Himachal Pradesh information in marathi: हिमाचल प्रदेश बर्फाळ पर्वतांमध्ये वसलेले एक खूप सुंदर राज्य आहे. ज्याची राजधानी शिमला आहे. शिमला हिमाचल प्रदेश मधील सर्वात मोठे शहर सुद्धा आहे. हिमाचल प्रदेश भारताच्या उत्तरेला वसलेले आहे, ज्याचे क्षेत्रफळ जवळजवळ 55 हजार 673 चौरस किलोमीटर आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण हिमाचल प्रदेश संपूर्ण माहिती (Himachal Pradesh information in marathi) जाणून घेणार आहोत.
Contents
- 1 हिमाचल प्रदेश संपूर्ण माहिती (Himachal Pradesh information in marathi)
- 2 हिमाचल प्रदेश माहिती मराठी (Himachal Pradesh mahiti Marathi)
- 3 हिमाचल प्रदेश माहिती (Himachal Pradesh information in marathi)
- 4 हिमाचल प्रदेश मधील जिल्हे (Districts of Himachal Pradesh in Marathi)
- 5 हिमाचल प्रदेश पाहण्यासारखी ठिकाणे (Tourist places in Himachal Pradesh)
- 6 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- 7 सारांश (Summary)
हिमाचल प्रदेश संपूर्ण माहिती (Himachal Pradesh information in marathi)
राज्य | हिमाचल प्रदेश |
राजधानी | शिमला |
सर्वात मोठे शहर | शिमला |
स्थापना | 25 जानेवारी 1971 |
जिल्हे | 12 |
भाषा | हिंदी & संस्कृत |
लोकसंख्या | 70.40 लाख (2020) |
क्षेत्रफळ | 55673 चौकिमी |
1) हिमाचल प्रदेशच्या चारी बाजूला बर्फाळ आणि हिमालय पर्वत आहेत.
2) हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला पूर्ण जगामध्ये आपल्या पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी लाखो लोक बर्फाळ पर्वत पाहण्यासाठी येतात.
3) शिमला मध्ये असणाऱ्या कालका शिमला रेल्वे ट्रॅक याला युनेस्कोने जगातील सर्वात सुंदर म्हणून घोषित केले आहे. यावरून आपण ते किती सुंदर आहे याचा अंदाज लावू शकतो.
4) हिमाचल प्रदेश चा राज्य प्राणी हिम तेंदुआ आहे जो पूर्ण जगामध्ये फक्त भारताच्या हिमालय पर्वतामध्ये आणि आशियाच्या काही देशांमध्ये आढळतो. ज्यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, श्रीलंका, रशिया, नेपाळ, म्यानमार हे देश समाविष्ट आहेत.
5) उन्हाळ्यामध्ये पर्यटनासाठी हिमाचल प्रदेश सर्वात चांगले स्थळ आहे. कारण येथे उन्हाळ्यामध्ये सुद्धा हवामान खूप थंड असते.
6) हिमाचल प्रदेश मधील जवळजवळ 67 टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे.
7) हिमाचल प्रदेश मध्ये जवळजवळ 463 प्रजातीचे पक्षी, 77 प्रजातीचे स्तनधारी प्राणी, 44 प्रजातीचे साप आणि जवळ जवळ 80 प्रजातीचे मासे आढळतात.
8) हिमाचल प्रदेश देवदार जंगलाने भरलेला आहे.
9) हिमाचल प्रदेश मधील एकूण लोकसंख्येच्या 90 टक्के लोक शेती करतात.
10) हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यामध्ये पार्वती नदीच्या किनाऱ्यावर बसे कसोल नावाचं एक गाव आहे. जे खूप सुंदर पर्यटन स्थान आहे. ज्याला मिनी इजराइल सुद्धा म्हणतात.
हिमाचल प्रदेश माहिती मराठी (Himachal Pradesh mahiti Marathi)
11) हिमाचल प्रदेश च्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत शेती आहे. ज्यामध्ये जास्त करून लोक सफरचंदाची शेती करतात. येथील सफरचंद भारत आणि इतर राज्यांमध्ये निर्यात केले जातात.
12) भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुल्लू मनाली हिमाचल प्रदेश मध्ये स्तित आहे. जिथे दरवर्षी लाखो पर्यटक येतात.
13) पूर्ण आशियामध्ये शिमला एकमेव असे स्थान आहे जिथे नैसर्गिक बर्फ स्केटिंग रिंग आहे.
14) पूर्ण भारतामध्ये सर्वात कमी भ्रष्टाचारी राज्यांच्या यादी मध्ये हिमाचल प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळ प्रथम क्रमांकावर आहे.
15) हिमाचल प्रदेश मध्ये पाच प्रमुख नद्या आहेत. ज्या मधील चार नद्यांचा उल्लेख ऋग्वेद मध्ये आढळतो.
16) हिमाचल प्रदेश ची दुसरी राजधानी धर्मशाळा आपल्या धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. येथील जवळजवळ 28 टक्के लोकसंख्या बौद्ध धर्माचे पालन करते.
17) हिमाचल प्रदेश मध्ये स्थित मनाला गाव येथील लोक स्वतःला अलेक्झांडर द ग्रेट म्हणजेच सिकंदर याचे वशज म्हणतात.
18) हिमाचल प्रदेश या शब्दाची निर्मिती हेमा या संस्कृत शब्दापासून झाली आहे. ज्याचा अर्थ आहे बर्फ.
19) 25 जानेवारी 1971 ला हिमाचल प्रदेश ला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. आणि हे भारताचे 18 वे राज्य बनले आहे.
20) 2 जुलै 2013 ला हिमाचल प्रदेश देशातील पहिले प्रदूषण मुक्त राज्य म्हणून घोषित केले गेले. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे येथे नियमाविरुद्ध आहे.
हिमाचल प्रदेश माहिती (Himachal Pradesh information in marathi)
21) लाहोरमधील शिग्री ग्लेशियर आशियातील सर्वात मोठे ग्लेशियर आहे.
22) मनाली ते लेह राष्ट्रीय महामार्ग जगातील सर्वात अधिक सक्षम मोटर रस्ता आहे.
23) हिमाचल प्रदेश ला देवी देवतांची भूमी म्हणतात. जवळ जवळ प्रत्येक गावांमध्ये एक देवी देवता आहे.
24) जम्मू-काश्मीर नंतर हिमाचल प्रदेश सफरचंद उत्पादनामध्ये दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.
25) हिमाचल प्रदेशमध्ये चैल क्रिकेट मैदान जगातील सर्वात उंच क्रिकेट मैदान आहे.
26) धर्मशाळा मधील क्रिकेट स्टेडियम जगातील सर्वात सुंदर क्रिकेट स्टेडियम पैकी एक स्टेडियम आहे.
27) हिमाचल प्रदेश मधील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कांगडा आहे. आणि सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा लाहोल आहे.
28) हिमाचल प्रदेश मध्ये उच्च न्यायालयाची स्थापना 25 जानेवारी 1971 मध्ये झाली होती.
29) 2011च्या लोकसंख्येनुसार हिमाचल प्रदेशची लोकसंख्या सहा लाख आहे.
30) हिमाचल प्रदेशचे राज्य फुल गुलाबी रोडोडेंड्रोन आहे.
हिमाचल प्रदेश मधील जिल्हे (Districts of Himachal Pradesh in Marathi)
बिलासपुर | लाहौल आणि स्पिति |
चंबा | मंडी |
हमीरपुर | शिमला |
कांगरा | नहान |
किन्नौर | सोलान |
कुलु | उना |
हिमाचल प्रदेश पाहण्यासारखी ठिकाणे (Tourist places in Himachal Pradesh)
हिमाचल प्रदेश मध्ये पाहण्यासारखी अनेक पर्यटन स्थळे आहेत.
- शिमला (Shimla)
- कुल्लू मनाली (Kullu Manali)
- धर्मशाळा (Dharamshala)
- डलहौसी (Dalhousie)
- खज्जियार (Khajjiar)
- लाहौल आणि स्पिटी व्हॅली (Lahaul and Spiti Valley)
- मशोबरा (Mashobra)
- कसौल (Kasaul)
- मॉल रोड शिमला (Mall Road Shimla)
- हिडिंबा देवी मंदिर मनाली (Hidimba Devi Temple Manali)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
हिमाचल प्रदेश चे मुख्यमंत्री कोण आहेत?
जय राम ठाकूर (2017 पासून)
हिमाचल प्रदेश चे राज्यपाल कोण आहेत?
राजेन्द्र विश्वनाथ आर्लेकर
हिमाचल प्रदेशात उगम पावणारी नदी कोणती?
बियास (व्यास) नदी
हिमाचल प्रदेश ची दुसरी राजधानी कोणती?
धर्मशाळा
हिमाचल प्रदेश ची राजधानी कोणती?
शिमला
सारांश (Summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण हिमाचल प्रदेश संपूर्ण माहिती (Himachal Pradesh information in marathi) जाणून घेतली. हिमाचल प्रदेश माहिती मराठी (Himachal Pradesh mahiti Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.