Colours name in Marathi : रंग नसते तर ही पृथ्वी आपल्याला कशी दिसते याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. यावरून आपल्या जीवनामध्ये रंगांचे काय महत्त्व आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. आपल्या या पृथ्वीवरती असंख्य रंग आहेत. परंतु जेव्हा कोणी आपल्याला किती रंग आहेत हे विचारते तेव्हा आपल्याला त्यांची नावे आठवत नाहीत. म्हणून आजच्या या पोस्टमध्ये आपण 40 रंगांची नावे (Colours name in Marathi) जाणून घेणार आहोत.
Contents
40 रंगांची नावे (Colours name in Marathi)
White | पांढरा |
Black | काळा |
Blue | निळा |
Yellow | पिवळा |
Red | लाल |
Green | हिरवा |
Pink | गुलाबी |
Brown | तपकिरी |
Purple | जांभळा |
Grey | राखाडी |
Orange | केशरी |
Golden | सोनेरी |
Marron | तपकिरी लाल |
Ruby | गडद लाल |
Navy Blue | गडद निळा |
Azure | आकाशाचा रंग |
Clay | मातीसारखा रंग |
Silver | चांदी सारखा रंग |
Beige | गडद पिवळा |
Bronze | पितळ सारखा रंग |
Off White | फिकट पांढरा |
Metallic | धातुमय रंग |
Turquoise | नीलमनी |
Amber | अंबर रंग |
Rust | गंज रंग |
Grape | द्राक्षे सारखा रंग |
Plum | मनुका सारखा रंग |
Mint | पुदीना रंग |
Lime | चुना रंग |
Olive | ऑलिव्ह रंग |
Ivory | हस्तिदंती रंग |
Violet | जांभळा |
Cyan | निळसर |
Pea green | हिरवा वाटाणा सारखा |
Magenta | गडद गुलाबी |
Coral | कोरल रंग |
Teal | हिरवी सावली |
Mustard | मोहरी रंग |
Wheat | गव्हाचा रंग |
Indigo | जांभळा |
रंगाचा इतिहास (Colours history in Marathi)
मोहेंजोदारो आणि हडप्पा येथील उत्खननात सिंधू घाटी संस्कृतीच्या मूर्ती आणि शिल्प सापडले होते. त्यावर रंगरंगोटी करण्यात आली होती आणि त्या उत्खननात लाल रंगाच्या कापडाचा एक तुकडा सापडला. ज्यावर मजिष्ठाच्या मुळापासून तयार केलेला रंग केलेला होता. प्राचीन काळात, मजिष्ठाचे मूळ आणि बक्कमच्या झाडाची साल हे लाल रंगाचे स्त्रोत होते.
त्यानंतर 1856 मध्ये कृत्रिम रंग बनवण्यास सुरुवात झाली. ज्यांना मोव (Mouve) म्हणत होते. इंद्रधनुष्याच्या सात रंगाना सर्व रंगांचे जनक मानले जाते.
रंगांचे प्रकार (Types of colours in Marathi)
रंग साधारणपणे तीन भागात विभागलेले आहेत. ते पुढील प्रमाणे:
- प्राथमिक रंग : हे ते रंग असतात जे कोणत्याही रंगाच्या मिश्रणाने बनत नाहीत. हे मूळ रंग असतात. ते रंग आहेत लाल, निळा आणि हिरवा.
- द्वितीयक रंग : हे ते रंग असतात जे दोन प्राथमिक रंगांच्या मिश्रणाने बनलेले असतात.
- विरोधी रंग : हा रंग प्राथमिक आणि द्वितीयक रंगाच्या मिश्रणाने बनलेला असतो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
इंद्रधनुष्यात किती रंग असतात व ते कोणते?
इंद्रधनुष्यात सात रंग असतात. ते पुढील प्रमाणे : तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा, पांढरा.
प्राथमिक रंग कोणते आहेत?
लाल, निळा आणि हिरवा
कृत्रिम रंग बनवण्यास केव्हा सुरुवात झाली?
1856 मध्ये
रंग म्हणजे काय?
रंग ही प्राण्यांना डोळ्यांद्वारे होणारी संवेदना आहे. प्रकाशाच्या (विद्युतचुंबकीय लहरींच्या) विविध तरंगलांबीनुसार विविध रंगांची संवेदना होते. या संवेदनांसाठी डोळ्यांमधील शंकूकार चेतापेशी कारणीभूत असतात. विविध प्राण्यांमधील शंकूकार चेतापेशी विविध तरंगलांबीसाठी संवेदनशील असतात.
सारांश (Summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण 40 रंगांची नावे (Colours name in Marathi) जाणून घेतली. रंगांची नावे मराठी (Ranganchi nave marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.