्ये बदलण्याचं काम करते. हे सॉफ्टवेअर फाइलला एडिट करत आणि टेक्स्टला आपल्या वापरायोग्य बनवत. पहिल्यांदा या सॉफ्टवेअर चा जास्त वापर केला जात नव्हता. परंतु आता ओसीआर चा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

ओसीआर चा फुल फॉर्म (Full form of OCR in Marathi)

ओसीआर (OCR) चा फुल फॉर्म आहे Optical Character Recognition ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन. (OCR meaning in Marathi). ओसीआर कन्व्हर्टर हे एक असे तंत्रज्ञान आहे ज्याच्या मदतीने आपण अनेक प्रकारच्या डॉक्युमेंट्सला अगदी सहजपणे टेक्स्ट मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. मग ते हाताने लिहिलेले डॉक्युमेंट असो किंवा कोणत वर्तमानपत्र, पुस्तक किंवा कोणती प्रिंट का असेना. हे कन्वर्टर कोणत्याही फाईलला अशा डेटा मध्ये बदलते ज्याला कॉम्प्युटर सहजपणे समजू शकतो.

स्कॅन डॉक्युमेंटला टेक्स्ट मध्ये कन्व्हर्ट करण्याची सुविधा फक्त इंग्लिश भाषेतच उपलब्ध आहे असं नाही तर ती सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये हिंदी आणि मराठी या भाषांचा सुद्धा समावेश आहे. परंतु हिंदी आणि मराठी या भाषांमध्ये सध्या काही चुका दिसून येतात. यासाठी तुम्ही या सॉफ्टवेअर ला फ्री मध्ये डाउनलोड करून सुद्धा पाहू शकता.

ओसीआर चा अर्थ (OCR meaning in Marathi)

ओसीआर चा अर्थ आहे Optical Character Recognition ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन.

ओसीआर चा उपयोग (Uses of OCR in Marathi)

ओसीआर चा वापर बँकिंग, ऑटोमेशन, हेल्थ केअर, क्लाउड स्टोरेज आणि इतर अनेक ठिकाणी केला जातो.

ओसीआर चे फायदे (Advantages of OCR in Marathi)

  • ओसीआर मुळे वेगाने डाटा एन्ट्री करता येते.
  • वेळेची बचत होते.
  • कमी प्रमाणात चुका पाहायला मिळतील.
  • वेगाने डॉक्युमेंट स्कॅन केलं जातं.
  • याबरोबरच ओसीआर कन्व्हर्टर च्या मदतीने कोणत्याही ॲप्लिकेशन मध्ये आपण परत डेटा घेऊ शकतो. तेही अगदी सहजपणे.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण ओसीआर म्हणजे काय (What is OCR in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. अश्याच प्रकारची माहिती दररोज जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *