शांता शेळके यांच्या कविता | Shanta Shelke Poems in Marathi
Shanta Shelke Poems in Marathi : शांता शेळके या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि पत्रकार होत्या. शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या. आजच्या या पोस्टमध्ये आपण शांता शेळके यांच्या कविता (Shanta Shelke Poems in Marathi) जाणून घेणार आहोत.… Read More »