हरियाणा राज्याची माहिती | Hariyana information in marathi

Hariyana information in marathi: हरियाणा हे भारतातील एक अस राज्य आहे, जे भारताच्या उत्तर पश्चिम मध्ये स्थित एक संपन्न राज्य आहे. ज्याची राजधानी चंदिगड आहे. हरियाणा ची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 ला पंजाब राज्य पासून वेगळे होऊन झाली होती. आजच्या या पोस्टमध्ये आपण हरियाणा राज्याची माहिती (Hariyana information in marathi) जाणून घेणार आहोत.

Hariyana information in marathi
हरियाणा राज्याची माहिती (Hariyana information in marathi)

हरियाणा राज्याची माहिती (Hariyana information in marathi)

राज्यहरियाणा
स्थापना1 नोव्हेंबर 1966
राजधानीचंदिगढ
सर्वात मोठे शहरफरीदाबाद
जिल्हे22
लोकसंख्या27.38 कोटी (2020)
क्षेत्रफळ44,212 चौकिमी
हरियाणा राज्याची माहिती (Hariyana information in marathi)

1) हरियाणा हे राज्य पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजधानी दिल्ली, चंदिगढ यांनी घेरलेले आहे.

2) हरियाणा राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 ला झाली होती.

3) हरियाणा राज्याची राजधानी चंदिगड आहे.

4) हरियाणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री भगवत दयाल शर्मा हे होते.

5) हरियाणा राज्याचे पहिले राज्यपाल धरम वीरा होते.

6) हरियाणा राज्यामध्ये 90 विधानसभा मतदारसंघ आणि 10 लोकसभा मतदारसंघ आणि 5 राज्यसभा मतदारसंघ आहेत.

7) भारताची राजधानी दिल्ली हरियाणाच्या तिन्ही बाजूने पसरलेली आहे.

8) हरियाणा राज्याचे क्षेत्रफळ 44 हजार 212 चौकिमि आहे.

9) हरियाणा राज्याची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 25 कोटी आहे.

10) हरियाणा राज्यातील रस्त्यांची एकूण लांबी 34 हजार 772 किलोमीटर आहे.

हरियाणा माहिती मराठी (Hariyana mahiti marathi)

11) हरियाणा राज्यामध्ये अंबाला, पानिपत हे प्रमुख रेल्वे स्टेशन आहेत.

12) हरियाणा राज्यामध्ये बावीस जिल्हे आहेत.

13) हरियाणा राज्याची राजकीय भाषा हिंदी आहे. परंतु हरियाणा राज्याची प्रमुख भाषा हिंदी आणि पंजाबी आहे.

14) हरियाणा राज्याचा राज्य प्राणी काळा हरीणआहे.

15) हरियाणा राज्याचे राज्य फूल कमळ आहे.

16) हरियाणा राज्याचा राजकीय वृक्ष पिंपळ आहे.

17) हरियाणा राज्याचा राजकीय पक्षी काळा तीतर आहे.

18) यमुना, कृष्णावती, घग्गर, मारकंडा, साहिबी, दोहान या हरियाणा मधील प्रमुख नद्या आहेत.

19) हरियाणा देशातील पहिले राज्य आहे जेथे 1970 मध्ये सर्व राज्यांमध्ये विजेची व्यवस्था केली गेली होती.

20) भारतामध्ये सर्वात जास्त ग्रामीण करोडपती हरियाणा राज्यामध्ये आहेत.

हरियाणा विषयी आश्चर्यकारक रोचक तथ्य ( Facts about Hariyana in marathi)

21) सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान हरियाणा मधील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे.

22) हरियाणाच्या सीमा उत्तरेला हिमाचल प्रदेश दक्षिणेला आणि पश्चिमेला राजस्थान बरोबर जोडलेल्या आहेत.

23) हरियाणा विषयी वैदिक साहित्यामध्ये अनेक उल्लेख आढळतात.

24) हरियाणा मधील लोकांची घनता 573 व्यक्ती प्रती चौरस किलोमीटर आढळते.

25) रास लीला, सांग, छठी, खोरिया, धमाल, घूमर, झूमर, लोर, गुग्गा, तीज, फाग, भंगड़ा, चौपाया, गिद्दा, स्वांग हे हरियाणा मधील लोकप्रिय नृत्य संगीत आहेत.

26) हरियाणा हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनला आहे. हरि+अयान. याचा अर्थ आहे देवाचे घर.

27) भारताच्या सर्व राज्यांमध्ये हरियाणा क्षेत्रफळानुसार 21 व्या क्रमांकावर आणि लोकसंख्येनुसार 18 व्या क्रमांकावर आहे.

28) जेव्हा हरियाणा राज्याची स्थापना झाली होती तेव्हा तेथे फक्त सात जिल्हे होते.

29) हरियाणाचे क्षेत्रफळ आपल्या शेजारील देश भुतान च्या बरोबर आहे.

30) हरियाणा ची राजधानी चंदिगड The City of beautiful या नावाने ओळखली जाते.

हरियाणा बद्दल माहिती (Hariyana information in marathi)

31) हरियाणामध्ये 93 तालुके आणि 6841 गावे आहेत.

32) लोकसंख्येच्या दृष्टीने हरियाणामधील सर्वात मोठा जिल्हा फरीदाबाद आहे. आणि सर्वात छोटा जिल्हा चरखी दादरी आहे.

33) क्षेत्रफळाच्या दृष्टीने हरियाणामधील सर्वात मोठा जिल्हा शिरसा आहे आणि सर्वात लहान जिल्हा पंचकूला आहे.

34) बासुमती तांदळाची आयात संपूर्ण भारतामध्ये हरियाणा मधून केली जाते.

35) कार, मोटर सायकल, सायकल, फ्रिज, वैज्ञानिक उपकरणे, ट्रॅक्टर यांचे उत्पादन हरियाणामध्ये केले जाते.

36) भारतीय संस्कृती मधील सर्वात मोठे युद्ध महाभारत हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यामध्ये झाले होते.

37) हरियाणाचा वाहन कोड HR आहे.

38) 2011 च्या जनगणनेनुसार हरियाणा राज्याचा साक्षरता दर 76 टक्के आहे.

39) हरियाणा आणि पंजाब या दोघांची राजधानी एकच आहे.

40) असं मानतात की या स्थानावर गुरु द्रोणाचार्य यांनी पांडवांना प्रशिक्षण दिले होते.

41) गहू, ज्वारी, जवस, ऊस ही येथील प्रमुख पिके आहेत.

हरियाणा राज्यातील जिल्हे (Districts of Hariyana in Marathi)

अंबाला, कुरुक्षेत्र, पंचकुला, यमुनानगर, फरीदाबाद, पलवल, मेवात, गुरुग्राम, महेंद्रगढ़, रेवाड़ी, फतेहाबाद, जींद, हिसार, सिरसा, झज्जर, दादरी, रोहतक, सोनीपत, करनाल, पानीपत, कैथल, भिवानी, चरखा दादरी.

हरियाणातील पर्यटन स्थळे (Tourist places of Hariyana in Marathi)

  • सुल्तानपुर राष्ट्रीय उद्यान
  • बादशाहपुर चा किल्ला
  • बेगम समरू पॅलेस
  • फारुख चा किल्ला
  • सीआरपीएफ शूटिंग रेंज
  • फरीदाबाद
  • सूरजकुंड
  • काबुली बाग
  • पानीपत संग्रहालय

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

हरियाणा राज्याची राजधानी कोणती आहे (Hariyana capital)

चंदिगढ

हरियाणा राज्याची स्थापना केव्हा झाली आहे?

1 नोव्हेंबर 1966

हरियाणा राज्याची लोकसंख्या किती आहे?

27.38 कोटी (2020)

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण हरियाणा राज्याची माहिती (Hariyana information in marathi) जाणुन घेतली. हरियाणा माहिती मराठी (Hariyana mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *