गुजरात राज्याची माहिती | Gujarat Information in Marathi

Gujarat information in marathi : गुजरात पश्चिम भारतामध्ये स्थित अधिक समृद्ध राज्य आहे. हे राजस्थान आणि महाराष्ट्राच्या मध्ये स्थित आहे. याच्या एका बाजूला अरबी समुद्र आणि एका बाजूला कच्छचे आखात आहे. गुजरातच्या भूमीला महापुरुषांची भूमी असे म्हणतात. हे भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे सर्वांत उत्तरेकडील राज्य आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण गुजरात राज्याची माहिती (Gujarat Information in Marathi) जाणून घेणार आहोत.

Gujarat Information in Marathi
गुजरात राज्याची माहिती (Gujarat Information in Marathi)

Contents

गुजरात राज्याची माहिती (Gujarat Information in Marathi)

राज्यगुजरात
स्थापना1 मे 1960
राजधानीगांधीनगर
सर्वात मोठे शहरअहमदाबाद
भाषागुजराती
जिल्हे33
लोकसंख्या6.48 कोटी (2021)
क्षेत्रफळ196,024 चौकिमी
गुजरात राज्याची माहिती (Gujarat Information in Marathi)

1) महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांसारखे महापुरुष गुजरात मध्ये जन्माला आले आहेत.

2) याच कर्मठ भूमीने मुकेश अंबानी, अजीम प्रेमजी यांसारखे उद्योगपती भारताला दिले आहेत.

3) येथील गरबा आणि दांडिया नृत्य पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे.

4) गुजरात राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली होती.

5) गुजरातच्या समृद्धीमुळे त्याला पश्चिमेमधील अलंकार (Jewel of west) म्हणून ओळखले जाते.

6) गुजरात ची वर्तमान राजधानी गांधीनगर आहे. गुजरातची राजधानी आशियामधील सर्वात जास्त हिरवळ असलेली राजधानी म्हणून ओळखतात.

7) गांधीनगरला 1970 मध्ये गुजरातची राजधानी बनवले होते. यापूर्वी गुजरातची राजधानी अलाहाबाद होती.

8) गुजरात मधील सर्वात मोठे शहर अहमदाबाद आहे.

9) गुजरात चा समृद्ध इतिहास जवळजवळ दोन हजार वर्षे जुना आहे. हे राज्य समुद्र किनाऱ्यावर स्थित असल्याने तेथे अनेक विदेशी जाती आल्या होत्या. या मधील काही लोकांनी येथेच आपले स्थान वसवले आहे.

10) भगवान श्रीकृष्ण द्वारे वसलेले द्वारिका नगर गुजरात मध्ये स्थित आहे. कृष्णाचा मित्र सुदामा आस्मावतीपुर सध्याच्या पोरबंदर येथे राहत होता. जे की गुजरात मध्ये आहे.

गुजरात माहिती मराठी (Gujarat mahiti Marathi)

11) ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने सन 1818 मध्ये गुजरातच्या सुरत शहरामध्ये पहिले पाऊल ठेवले होते. आणि सर्वात पहिला कारखाना सुरत मध्ये स्थापन केला होता.

12) गुजरात एक समृद्ध राज्य आहे. गुजरातचा जीडीपी चीनपेक्षा जास्त आहे. उत्पन्नाच्या बाबतीत गुजरात भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

13) फादर ऑफ पाकिस्तान म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद अली जिना गुजराती परिवाराशी संबंधित होते.

14) गुजरात भारतातील सर्वात सुरक्षित राज्य आहे. हे एक भारतातील असं राज्य आहे, जेथे अपराधांची संख्या सर्वात कमी आहे. गोवा नंतर गुजरात एक अस राज्य आहे जिथे महिलांच्या विरुद्ध सर्वात कमी अपराध होतात.

15) गुजरातमधील सुरत जिल्हा हिऱ्यांच्या व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. पूर्ण जगातील 80 टक्के हीरे सुरतमध्ये पॉलिश होतात.

16) भारतातील सर्वात स्वच्छ राज्यातील यादीमध्ये गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

17) भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत गुजरात राज्यात शाकाहारी लोकांची संख्या सर्वात जास्त आहे.

18) 1961 पासून गुजरात मध्ये पूर्णपणे दारूवर प्रतिबंध लावण्यात आला आहे.

19) जगामध्ये गुजराती भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या 59 लाख आहे. अशाप्रकारे जगामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये गुजराती भाषेचा 26 वा क्रमांक लागतो.

20) भारतामध्ये प्रत्येक 20 भारतीयांमध्ये एक गुजराती असतो.

गुजरात राज्य माहिती (Gujarat Information in Marathi)

21) अमेरिकी मध्ये स्थित 17 हजार पेक्षा जास्त हॉटेलचे मालक गुजराती आहेत.

22) गुजरात मधील समुद्रकिनारा 1600 किलोमीटर लांब आहे. जो भारतातील इतर राज्यांमध्ये स्थित समुद्रकिनाऱ्याच्या तुलनेमध्ये सर्वात लांब आहे.

23) गुजरात मध्ये एकूण 17 विमानतळ आहेत. जे भारतातील इतर राज्यांच्या तुलनेने मध्ये सर्वात जास्त आहेत.

24) वडोदरा जंक्शन गुजरात मधील सर्वात व्यस्त जंक्शन आहे. येथून जवळजवळ दररोज 150 जास्त रेल्वे जातात.

25) गुजरात मध्ये 18 हजार गावे आहेत. येथील प्रत्येक गावांमध्ये 24 तास आणि शेतीसाठी आठ तास वीज उपलब्ध असते.

26) दुग्ध उत्पादनामध्ये गुजरात प्रथम क्रमांकावर आहे. प्रसिद्ध मिल्क ब्रांड अमूल गुजरात चा आहे.

27) मीठ उत्पादनामध्ये गुजरात भारतामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे. हे येथील गुजराती मिठाई मुळे आहे.

28) गुजरात राज्यातील कृषी विकास दर 13 टक्के आहे. कृषी विकासामध्ये पूर्ण भारतामध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे.

29) कापूस उत्पादनामध्ये सुद्धा गुजरात भारतामध्ये अव्वल क्रमांकावर आहे. पूर्ण भारतातील कापूस उत्पादनामध्ये गुजरात चा तिसरा क्रमांक लागतो.

30) भारतातील सर्वात मोठा तंबाखू उत्पादक राज्य गुजरात आहे.

गुजरात माहिती (Gujarat mahiti Marathi)

31) गुजरात भारतातील एक मात्र राज्य आहे जिथे आशियाई वाघ आढळतात.

32) गुजरातच्या वडोदरा शहरामध्ये स्थित महाराजा सयाजीराव गायकवाड विश्वविद्यालय गुजरात मधील सर्वात मोठे विश्वविद्यालय आहे.

33) गुजरात मध्ये सर्वात मोठे ऑप्टिकल फायबर नेटवर्क आहे जे 50 हजार किलोमीटर लांब आहे.

34) जगातील सर्वात मोठा पुतळा गुजरात मध्ये स्थित आहे. ज्याला Statue of unity म्हणतात. हा पुतळा भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. त्यांच्या प्रतिमेची उंची 182 मीटर आहे.

35) गुजरातचा साक्षरता दर 79 टक्के आहे.

गुजरात राज्याची प्रतीके

भाषागुजराती
गीत जय जय गरवी गुजरात
नृत्यदांडिया
प्राणीसिंह
पक्षीमहा रोहित
फुलझेंडू
फळआंबा
वनस्पतीवड
खेळकबड्डी
गुजरात राज्याची प्रतीके

गुजरात मधील जिल्हे (Districts of Gujarat in Marathi)

अहमदाबाद, अमरेली, आणंद, कच्छ, खेडा, गांधीनगर, जामनगर, जुनागढ, दाहोद, नर्मदा, नवसारी, डांग, पाटण, पोरबंदर, पंचमहाल, बडोदा, बलसाड, बनासकांठा, भरूच, भावनगर, महेसाणा, राजकोट, साबरकांठा, सुरत, सुरेन्द्रनगर, छोटा उदेपुर, महीसागर, अरवल्ली, बोटाद, मोरबी, गीर सोमनाथ, देवभूमि द्वारका, वलसाड, तापी.

गुजरात मधील पर्यटन स्थळे (Tourist places of Gujarat in Marathi)

  • गीर अभयारण्य : आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध अभयारण्य
  • गिरनार : जुनागढ जवळील दत्ता संप्रदायाचे महत्त्वाचे स्थान
  • द्वारका : श्रीकृष्णाच्या देवालयासाठी प्रसिद्ध. द्वारका बेटा जवळचे ठिकाण श्री कृष्णाची राजधानी होती असे मानले जाते.
  • मोढेराचे सूर्य मंदिर : भारतातील अतिशय दुर्मिळ असे सूर्य मंदिर.
  • राणी नी वाव : पाटण जिल्ह्यातील पायऱ्यांची विहीर. हि युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे.
  • सोरटी सोमनाथ : येथील शिवमंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते.
  • एकतेचा पुतळा : सरदार वल्लभभाई भाई पटेल यांचा पुतळा. हा जगातील सर्वात उंच पुतळा असून याची उंची 182 मीटर आहे.

गुजरात भूकंप माहिती मराठी (Gujarat bhukamp mahiti marathi)

26 जानेवारी 2001 रोजी भारताच्या 51 व्या प्रजासत्ताक दिना दिवशी सकाळी 08:46 ला गुजरातमध्ये भूकंप झाला होता. हा भूकंप जवळ जवळ 2 मिनिटा अधिक काळ चालला होता. या भूकंपाला भूज भूकंप या नावाने ओळखतात. या भूकंपामुळे जवळ जवळ 100 कोटींचे नुकसान झाले होते. या भूकंपामुळे 13,805 ते 20,023 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 166,800 लोक जखमी झाले होते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

गुजरात राज्य शेजारी कोणता देश आहे?

पाकिस्तान

गुजरातमधील समाजाची नावे

गुर्जर, भील, बंजारा, कोली, पटेलिया, डाफर, टोड़िया

गुजरात राज्यात आढळणारा कलाप्रकार कोणता?

दांडिया

गुजरातमधील एक मोठे शहर

अहमदाबाद

गुजराती भाषा कोणत्या राज्यात बोलली जाते?

गुजरात

गुजरात राज्याची स्थापना केव्हा झाली होती?

1 मे 1960

गुजरात ची राजधानी कोणती आहे (Capital of Gujarat in Marathi)

गांधीनगर

गुजरात ची लोकसंख्या किती आहे 2021 (Gujarat population)

6.48 कोटी (2021)

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण गुजरात राज्याची माहिती (Gujarat Information in Marathi) जाणून घेतली. गुजरात माहिती मराठी (Gujarat mahiti Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. अश्याच प्रकारच्या माहितीसाठी वारंवार आमच्या ब्लॉगला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *